Monday, 26 April 2021

Madhu Malhotra joins Edelweiss General Insurance as Chief Technology Officer

 





Mumbai, April 26, 2021: Edelweiss General Insurance (EGI), one of the fastest growing digital insurance companies in India, has appointed Madhu Malhotra, as its Chief Technology Officer.  

Madhu will spearhead the Technology function at EGI and drive digital innovation in line with the brand’s strategy of transforming the insurance landscape in India through tech driven solutions and offerings.

Madhu is an eminent Technology leader who brings with her two decades of rich experience across FinTech and Telecom domains. She has a proven track-record in leading digital innovations, engineering modernisations & transformations and streamlining cloud initiatives. Madhu most recently served as head of Technology at Spectra. She was also associated with Airtel for 10 years and held many leadership positions there. While at Airtel Bank, she led the launch of the first payments bank of India, headed the financial inclusion vertical to deliver large scale customer impact and drove Agile adoption and transformation.

Welcoming Madhu, Shanai Ghosh, Executive Director & CEO, Edelweiss General Insurance, said, “Technology has proved to be a game changer for the Insurance industry, with the potential to transform the entire service ecosystem and enhance customer experience. At EGI, we are well placed to leverage this transformation, given our digital operating model. I am excited to welcome Madhu to be part of our digital journey and lead this strategic business function for us. Her experience and expertise will help build a robust technology function that will help drive our business strategy. I wish her the very best for an enriching career with us.”

Taking charge as CTO, Madhu Malhotra said, “Edelweiss General Insurance is one of India’s emerging technology-led non-life Insurance organisations which keeps customers at its core. Digital technology has a pivotal role to play in deepening of this relationship between the insurer and its customer. Thereby as CTO my focus will be to create future ready digital platform and products offering state of the art digital experience and capabilities to our customers. I will strive for a culture of innovation to make the customer experience simple and transparent. I am incredibly excited to play a key role in accelerating this digital journey in the growth of EGI that Shanai has envisioned.”

Edelweiss General Insurance (EGI) is India’s first cloud native insurer, which started operations in February 2018, with a digital operating model and a vision to help people lead happier, safer and healthier lives. The company aims to deliver innovative solutions to customers through a digital operating model leveraging data and analytics. EGI is creating an ‘Insurance as a service’ platform with a plug and play API gateway that enables easy integration with third parties. It provides customer insights and paperless experience with technology-powered execution and AI & ML driven processes. This is what differentiates EGI in the Indian Insurance Market.

Visit us: www.edelweissinsurance.com

"राधे: योर मोस्ट वांटेड भाई"चे नवे गाणे 'सिटी मार' प्रदर्शित; चार्टबस्टर ऑफ द ईयर बनण्यास सज्ज!

 



‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच 'सिटी मार' हे गाणे खूप चर्चेत असून सोशल मीडियावर हा ट्रॅक चर्चेचा विषय बनला आहे. यातच आज, मेगास्टार सलमान खानने हा बहुप्रतीक्षित डांस नंबर प्रदर्शित केला असून प्रत्येक चित्रपटात सलमानच्या आइकॉनिक गाण्यांचा ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेता, ‘सिटी मार’ पहिल्यापासूनच या वर्षीचा सर्वात मोठा चार्टबस्टर बनण्याच्या मार्गावर आहे.

या गाण्याला कमाल खान आणि लुलिया वंतूर गायले असून शब्बीर अहमदने हे गाणे लिहिले आहे. हा ट्रॅक म्यूजिक रॉकस्टार संगीतकार देवी श्री प्रसाद (डीएसपी) यांनी कंपोज केला आहे ज्यांनी या आधी सलमानसाठी सेंसेशनल हिट ‘ढिंका चिका’ तयार केला होता.



सलमान खानची सिग्नेचर डांस स्टाइलसोबत, तरुणाईची सध्याची आवडती हॉट आणि सुंदर अभिनेत्री दिशा पटानीसोबतची त्याची जोडी, शेख जानी बाशा ज्यांना जानी मास्टर नावाने ओळखले जाते त्यांची कोरियोग्राफी आणि प्रभुदेवाच्या दिग्दर्शनाखाली तयार, ‘सिटी मार’मध्ये  प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावणारे सर्व गुण आहेत. जानी मास्टर आणि प्रभुदेवाने हिप-हॉपसोबत क्लासिक साउथ स्टाइल कोरियोग्राफीचे उत्तम मिश्रण सादर केले आहे. सोबतच, सलमान आणि दिशा दोघांनीही आपल्या सेंसेशनल केमिस्ट्री आणि उमद्या डांस मूव्स सर्व कसोट्यांना खऱ्या उतरल्या आहेत ज्या बघताना तुम्हीदेखील त्यावर ठेका धरण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाहीत. ‘सिटी मार’ची हुक स्टेप सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी पुरेशी आहे, आणि सलमान खानच्या या हुक स्टेपसोबत, ती प्रचंड वायरलदेखील होते आहे. ट्रेलर आणि गाणे पाहिल्यानंतर, या वर्षी ईदला प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे.

सॉन्ग लिंक: https://www.youtube.com/watch?v=mvgRsyQYWMo

सलमान खानसोबत, या चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जैकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे. सलमा खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड द्वारे निर्मित, हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर 13 मेला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला झी5 वर 'पे-पर-व्यू' सर्विस झी प्लेक्सवर देखील पाहता येईल. झी प्लेक्स डीटीएच प्लेटफॉर्म जसे की डिश, डी2एच, टाटा स्काय आणि एयरटेल डिजिटल टीवी वर देखील उपलब्ध असेल.

Thursday, 22 April 2021

Neobank Fi Launched in Partnership with Federal Bank

 

 


Mumbai: 22nd April 2021, Bengaluru-based neobank for salaried millennials Fi has announced its launch today. Fi was established with a strong purpose to help people get better with money and to create an intelligent bank layer that helps millennials understand their money, save more and spend intelligently. Fi has partnered with Federal Bank to issue an instant savings account, equipped with a debit card, in under 3 minutes. 

 Founded in 2019, Fi is the brainchild of ex-Googlers who pioneered Gpay, Sujith Narayanan and Sumit Gwalani. It offers an interactive, personalized, and transparent digital banking experience. Users gain access to a new-age savings account and money management tools with features that help users know their money, grow their money and organize their funds. Fi aims to assist a consumer’s financial journey beyond digital payments to other services — insurance, lending, and investment opportunities.

 Commenting on the launch, Sujith Narayanan, CEO & Cofounder, Fi, said, “We are excited to introduce a proposition that reimagines the way digital-first millennials perceive and interact with their money. Fi aims to be a meaningful partner in their money aspiration journey, enabling them to simplify finances and de-mystify savings. Our platform leverages cutting-edge tech and data science for deriving actionable insights that empower users to take control and do more with their finances. We look forward to delivering a first-of-its-kind, personalized, flexible and transparent banking experience and building long-term customer relationships.”

 Speaking on the occasion, Ms. Shalini Warrier, Executive Director, Chief Operating Officer and Business Head - Retail, Federal Bank said, “We are delighted to be the sole partner Bank for this innovative neobank, Fi. The entire proposition brings together the best of what both entities have to offer.  The slick customer experience via the app is complemented with the stability, safety and technological prowess of Federal Bank.  We are confident that the salaried millennial will welcome this unique digital experience. The best of both worlds – fintech and banking – will be served on a platter to the customers”.

 The app listens to customer needs, understands their wants, and gently nudges them to achieve their money aspirations. Every aspect of Fi's design minimises friction for the digital-first generation. The Fi app is one-of-a-kind in its approach, as its users will earn rewards for saving money as well – unlike the market.

  Some of Fi’s unique features include:

 

o AskFi: An intelligent financial assistant that answers financial questions, provides nudges, reminders and is enabled to do money-related tasks

o Fit Rules: Automatically save, pay or set reminders based on external events, triggers and the user’s terms

o Stash: A flexible deposit product that pays higher interest and allows users to withdraw money at any time. A combination of RD / FD without the usual restrictions

o Pay Protocol: No more choosing between UPI, NEFT, IMPS or IFS code hunts. All intelligently managed

o Money-Plant: Built on the premise of ‘choice’ and rewards for better financial habits

o Smart Statements: A simple, visual statement of the user’s money

 Fi’s team of experts – from Google, Netflix, PayPal, and others – distil decades of tech & banking wisdom into Fi. The company had raised $13.5 million in its seed round led by Sequoia India and Ribbit Capital.

Wednesday, 21 April 2021

*Sadbhav Foundation alongwith Yogi Divine Society felicitated for timely support in the pandemic*

 



Amidst the second wave of the Covid-19 virus, spreading rapidly, the Sadbhav Foundation alongwith Yogi Divine Society, Powai has donated 8,700 masks for the staff of the L.T.M.C.G.M Hospital a.k.a the Sion Hospital. They have also provided 1000 body bags for the cremation of the departed and have further helped them out by supplying them with Protein-Rich foods like Mung Dal, Chana and Singh for the on-duty staff. Ms. Nita Doshi of the Sadbhav Foundation  has personally supervised the workings and operations of Hospital during the pandemic.

To honour this invaluable support, the Dean of the Hospital, Dr. Mohan Joshi alongwith Dy. Dean Dr. Mr. Vidya Mahale, Dr. Prakash Gaikwad, and Mr. Shantaram Mane from the M.S.W., Government of Maharashtra presented the Certification of Appreciation to Ms. Nita Doshi of the Sadbhav Foundation for providing this timely help and support.
Attachments area

अमायरा दस्तूर, गुरनजर चट्ठा आणि जैकी भगनानी यांच्या जेजस्ट म्यूजिकने या सीजनचे हार्टब्रेक सॉन्ग 'वाह जी वाह'च्या नव्या पोस्टरचे केले अनावरण!

 



बॉलीवुडच्या सर्वात चर्चित अभिनेत्रिंमधील एक, अमायरा दस्तूर आगामी गाण्यात पंजाबी पॉप स्टार, गुरनजर चट्ठासोबत जैकी भगनानी यांच्या जेजस्ट म्यूज़िक खाली बनलेल्या या सीजनचे हार्टब्रेक सॉन्ग 'वाह जी वाह' मध्ये दिसणार आहे.

सोशल मीडियावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन दरम्यान, अमायराने पोस्टर शेयर करताना लिहिले, "The secret is revealed ! @gurnazar_chattha and I can't wait for you to watch & hear #wahjiwaah ▶️ 23rd April 2021 💫"

आपल्या सोशल मीडियावर, जैकी भगनानी, गुरजनज़र चट्ठाने देखील याचे पोस्टर शेअर केले, ज्यात अमायरा आणि गुरनज़ार इंटेंस लुकमध्ये दाखवण्यात आले आहेत, ज्यात दोन प्रेमी एकमेकांपासून  तुटताना दिसत आहेत. ही एक परफेक्ट हार्टब्रेक मेलडी आहे.

पोस्टरमध्ये गाण्याच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत देखील खुलासा करण्यात आला असून हे गाणे 23 एप्रिलला रसिकांच्या भेटीला येणार आहे.

सुंदर अभिनेत्री आणि पंजाबी हिट गायिका, जैकी भगनानीच्या जेजस्ट म्यूज़िकसोबत 'वाह जी वाह' मध्ये दर्शकांचे मन जिंकण्यासाठी बिल्कुल तय्यार आहे.

सर्वात कमी वयाचा निर्माता, जैकी भगनानीच्या जेजस्ट म्यूजिक ने प्रादामध्ये आलिया भट्ट, जुगनी 2.0 मध्ये कनिका कपूर, शांतिप्रिय ट्रैक कृष्णा महामंत्र आणि 'मुस्कुराएगा इंडिया' जो एक परफेक्ट एंथम आहे, अशासारखी अनेक हिट गाणी दिली आहेत.

गुरनजर चट्ठाला 'कुड़ी कुड़ी', 'आदतां', 'काला टीका'सारख्या अनेक सुपरहिट ट्रैकसाठी ओळखण्यात येते. पंजाबी पॉपस्टार निश्चित रूपाने जेजस्ट म्यूजिकसोबत आपल्या आगामी ट्रैकवर दर्शकांना थिरकायला लावण्यासाठी सज्ज झाले आहे.

अमेझॉन ऑरिजिनल "लोल - हँसे तो फसे"चा ट्रेलर प्रदर्शित; सीरीज़ 30 एप्रिलला होणार रिलीज !

 


अमेझॉन प्राईम व्हिडिओने आपल्या अमेझॉन ऑरिजिनल नवी सीरीज़ "लोल - हँसे तो फसे"चा अधिकृत ट्रेलर प्रकाशित केला आहे. अंतरराष्ट्रीय अमेझॉन ओरिजिनल सिरीज 'लोल'च्या या प्रादेशिक एडिशनमध्ये कॉमेडियन्सची एक अख्खी फळी, ज्यांनी भारतात विनोदाच्या मंचावर आपला अमीट ठसा उमटवला, दिसणार आहे आणि त्याचे यजमान असणार आहेत अरशद वारसी आणि बोमन ईरानी.

या विनोदाच्या फळीतले हरहुन्नरी कलाकार असणार आहेत, आदार मलिक, आकाश गुप्ता, अदिति मित्तल, अंकिता श्रीवास्तव, साइरस ब्रोचा, गौरव गेरा, कुशा कपिला, मल्लिका दुआ, सुनील ग्रोवर आणि सुरेश मेनन यामध्ये कडव्या आव्हानांना सामोरे जाताना दिसणार आहेत.

कदाचित पहिल्यांदाच या मंचावर केवळ विनोदाचीच परीक्षा होणार नसून, आपल्या संयमाची देखील कसोटी लागणार आहे. "लोल - हँसे तो फसे" साठी सज्ज व्हा जो 30 एप्रिलला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलर लिंक: https://youtu.be/RqwFk
L1ojtk

Wednesday, 14 April 2021

सचिन खेडेकर यांनी 'ताऱ्यांचे बेट'च्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त शेअर केला एक दिलखुलास व्हिडिओ; विषयाबद्दल मानले नीरज पांडे आणि फ्रायडे फिल्मवर्क्सचे आभार!



नीरज पांडे आणि शीतल भाटिया यांच्या फ्रायडे फिल्मवर्क, अल्ट एंटरटेनमेंट आणि बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित 'ताऱ्यांचे बेट' या मराठी चित्रपटाचा आज दहावा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्ताने प्रसिद्ध चित्रपट, टेलिव्हिजन आणि थिएटर अभिनेता सचिन खेडेकर यांनी एक दिलखुलास व्हिडिओ शेअर करत, या अप्रतिम कथानकासाठी आणि त्यांना त्याचा भाग बनवण्यासाठी नीरज पांडे आणि फ्रायडे फिल्मवर्क्सबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

व्हिडिओमध्ये, खेडेकर यांनी सांगितले की असा चित्रपट काळाची गरज आहे. ते म्हणतात, "मला 'ताऱ्यांचे बेट'चा भाग होण्याचे सौभाग्य मिळाले. हा एक अतिशय गोड चित्रपट आहे आणि मला यातील भूमिका साकारताना आनंद मिळाला. या विषयात ग्रामीण भागातील निरागसता आणि सकारात्मकता आहे आणि मला वाटते की आधीच्या तुलनेत या सगळ्याची आताच्या चित्रपटांमध्ये अधिक आवश्यकता आहे." चित्रपटाचे कथानक कोकणातील श्रीधर या सामान्य कारकुनाभोवती फिरते. तो आपल्या कुटुंबियांना मुंबईत फिरायला घेऊन येतो. शहराचा देखावा पाहून आश्चर्यचकित झालेला, त्याचा मुलगा पंचतारांकित हॉटेलमध्ये नेण्याचा आग्रह धरतो आणि आपल्या कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठीचा श्रीधरचा कठीण प्रवास सुरू होतो.

चित्रपटामध्ये दाखवलेल्या मूल्यांबद्दल बोलताना खेडेकर म्हणतात, "पालक नेहमीच आपली नैतिक कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या मुलांवर सोपवतात आणि त्यांना हे सर्व शिकवण्याचा प्रयत्न करतात हे आपण नेहमीच पाहिले आहे. परंतु मुले तुम्हाला अधिक शिकविण्यात नेहमीच यशस्वी ठरतात, हे कदाचित कोणाला समजले असेल."

सचिन खेडेकर यांनी चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन करणारे किरण यज्ञोपवीत यांचे आभार मानले आणि नीरज पांडे यांच्या विषयीही गौरवोद्गार काढले, ते म्हणाले की, " क्रिएटिव्ह निर्माता, नीरज पांडे यांनी खूप मदत केली. त्यांनी या कथेला  पाठिंबा दिला आणि आम्ही हा चित्रपट तयार करू शकलो आणि त्यासाठी पुरस्कारही मिळाले. फ्रायडे फिल्मवर्क्सने, या सुंदर चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल आणि मला याचा भाग बनवल्याबद्दल आभार."

या चित्रपटात दिवंगत अभिनेते विनय आपटे, अश्विनी गिरी, अश्मिता जोगळेकर, किशोर कदम, शशांक शिंदे आणि ईशान तांबे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. याची एकता कपूर, शोभा कपूर आणि नितीन चंद्रचूड यांनी सहनिर्मिती केली होती.

या गौरवशाली दहाव्या वर्धापनदिनानिमित्त कलाकार, क्रू, नीरज पांडे, शीतल भाटिया आणि फ्रायडे फिल्मवर्क्स यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि आशा आहे की ते भविष्यातही आम्हाला अशी दुर्मिळ रत्ने देत राहतील.

https://twitter.com/FFW_Official/status/1382226101934510081?s=08

Tuesday, 13 April 2021

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'बिबट्या'

 




बिबट्या म्हटलं की अनेकांच्या मनात धडकी भरते. या नावाशी अनेकांचे वेगवेगळे अनुभव , भावना , कथा जोडलेल्या आहेत. याच नावाचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 'बिबट्या' या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.या सिनेमाची निर्मिती स्वयंभू प्रॅाडक्शनची असून या सिनेमाचे दिग्दर्शन चंद्रशेखर सांडवे यांनी केले आहे.चित्रपटाच्या पोस्टरवरून प्रकाशाने झगमगलेले शहर दिसत आहे व लांब कुठल्यातरी डोंगरावरून एका काळ्या आकृतीतील बिबट्या त्या शहराकडे बघताना दिसत आहे.या सिनेमाचे पोस्टर एक गूढता निर्माण करते.


या सिनेमात विजय पाटकर , महेश कोकाटे , अनंत जोग , प्रमोद पवार , डॉ विलास उजवणे , अशोक कुलकर्णी , ज्ञानदा कदम , मनश्री पाठक , सचिन गवळी , सोमनाथ तडवळकर , सुभोद पवार , चैत्राली डोंगरे ,सुशांत मांडले आदी  कलाकार आहेत. बिबट्याच्या काळ्या आकृतीवरून बिबट्याचे भविष्य अंधारात आहे असे तर दिग्दर्शकाला सुचवायचे नसेल, ते आपणास चित्रपट पहिल्यावरच कळेल. हे पोस्टर पाहून लोकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या चित्रपटाची कथा चंद्रशेखर सांडवे यांची आहे तर पटकथा चंद्रशेखर सांडवे व आर. मौजे यांची असून या चित्रपटाचे संवाद कमलेश खंडाळे यांनी लिहले आहेत.तर छायाचित्रिकरणाची धुरा गणेश पवार यांनी सांभाळली आहे. 


पोस्टरवरील नाव देखील अगदी लक्षवेधक आहे.बिबट्याने आज येथे हल्ला केला ,शहरात आज बिबट्या या ठिकाणी आढळला या व अश्या अनेक बातम्या आपण वारंवार ऐकतो.हा चित्रपट नक्की याच धाटणीवर आहे की कोणता नवीन विषय घेऊन तो लोकांसमोर येणार आहे हे लवकरच समजेल.शहरातील लोकांना बिबट्या हा एक हिंस्र प्राणी असून तो केवळ शहरात त्रास देण्यासाठीच येत असतो या पलीकडे काहीच माहिती नाही. तो आपल्या शहरात येत नसून आपण त्याच्या जंगलात शिरलो आहोत, हे ते पूर्णपणे विसरले आहेत.हाच विषय घेऊन हा सिनेमा येत आहे कि कोणता नवीन विषय मांडणार आहे.दिग्दर्शकाला हाच विषय का निवडावासा वाटला.या व अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळतील. चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण केलंय एवढं नक्की.

Udaipur based GR Infraprojects Ltd files for IPO

 


April 13, 2021: GR Infraprojects Ltd, a leading integrated road engineering, procurement and construction (“EPC”) company with experience in design and construction of various road/highway projects across 15 States in India and having recently diversified into projects in the railway sector, has filed its Draft Red Herring Prospectus (DRHP) with the markets regulator for IPO.

 As per market sources the IPO size will be approximately between Rs. 800 to Rs. 1,000 crores.

The issue will be a complete Offer for Sale (OFS) of 1,15,08,704 Equity Shares of face value of Rs. 5 each by Promoter and Investor Selling Shareholders. The offer includes an employee reservation portion as well.

Details of OFS are “Promoter Selling Shareholders” 11,42,400 Eq. shares Lokesh Builders Pvt. Ltd, 127,000 Eq. Shares Jasamrit Premises, 80,000 Eq Shares Jasamrit Fashions Pvt Ltd, 56,000 Eq. Shares Jasamrit Creations Pvt. Ltd,  44,000 Eq. Shares Jasamrit Construction Pvt. Ltd.

“Investor Selling Shareholders” 64,14,029 Eq. Shares India Business Excellence Fund 1,  31,59,149 Equity Shares India Business Excellence Fund, 486,126 Eq. Shares Pradeep Kumar Agarwal.

The Company will not receive any proceeds from the Offer since it involves only the Offer for Sale.

 The portion reserved for Qualified Institutional Buyers will be upto 50% of the offer, Non-Institutional Investors to have upto 15% of the portion reserved while upto 35% will be reserved for the Retail Investors. The Equity Shares offered are proposed to be listed on the BSE & NSE Stock Exchanges.

HDFC Bank Ltd, ICICI Securities Ltd, Kotak Mahindra Capital Company Ltd, Motilal Oswal Investment Advisors Ltd, SBI Capital Markets Ltd, Equirus Capital Pvt. Ltd are the Book Running Lead Managers to the issue. KFin Technologies Private Ltd is the registrar to the offer.

‘वेल डन बेबी’चा अभिनेता पुष्कर जोगने आपल्या प्रियजनांसोबत साजरा केला ‘सुरक्षित’ गुढी पाडवा!




पुष्कर जोगसाठी हा गुढी पाडवा खास आहे कारण नुकताच अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर त्याचा 'वेल डन बेबी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पुष्कर हा केवळ या चित्रपटाचा मुख्य नायकच नसून त्याने या चित्रपटाची सहनिर्मिती देखील केली आहे. प्रेक्षकांकडून त्याला चांगल्या प्रतिक्रियाही मिळत असल्यामुळे तो खुश आहे आणि आजच्या या गुढी पाडव्याच्या प्रसंगी आपल्या कुटुंबासमवेत घरीच एक खास आणि सुरक्षित असं डबल-सेलिब्रेशन करत आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पुष्कर आणि चित्रपटाची मुख्य कलाकार अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांनी चाहत्यांना सुरक्षा, आनंद, शांती आणि समृद्धीने भरलेल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गुढी पाडव्याविषयी बोलताना पुष्कर म्हणाला की, “मी आणि माझी पत्नी, आमच्या दोघांचा ठाम विश्वास आहे की, देवच आपले आशास्थान आणि कल्याण करणारा आहे. या शुभ सणाच्या वेळी, आम्ही पारंपारिक विधी पाळतो आणि देवाच्या मंगलमय आशीर्वादासाठी प्रार्थना करतो. माझ्या छोटीसाठी, हा सर्व उत्सव म्हणजे ऑनलाईन-शाळेचा ब्रेक असतो, जो तिला आवडतो. हा गुढी पाडवा यावेळी माझ्यासाठी आणखीनच विशेष आहे कारण आम्ही आमचा ‘वेल डन बेबी’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित केला आणि देवाच्या कृपेने चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. माझ्या सर्व चाहत्यांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. घरी रहा आणि सुरक्षित रहा आणि निश्चितच आपल्या कुटुंबासमवेत वेल डन बेबी पहा, जो आम्ही तुमच्यासाठी प्रेमाने तयार केला आहे.”

नवोदित दिग्दर्शिका प्रियंका तन्वर दिग्दर्शित या कौटुंबिक नाट्यामध्ये एक आधुनिक काळातील जोडपे जे त्यांच्या विवाहातील जटिल समस्यांमध्ये गुंतलेले आहे, ते प्रेग्नंट झाल्यावर काय घडते, याची मनोवेधक कथा सांगितली आहे. गुढी पाडव्यानिमित्त विशेष असा वेल डन बेबी, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर प्रसारित होत आहे.



Attachments area

India’s first FSRU Höegh Giant arrives at H-Energy’s Jaigarh Terminal in Maharashtra

 


Mumbai 12th April, 2021: India’s first Floating Storage and Regasification Unit (FSRU)- has arrived at H-Energy’s Jaigarh Terminal in Maharashtra, the FSRU Höegh Giant which sailed from Keppel Shipyard, Singapore was berthed at Jaigarh terminal in Maharashtra on 12th April, 2021.

Expressing his views on the occasion Mr. Darshan Hiranandani, CEO, H-Energy said “With immense pride H-Energy welcomes the FSRU Höegh Giant, at Jaigarh Terminal in Maharashtra, India. This will be India’s first FSRU based LNG regasification terminal, which marks a new chapter in India's mission for accelerated growth of LNG infrastructure. FSRU based LNG Terminals aim at providing the ability to enhance the pace of natural gas import capability in an environment friendly and efficient manner.

“We are committed to the growth of LNG market in India. We aim to contribute to the overall development of natural gas value chain, aligned with the Hon. Prime Minister’s vision of increasing the share of natural gas in India’s energy mix from present 6% to 15% by 2030” Mr. Hiranandani added further.

With the berthing of the FSRU Höegh Giant, the LNG regasification terminal will be ready to start testing and commissioning activities soon.

 

Key features of the project:

·         This will be India’s first FSRU based LNG receiving terminal and the first year around LNG terminal in the state of Maharashtra

·         The 2017-built Höegh Giant has storage capacity of 170,000 cubic metres and installed regasification capacity of 750 million cubic feet per day (equivalent to about 6 million tons per year). H-Energy has chartered the FSRU for a 10 year period.

·         Höegh Giant will deliver regasified LNG to the 56-kilometre long Jaigarh-Dabhol natural gas pipeline, connecting the LNG terminal to the national gas grid.

·         The facility will also deliver LNG through truck loading facilities for onshore distribution, the facility is also capable to reload LNG onto small-scale LNG vessels for bunkering services.

·         H-Energy also intends to develop small-scale LNG market in the region, using the FSRU for storage and reloading LNG onto smaller vessels.

 

H-Energy has developed the LNG terminal in accordance with world-class engineering & safety standards. The LNG terminal is located at JSW Jaigarh Port in the Ratnagiri district of Maharashtra, on the west coast of India. The port is the first deep water, 24/7 operational private port in Maharashtra.

Friday, 9 April 2021

Virat has Switched

 



Mumbai, 9 April 2021: Digit Insurance recently announced that Virat Kohli has joined them in spreading awareness about insurance in India. as their brand ambassador. They have unveiled their first campaign, for the same. https://youtu.be/ZaM9rM2urlc


TVC grab from Virat’s new ad campaign for Digit Insurance

The campaign shows Virat Kohli in a yellow, Digit’s brand colour, jersey saying that he has switched teams. He goes on to mention that he has joined the team that is trusted by crores of people. The team has a good rating and has won many accolades. 

He then chuckles on the reveal that the jersey is that of Digit Insurance. 

The film ends with the Digit ambassador focussing on the fact that ‘Digit is a General Insurance Company highly rated by customers,’ and we see the screen showing ‘almost five-stars,’ referring to the ‘almost five-star rating’ Digit has on Google and Facebook. 

(Rated 5/5 on Facebook as of 15 March 2021 and 4.6/5 on Google as of 28 February 2021) 

Virat and 1.5 crore Indians have switched to Digit Insurance for their car, bike, health and travel insurance. 

Finally, he says, ‘Main bhi Digit pe switch kar raha hun; kya aap karoge?’


The baseline of the campaign is ‘Digit, the almost five-star customer-rated insurance.’ 

Made by Stirred Creative, the campaign #SwitchToDigit with this 30 second ad comes ahead of the start of the IPL season. 

Talking about Digit’s first campaign, Vivek Chaturvedi, Chief Marketing Officer, Digit Insurance, said, “Insurance in India is highly underpenetrated. Therefore, our marketing objective was to increase the awareness for insurance and recall for Digit Insurance. And who better than the very passionate youth icon, Virat Kohli, for the same, who is loved by every age group of Indians. Plus, at Digit, we believe that insurance can be simple and fun. Therefore, we wanted to keep that fun element in our campaign, too. From a brand perspective, we wanted to highlight that Digit has earned the trust of 1.5 crore Indians for their car, bike, health and travel insurance, and that reflects in our almost 5-star customer rating on Google and Facebook.” 

On the campaign conceptualization, Edward Anthony, Founding Partner, Stirred Creative, said, “Our brief was straightforward. We had Virat, a 5-Star rated player and Digit, an almost 5-Star rated insurance. All we needed to do was to marry these two in a fun way. And with IPL around the corner, #SwitchToDigit was conceptualised with a twist that would leave people with a smile at the end.” 

Monday, 5 April 2021

Macrotech to continue focus on Affordable-Mid Income Housing, strengthens its Logistics and Industrial developments

 




·         57.77% of residential sales value from affordable and mid-income housing in FY 2020

·         Partnership for Palava Industrial and Logistics Park – Signed a deal with Bati Mumbai Private Limited (“Batilogistics”) to develop ≈30 acre land parcel

·         IPO bound realty player’s price band of the issue is between INR 483 - INR 486 per equity share, set to open issue on 7th April 2021

 


Mumbai, April 5, 2021:
Macrotech Developers Limited (formerly known as Lodha Developers Limited), amongst largest real estate developer in India by residential sales between FY14-20 will be opening its Initial Public Offering of Equity Shares on Wednesday, April 7, 2021 and will close on Friday, April 9,2021.

The price band of the issue is between Rs 483 – Rs 486 per equity share of face value of Rs 10 each and is looking to raise upto Rs 2500 cr via a fresh issuance of shares.

Axis Capital Limited, J.P. Morgan India Private Limited, Kotak Mahindra Capital Company Limited are the global coordinators and book running lead managers and ICICI Securities Limited, Edelweiss Financial Services Limited, IIFL Securities Limited, JM Financial Limited, YES Securities (India) Limited, SBI Capital Markets Limited and BOB Capital Markets Limited are the book running lead managers to the Initial Public Offering.

Macrotech Developers strength lies in, amongst others, its core business of residential real estate across consumer segments with a focus on affordable and mid income housing.

Macrotech Developers Ltd. on an average have completed 109 Lakh sqft of developable area during FY 2017-20, of which an average of 77 Lakh sq ft deliveries are in the affordable and mid-income housing segment. Also, the realty player clocked 57.77% of residential sales value from affordable and mid income housing in FY 2020, which further demonstrates its focus in this segment.

Macrotech Developer’s Palava Industrial and Logistics Park of ~800 acres land is well placed in the MMR region. Driven by high quality infrastructure, well planned parks and proximity to Navi Mumbai, JNPT port and upcoming international airport, the park benefits from its easy connectivity to the full social eco-system of Palava City. The park offers a range of options including built to suit structures, standard structures and land parcels. In 2021, Bati Mumbai Private Limited (“Batilogistics”) signed an agreement to purchase 30 acre land parcel at Palava Industrial and Logistics Park for approx. INR 106 Cr. In 2019, Macrotech Developer’s entered into a joint venture partnership with ESR Mumbai 3 Pte. Limited, a subsidiary of ESR Cayman Limited, an Asia Pacific focused logistics real estate platform. Additionally it has a non-binding term sheet valued at approx. Rs 334 crs including stamp duty with a subsidiary of an affiliate of Morgan Stanley Real Estate to set up an industrial park of approx. 130 acres at Palava.

Macrotech Developers Limited has land reserves of approximately 3803 acres for future development in MMR with a potential to develop approximately 322 mn sq feet of Developable area as on Dec 31, 2020.

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the RHP.



Thursday, 1 April 2021

'प्लॅनेट मराठी' आणि 'रावण' येणार एकत्र


 


ज्या दिवसापासून 'प्लॅनेट मराठी' या पहिल्या मराठमोळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा झाली तेव्हापासूनच त्यावर प्रदर्शित होणाऱ्या विविध वेबसिरीज, वेबफिल्म यांबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढू लागली. आपली मराठी संस्कृती जपत त्याला आधुनिकतेची जोड देत आता  'प्लॅनेट मराठी' जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. मागील काही दिवसांत 'प्लॅनेट मराठी' ओटीटी ओरिजनलच्या तब्बल पाच वेबसिरीज आणि एका वेबफिल्मची घोषणा करण्यात आली. या दर्जेदार आणि नव्या कंटेंटची सर्वत्र चर्चा होत असतानाच आता आणखी एका बिग बजेट वेबसिरीजची घोषणा करण्यात आली आहे. वैशिष्टय म्हणजे या निमित्ताने 'प्लॅनेट मराठी' आणि अभिजित पानसे, अनिता पालांडे यांची आगामी निर्मिती संस्था 'रावण' एकत्र येणार आहे. अद्याप या वेबसिरीजचे नाव समोर आले नसले तरी याबाबतची चर्चा मात्र सर्वत्र होत आहे. 

   

   प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर आणि मराठी सिनेसृष्टीला 'रेगे', 'ठाकरे' सारखे सुपरहिट सिनेमे देणारे प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक अभिजीत पानसे यांची मैत्री सर्वश्रुतच आहे. मात्र आता या वेबसिरीजच्या निमित्ताने ते एकत्र काम करणार आहेत. या वेबसिरीजविषयीच्या बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात असल्या तरी ही बोल्ड सिरीज असणार आहे. यात अनेक कलाकारांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केली असून यात कोणाची वर्णी लागणार, हे वेबसिरीज आल्यावरच कळेल. ही वेबसिरीज साधारण जून -जुलै मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर याचा ट्रेलर 'प्लॅनेट मराठी'च्या लाँचदरम्यान प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी दिली. 

   

  या वेबसिरीजबद्दल 'प्लॅनेट मराठी'ओटीटीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर सांगतात, ''या वेबसिरीजचा आशय, मांडणी आणि आवाका इथपर्यंतच मर्यादित न राहता ही कलाकृती सर्वार्थाने मोठी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा हा प्रयत्न फक्त या वेबसिरीजपुरताच मर्यादित नसून तो 'प्लॅनेट मराठी'च्या सगळ्याच कंटेंटसाठी लागू असेल. या ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शित  होणाऱ्या प्रत्येक वेबसिरीजची कथा वेगळी असून त्याची काहीतरी खासियत असणार आहे. फक्त मराठीच नाही तर जगभरातील प्रेक्षकांपर्यंत ही कलाकृती पोहोचणार असल्याचे विशेष समाधान आहे. 'प्लॅनेट मराठी'च्या निमित्ताने अभिजित पानसे यांचे वेब विश्वात पदार्पण तसेच वेब आणि मालिका विश्वातील आजवरची सगळ्यात बिग बजेट वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचा आनंद अधिक आहे.'' 'प्लॅनेट मराठी' ओटीटी प्लॅटफॉर्म काही दिवसांतच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही अक्षय बर्दापूरकर यांनी या वेळी सांगितले.