Friday 30 September 2022

शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये झी स्टुडियोजच्या वाळवी चित्रपटाने मारली बाजी




 शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये

झी स्टुडियोजच्या वाळवी चित्रपटाने मारली बाजी 


आपल्या प्रेक्षकांना अनेक दर्जेदार कलाकृती देत त्यांचं मनोरंजन करणारी निर्मितीसंस्था म्हणजे झी स्टुडियोज. आजवर झी स्टुडियोजच्या अनेक 

चित्रपटांनी केवळ बॉक्स ऑफिसच नाही तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपल्या यशाची मोहोर उमटवली आहे. या मांदियाळीत आता आणखी एका नावाची आणि पुरस्काराची भर पडली आहे. झी स्टुडियोजच्या आगामी 'वाळवी' या चित्रपटाने तेराव्या शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये बाजी मारत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. आजवर झी स्टुडियोजसोबत एलिझाबेथ एकादशी आणि चि. व चि. सौ.का. सारखे वेगळ्या धाटणीचे लोकप्रिय चित्रपट देणाऱ्या परेश मोकाशी यांनी 'वाळवी' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.


वाळवी चित्रपटाला मिळालेल्या या यशाबद्दल बोलताना लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की, " शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवल सारख्या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपल्या चित्रपटाचं स्क्रिनिंग होणं तेथील प्रेक्षकांनाच नाही तर परीक्षकांनाही हा चित्रपट आवडणंआणि त्यांनी त्यावर पुरस्काराची मोहोर उमटवणं ही मनाला आनंद देणारी बाब आहे. या पुरस्कारामुळे आमचा आनंद आणि उत्साह द्विगुणित झाला आहे.


तर झी स्टुडियोजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, " वाळवीच्या या यशाने झी स्टुडिओजच्या  शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. हे यश या चित्रपटाच्या पुढच्या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये या पुरस्कारासाठी अनेक उत्तमोत्तम आंतरराष्ट्रीय कलाकृती स्पर्धेत होत्या. या सर्वांमध्ये बाजी मारत 'वाळवी' ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळवला ही अभिमानाची बाब आहे."

पुरस्कारप्राप्त 'गोष्ट एका पैठणीची' २ डिसेंबरला होणार प्रदर्शित

 


पुरस्कारप्राप्त 'गोष्ट एका पैठणीची' २ डिसेंबरला होणार प्रदर्शित 


६८व्या राष्ट्रीय पुरस्कारात शंतनू रोडे दिग्दर्शित 'गोष्ट एका पैठणीची'ने 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा'चा पुरस्कार पटकावला असून  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या खास दिनाचे औचित्य साधून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या २ डिसेंबर रोजी ‘गोष्ट एका पैठणीची चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स आणि लेकसाईड प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल दिग्दर्शक शंतनू रोडे म्हणतात, '' आज या चित्रपटासाठी आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाची तारीख जाहीर करण्यासाठी आजच्यापेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस असूच शकत नाही. हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे. एका छोट्याशा गावात घडणारी ही गोड कथा आहे. चित्रपट बनवला तेव्हा हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारेल, याची जराही कल्पना नव्हती. प्रत्येक जण आपल्या उराशी एक स्वप्न बाळगून असतो आणि त्या स्वप्नांनाची पूर्तता करणारा हा नक्षीदार प्रवास म्हणजे 'गोष्ट एका पैठणीची'. खरंतर या चित्रपटाचा भाग असलेला प्रत्येक व्यक्ती या पुरस्काराचा मानकरी आहे. ‘’

‘गोष्ट एका पैठणीची’ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान अक्षय बर्दापूरकर, शंतनु रोडे पुरस्काराने सन्मानित



 ‘गोष्ट एका पैठणीची’ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान 

अक्षय बर्दापूरकर, शंतनु रोडे पुरस्काराने सन्मानित 


          सिनेसृष्टीत अमूल्य योगदान देणाऱ्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकाराला दरवर्षी मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाचा 

६८ वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा नुकताच दिल्ली येथे संपन्न झाला असून या वेळी ‘सर्वोत्कृष्ट चित्रपटा’चा पुरस्कार ‘गोष्ट एका पैठणीची’ला मिळाला आहे.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार दिग्दर्शक शंतनू रोडे आणि प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली असून येत्या २ डिसेंबर रोजी ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. स्वप्नाचा नक्षीदार प्रवास घडवणाऱ्या या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजीं, शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


   राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी ही आनंदाची बाब आहे आणि हा पुरस्कार केवळ माझ्या एकट्याचा नसून संपूर्ण टीमचा आहे. खूप सुंदर आणि मनाला स्पर्शून जाणारी ही कथा आहे. या कथेला मध्यमवर्गीय स्वप्नांच्या वास्तवाची किनार आहे. म्हणूनच हा चित्रपट प्रेक्षकांना खूप जवळचा वाटणारा आहे. प्लॅनेट मराठीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबतच त्यांना सर्वोत्कृष्ट आशय देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचेच हे फळ आहे. 

 

    अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स आणि लेकसाईड प्रॅाडक्शन प्रस्तुत ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.

Thursday 29 September 2022

नव्या संकल्पनेतील नवे वृध्दाश्रम.... वृध्दासाठी नवी यातनाकेंद्रे...!!!!

 



नव्या संकल्पनेतील नवे वृध्दाश्रम....    वृध्दासाठी नवी यातनाकेंद्रे...!!!!

ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाऊन, ओढग्रस्तीने संसार करत स्वत:च्या मुलाबाळांना वाढवलं आहे...मोठं करुन स्वत:च्या पायावर उभं केलं आहे अशांच्या अनेक मुलांनी अत्यंत हुशारीने वागून त्यांना वृध्दाश्रमाचा रस्ता दाखवला नाहीये, पण स्वत:च्या मुलांच्या जबाबदाऱ्या म्हाताऱ्यांच्या अंगावर टाकून त्यांचा अनेकवेळा गैरफायदा घेतला आहे आणि घरातच नवे वृध्दाश्रम काढले आहेत. सोनेरी पिंजऱ्यात आईबापांना बंद करुन टाकले आहे आणि हक्काचे बिनपगारी नोकर बनवले आहेत....

आसपास घडणाऱ्या काही घटना बघितल्या की अक्षरश: अंगावर काटा उभा रहातो. माझ्या माहितीतील कित्येक मुलांनी म्हाताऱ्यांच्या वात्सल्याचा आणि प्रेमाचा गैरफायदा घेऊन, त्यांना Taken for granted धरुन स्वत:ची मुले त्यांच्या जबाबदारीवर टाकून स्वत:च्या करिअरकडे लक्ष दिले आहे. साधारणत: साठी पासष्ठीनंतर मनुष्य मग तो स्त्री असो की पुरुष इतक्या वर्षाच्या संघर्षाला थकलेला असतो, कंटाळलेला असतो, वैतागलेला असतो....मुले मोठी झालेली असतात, त्यांचे संसार सुरु झालेले असतात. अशावेळी या संध्याछायेच्या कातरवेळी त्याला स्वत:साठी थोडा वेळ हवा असतो, विश्रांती हवी असते...पण नकळतपणे आणि अलगदपणे नातवंडांच्या जबाबदाऱ्या पुनश्च अंगावर येऊन पडतात आणि तो पुन्हा गुरफटला जातो....

म्हाताऱ्या अजीआजोबांना नातवंडांबद्दल अपार प्रेम आणि माया असते, नाही असं नाही. पण वयोमानामुळे, थकलेल्या शरीराने त्यांना रोज नातवंडांना न्हाऊमाखू घालणं, जेवण देणं, त्यांच्या उत्स्तवाऱ्या करणं, त्यांना हवं नको ते पहाणं हे शक्य होईलच असं नाही. पण मुलांच्या इमोशनल ब्लॅकमेल खाली दबून जाऊन त्यांना हे स्विकारणं भागच होऊन जातं, तोंडा दाबून बुक्क्यांचा मार होतो. सेटल झालेला बिझी मुलगा, बक्कळ पगाराची सुनबाई यांना करिअरमधुन वेळ नसतो, मग आपल्या नातवंडांचं कसं होणार? डे-केअरमध्ये त्यांची देखभाल कोण आणि कशी करेल? दिवसभराची मोलकरीण ठेवली तर ती मायेने करेल का? असे अनेक प्रश्न म्हाताऱ्यांनाच पडतात आणि त्याभरात त्यांना स्वत:ला न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागतात.....

एकदा जबाबदारी स्विकारली की मग स्वत:चं आरामाचं वैयक्तिक आयुष्य नातवंडांच्या दावणीला बांधलं जातं...लफ्फेदार ड्रेस घालून सुनबाई कार घेऊन कामाला गेल्या की नातवाला किंवा नातीला ब्रेकफास्ट बनवून देणे, त्याचा डबा भरुन देणे, त्याला स्कूलबसपर्यंत सोडायला जाणं इथपासुन ते दुपारी आडनिड्या वेळेला नातू किंवा नात शाळेतून परत आली की स्वत:ची वामकुक्षी टाळून त्याला आंघोळ घालणे, जेवायला देणे, झोपवणे ही कामं करावी लागतात..

नातवंडांची इतकी प्रचंड काळजी घेऊनही जरा कुठे काही कमीजास्त झालं किंवा त्याची तब्येत बिघडली की..."लक्ष कुठे असतं हो तुमचं?" किंवा "तुमच्याच आईने काहीतरी खाऊ घातलं असेल माझ्या पोराला..." असे खडे बोलही ऐकावे लागतात म्हाताऱ्यांना...

कधीकधी तर संध्याकाळी सुन किंवा मुलगा आला की स्वत:चा लॅपटॉप उघडून बसतात आणि मग कधीकधी रात्रीच्या जेवणाचंही सासुबाईंनाच बघावं लागतं....सुन असते हाय-क्वालिफाईड...त्यामूळे तिला बोलून चालणार नसतं...एखादा शब्द जर कमीजास्त झाला तर स्वत:चाच मुलगा डोळे वटारुन बघू लागतो....वर वर छान दिसणा़ऱ्या आयुष्यांचे हे असले सोनेरी बंदिस्त वृध्दाश्रम आता जागोजागी दिसायला लागले आहेत...इथे सर्व सुखे हात जोडून उभी आहेत पण विश्रांती नाही, जबाबदाऱ्या संपलेल्या नाहीत, थकलेल्या शरीराला आराम नाही. अमेरिकेत मुलाकडॆ कौतुकाने गेलेले आईबाप चार महिन्यांनी उतरलेल्या चेहऱ्याने एअरपोर्टवर आलेले मी स्वत: बघितले आहेत. कालपरवापर्यंत मुलाच्या अमेरिकन नोकरीचं कौतुक करणारे काकाकाकू यानंतर पुन्हा अमेरिकेला जायचं नावही घेत नाहीत त्यामागे हीच कारणं आहेत.

तुम्हाला मुलंबाळं जन्माला घालून जर त्यांचं करणं झेपत नसेल तर एकतर नोकरीचा राजीनामा देऊन घरी बसा किंवा हृदयावर दगड ठेऊन मुलांना डे-केअर सेंटरवर ठेवा की....तुमचं करिअर हेच जर तुम्हाला अतिशय महत्वाचे असेल तर मुलंच जन्माला घालु नका हे बेस्ट नाही का?...आपण जन्माला घातलेल्या मुलांची काळजी आपल्याच म्हाताऱ्या आईबापांवर सोपवून स्वत: करिअरच्या नावाखाली नामानिराळे राहिलेल्या सुनामुलांची मला अक्षरश: कमाल वाटते. हे नवे "बंदिस्त सोनेरी वृध्दाश्रम" आता साठीसत्तरीच्या वयातील वृध्दांसाठी यातनाकेंद्रे बनली आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि यातील दुर्दैव म्हणजे या वृध्दांचा होत असलेला कोंडमारा हा असह्य असला तरी त्याची घनता किंवा तीव्रता ही शब्दात व्यक्त करता येत नाही हा सर्वात मोठा त्रास आहे....!!!



*✍️ Anamik

Avika Gor To Make Her Bollywood Debut With Kahani Rubberband Ki



 Avika Gor To Make Her Bollywood Debut With Kahani Rubberband Ki


Small screen sweetheart who won millions of hearts with her stellar performance in Balika Vadhu is all set to woo tinseltown with her Big Bollywood Break with upcoming social laugh riot Kahani Rubberband Ki. The film has been written and directed by debutant filmmaker Sarika Sanjot.


Avika Gor who has earlier worked in Telugu and Kannada films, is geared up for her Bollywood debut with Kahani Rubberband Ki. The movie also marks the debut of her Sasural Simar Ka co-star Manish Raisinghan and will also feature Scam 1992 superstar Pratik Gandhi and comedy star Gaurav Gera along with stalwarts like Aruna Irani and Paintal.


The hilarious comedy revolves around the shopkeeper who sells condoms with the name rubberband. This social piece under the garb of a hilarious masala entertainer promises to educate the audience as well. Talking about this upcoming laugh riot, debutant director Sarika Sanjot says, “I am so excited to bring this story to the audience. The film addresses such an important topic in a way that makes the entire idea of “condoms” acceptable in Indian society.”


She further adds, “Unfortunately, we, as a society, treat the very thing we need most as taboo. The idea behind making this film is to make condoms a household name. I want the youngsters to be comfortable heading into a medical store and asking for condoms. There’s nothing to be ashamed of, in fact, it’s the most responsible thing to do! I want to strip the shame off from condoms and probably by renaming it as rubber band through this comical adaptation of the subject might just normalise the whole experience of purchasing condoms for the youth of our country!”


Talking about the cast of the film, Sarika says, “I am so impressed with the performances of each and everyone involved in this film. I couldn’t have asked for a better star cast. Right from Avika to Manish, Pratik to Aruna ji, Paintal to Gaurav Gera and all others, everyone has essayed their parts well.”


Kahani Rubberband Ki is produced under the banner Moon House Productions. Meet Bros has composed the music for the film, while Faroukh Mistry handled the cinematography. The beautiful voices of well-known artists Kunal Ganjawala, Hargun Kaur, and Geet Sagar can be heard on the moving song tracks in the film. The movie is slated to release on the 14th of October. PVR Cinemas will release the film all over India .

Edelweiss Financial Services announces ₹ 4,000million Public Issue of Secured Redeemable Non-Convertible Debentures (NCDs)



Edelweiss Financial Services announces 4,000million Public Issue of Secured Redeemable Non-Convertible Debentures (NCDs)

 

Effective Yield of up to 10.09% per annum*

Credit Rating: “CRISIL AA-/Negative (pronounced as CRISIL double A minus rating with Negative outlook)and “ACUITE AA-/Negative” (pronounced as ACUITE double A minus with Negative outlook)

Trading in dematerialized form only

Allotment on date priority basis i.e on first -come- first-serve-basis, based on the date of upload of each application into the electronic system of the Stock Exchange,in each Portion subject to the Allocation Ratio.


Mumbai, September28, 2022: Edelweiss Financial Services Limited (EFSL), today announced the public issue of Secured Redeemable Non-Convertible Debentures (NCDs) of the face value of ₹1,000 each, amounting to ₹2,000 million (“Base Issue”), with an option to retain over-subscription up to ₹2,000 millionaggregating to a total of ₹ 4,000 million(“Tranche IIIssue”).

 

There are ten series of NCDs carrying fixed coupon and having tenure of 24 months,36 months, 60 months and 120 months with annual, monthly and cumulative interest option. Effective annual yield for NCDs ranges from 8.84% to 10.09%*.

 

At least 75% of the funds raised through this Issue will be used for the purpose of repayment /prepayment of interest and principal of existing borrowings of the Company and the balance is proposed to be utilized for general corporate purposes, subject to such utilization not exceeding 25% of the amount raised in the Issue, in compliance with the Securities and Exchange Board of India (Issue And Listing Of Non-Convertible Securities) Regulations, 2021 (“SEBI NCS Regulations”).

 

An additional incentive of 0.20% p.a. will be offered for all Category of Investors in the proposed Issue, who are also holders of NCD(s)/Bond(s) previously issued by our Company, and/ or ECL Finance Limited, Edelweiss Broking Limited, Edelweiss Housing Finance Limited, Edelweiss Retail Finance Limited and Nuvama Wealth Finance Limited (formerly known as Edelweiss Finance & Investments Limited) as the case may be, and/or are equity shareholder(s) of the Company as the case may be, on the deemed date of allotment.

The NCDs proposed to be issued under this Tranche II Issue have been rated “CRISIL AA-/Negative (pronounced as CRISIL double A minus rating with Negative outlook)and “ACUITE AA-/Negative” (pronounced as ACUITE double A minus with negative outlook).

 

EquirusCapital Private Limited is the Lead Managerof this NCD issue. The Tranche II Issue opens on October 3, 2022 and closes on October 17, 2022 with an option of early closure**. The NCDs will be listed on BSE Limited to provide liquidity to the investors. 

इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) 4 ऑक्टोवर 2022 ला खुली होणार, प्रति समभाग किंमत पट्टाRs. 56ते Rs. 59च्या दरम्यान

 इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) 4 ऑक्टोवर 2022 ला खुली होणार, प्रति समभाग किंमत पट्टाRs. 56ते Rs. 59च्या दरम्यान

 

·         Rs..10 दर्शनी मुल्याचे समभाग Rs...56 – Rs..59प्रति समभाग किंमत पट्ट्यात.

·         बोली/प्रस्ताव खुला होण्याची तारीख  – मंगळवार, 04ऑक्टोबर, 2022 आणिबोली/प्रस्तावसमाप्तीची तारीख शुक्रवार, 07ऑक्टोबर, 2022.

·         कमीतकमी 254समभागांसाठी बोली लावता येणार आणि त्यानंतर 254 च्या पटीत.

·         समभागाची किंमत दर्शनी मुल्याच्या 5.6पट and तर कमाल किंमत दर्शनी मुल्याच्या5.9 पट.

 

Risks to Investors:

 

• The Issue Price, market capitalization to revenue from operations multiple and price to earnings ratio based on the Issue Price of our Company may not be indicative of the market price of the Company on listing or thereafter.

Particulars

Fiscal 2022

Revenue from operations

Rs.4349.32crore

Profit after tax

Rs.103.89 crore

Market capitalization to revenue from operations at the upper end of the Price Band (number of times)

0.52

Price to Earnings Ratio (based on diluted EPS as of March 31,2022) at the upper end of the Price Band (number of times)

17.05

 

• The weighted average cost of acquisition of all Equity Shares transacted in the three years and one year preceding the date of the Red Herring Prospectus is as follows:

Period

Weighted Average Cost of Acquisition (in Rs.)*

Cap Price (Rs.59) is ‘X' times the Weighted Average Cost of Acquisition*

Range of acquisition price: lowest price -highest price (in  Rs.)*

Last three years  preceding the date of the Red Herring Prospectus

Nil

Nil

Nil

Last one year preceding the date of the Red Herring Prospectus

Nil

Nil

Nil

*As certified by Komandoor & Co LLP Chartered Accountants, by way of their certificate dated September 27, 2022.

• Average cost of acquisition of Equity Shares held by the Promoters isRs. 10 per Equity Share and Issue Price atthe upper end of the Price Band is Rs.59 per Equity Share.

• The three BRLMs associated with the Issue have handled 53 public issues in the past three years, out of which 16 issues closed below the offer price on the listing date.

 

 

मुंबई, सप्टेंबर 28 2022:हैदराबाद स्थित ग्राहकोपयोगी वस्तुंची रिटेल दालनांची साखळी चालवणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेडने (कंपनी/इएमआयएल) आपल्या पहिल्या सार्वजनिक समभाग विक्रिसाठीRs..56 ते 59 च्या किंमत पट्ट्यात प्रति समभाग किंमत निश्चित केली आहे. कंपनीची सदर प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) गुरवार, 4 ऑक्टोबर, 2022 रोजी विक्रिसाठी खूली होणार आहे आणि शुक्रवार ७ ऑक्टोबर, 2022 रोजी समाप्त होणार आहे. गुंतवणूकदार कमीतकमी 254 समभाग आणि त्यानंतर 254 समभागांच्या पटीत बोली लावू शकतील.

 

एकूण Rs. 500crore किमतीचे समभाग यात विक्रिसाठी उपलब्ध असणार आहेत ज्यात ऑफर फॉर सेल हिश्शाचा समावेश नाही.

 

इएमआयएल ही भारतातील चौथ्या क्रमाकांची आणि सर्वात वेगाने वाढणारी ग्राहकोपयोगी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्सची रिटेलर असून कंपनीचाव्यवसाय1.12 दशलक्ष चौरस फूटावर फोफावलेला आहे. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत कंपनीची 36 शहरात/शहरी भागात 112 दालने आहेत ज्यातील 100  दालने ही मल्टी ब्रॅंड आऊटलेट्स (एमबीओ) आहेत आणि 12 ही एक्सक्ल्युसिव्ह ब्रॅंड आउटलेट्स (ईबीओ) आहेत. कंपनी बजाज इलेक्ट्रॉनिक्स या नावाने आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा मध्ये89मल्टी ब्रॅंड आऊटलेट्स (एमबीओ), इलेक्ट्रॉनिक्स मार्ट यानावाने एनसीआर मध्ये 8 मल्टी ब्रॅंड आऊटलेट्स (एमबीओ)चालवते आणि  स्वयंपाकगृहाशी संबंधित गरजा भागवणारी दोन विशेष श्रेणीतील दालने किटन स्टोरिज या नावाने चालवते आणि उच्च दर्जाच्या होम ऑडिओ आणि होम ऑटोमेशन सोल्यूशन्ससाठी ऑडिओ ऍंड बियॉंड या नावाने विशेष दालन चालवते.

 

सध्या इएमआयएलचे दक्षिण भारतात वर्चस्व आहे. आयपीओतून प्राप्त निधीतून कंपनीचे सध्या विस्तार असलेल्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या भागात आपले जाळे आणखी मजबूत कRs.न बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्याचे ध्येय आहे. त्याबरोबरच 26 मल्टी ब्रॅंड आउटलेट्स(एमबीओ) चालू कRs.न एनसीआर भागात आपला विस्तार करण्याचे कंपनीचे ध्येय आहे.

70 पेक्षा अधिक ग्राहकोपयोगी आणि इलेट्रॉनिक्स ब्रॅंड्सच्या विविध उत्पादन श्रेणीतील 6000 वस्तू (एसकेयू) इएमआयएल आपल्या दालनात विक्रिसाठी ठेवते. रिटेल, व्होलसेल आणि इ-कॉमर्स अशा तीन प्रकारात कंपनी कार्यरत आहे.

वित्त वर्ष 2022 मध्ये रिटेल विक्रीत 35.03% वाढ नोंदवली गेल्याने गेल्या वर्षीच्या याच काळातील Rs.3,201.88crore च्या तुलनेत वित्तवर्ष 2022 मध्ये कंपनीच्या महसुलात 35.84% वाढ होऊन तो Rs 4,349.32 crore पोहचला ज्या मागे वित्स वर्ष 2022 मध्ये घाऊक विक्रीत झालेली वाढ कारणीभूत होती. करोत्तर नफ्याबाबत वित्त वर्ष 2021 मधील Rs.58.62 crore तुलनेत वित्त वर्ष 2022 मध्ये त्यात 77.22%वाढ होऊन तो Rs. 103.89 crore पोहचला.  वित्तवर्ष 2020 ते वित्तवर्ष 2022 दरम्यान कंपनीच्या कार्यातून प्राप्त महसूलात 17.09% सीएजीआर एवढी वाढ नोंदवण्यात आली आहे आणि वित्तवर्ष 2021 पर्यंत आपल्या इतर स्पर्धकांच्या तुलनेतऑपरेटिंग मार्जिन्स बाबत कंपनी दुसर्‍या क्रमांकावर होती. 30 जुन, 2022ला समाप्ततिमाहीत कार्यातून प्राप्त उत्पन्न Rs. 1408.45crore एवढे राहिले आणि करोत्तर नफा Rs. 40.66crore राहिला.

किंमत पट्ट्यात कोणताही बदल झाल्यास प्रस्ताव/बोलीसाठीचा कालावधी तीन कार्यालयीन दिवसांनी किंमत पट्ट्यात बदल केल्यानंतर वाढवण्यात येईल ज्यात प्रस्ताव/बोलीसाठीचा एकूण कालावधी 10 कार्यालयीन दिवसांपेक्षा जास्त नसेल. कोणती दैवी आपत्ती, संप अथवा तत्सम परिस्थितीत कंपनी बीआरएलएमच्या सल्ल्याने लिखित स्वRs.पात प्रस्ताव/बोलीचा कालावधी तीन कार्यालयीन दिवसांनी वाढवेल ज्यात प्रस्ताव/बोलीचा एकूण कालावधी 10 कार्यालयीन दिवसांपेक्षा जास्त नसेल. किंमत पट्ट्यात कोणताही बदल आणि प्रस्तावात/बोलीत सुधारणा करण्याचा कालावधी, जर लागू असेल तर, तर तशी माहिती स्टॉक एक्सचेंजना सुचने द्वारे, प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात येईल आणि  तसे बदल सिंडिकेट मेंबर्सच्या टर्मिनल्सवरही दर्शवण्यात येईल आणि नियुक्त मध्यस्थांनाही कळवण्यात येईल.

सदर प्रस्ताव सुधारित सिक्युरिटिज कॉंट्रॅक्ट्स (नियमन)नियम, 1957 (एससीआरआर) च्या19(2)(बी) बरोबरच सिक्युरिटी ऍंड एक्सचेंज बॉर्ड ऑफ इंडियाच्या (इश्यू ऑफ कॅपिटल ऍंड डिस्क्लोझर रिक्वायमेंट्स) विनियमन 2018 सुधारित (सेबी आयसीडीआर विनिमय)च्या नियम 31  यांना अनुसRs.न आहे. हा प्रस्ताव सेबी आयसीडीआर विनिमयच्या नियम 6(1) नुसार बुक बिल्डिंग प्रोसेस द्वारा सादर करण्यात येत असून ज्यातील 50% पर्यंत समभाग पात्र संस्थात्मक गुंतवणूक खरेदीदारांना (क्यूआयबी) प्रणाणशीर पद्धतीने वाटपासाठी उपलब्ध असतील (क्यूआयबी पोर्शन), परंतू स्वेच्छाधिकारात कंपनी बीआरएलएमशी सल्लामसलतीने पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठीच्या हिश्श्यातील60% हिश्श्याचेसुकाणू गुंतवणूकदारांना वाटप कRs. शकते ज्यातील एक तृतियांश हिस्सादेशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखीव असेल जे देशांतर्गत म्युच्युअल फंड्स अथवा वरिल सुकाणू गुंतवणूकदारांकडूनसेबी आयसीडीआर विनियमांना अनुसRs.न सुकाणू गुंतवणूकदारांसाठी निर्धारित किमतीला बोली प्राप्त होण्यावर अवलंबून असेल. सुकाणू गुंतवणूकदारांच्या हिश्श्याबाबत निर्धारित किंमतीवर विक्री न झाल्याच्या अथवा वाटप न झाल्याच्या परिस्थितीत बाकी राहिलेले समभाग क्यूआयबी हिश्शात जमा करण्यात येतील. याबरोबरच, एकूण क्युआयबी हिश्श्यातील 5% भाग हा फक्त म्युच्युअल फंड्सना प्रमाणाशीर वाटपासाठी राखीव असतील आणि बाकी क्यूआयबी हिस्सा हा सर्व क्यूआयबी बोलिदारांना (सुकाणू गुंतवणूकदार वगळता) प्रमाणशीर वाटपासाठी राखीव असेल ज्यात म्युच्युअल फंड्स कडून साधारण मागणी जर क्यूआयबी हिश्श्यातील त्यांच्यासाठी राखीव5% पेक्षा कमी असेल तर सदर हिश्श्यातील बाकी समभाग क्यूआयबी बोलिदारांना प्रमाणशीर वाटपासाठी क्यूआयबी हिश्शात जमा करण्यात येतील. या बरोबरच,15% पर्यंत वाटप हे प्रमाणशीर पद्धतीने बिगर संस्थात्मक बोलिदारांसाठी (बिगर संस्थात्मक हिस्सा) असेल ज्यातील बिगर संस्थात्मक बोलिदारांसाठीचा एक तृतियांश हिस्सा हा Rs..200,000 ते 1,000,000 या आकारमानात अर्ज दाखल करणाऱ्या बिगर संस्थात्मक बोलिदारांसाठी उपलब्ध असेल तर Rs..1,000,000 पेक्षा जास्त किंमतीत अर्ज करणाऱ्या बिगर संस्थात्मक बोलिदारांसाठी दोन तृतियांश हिस्सा उपलब्ध असेल आणि बिगर संस्थात्मक बोलिदारांच्या दोन्ही प्रकारात अपेक्षित विक्री न झाल्याच्या परिस्थितीत सदर हिस्सा बिगर संस्थात्मक बोलिदारांच्या इतर उपप्रकारात त्यांचे वाटप करण्यात येईल आणि प्रस्तावातील 35% पर्यंत वाटप हे घाऊक वैयक्तिक बोलिदारांसाठी सेबी आयसीडीआर विनियमांनुसार इपलब्ध असेल जे प्रस्तावात नमूद किंमतींवर अथवा त्याहून अधिक किंमतीवर बोली प्राप्त होण्यावर अवलंबून असेल. सर्व बोलिदारांना (सुकाणू गुंतवणूकदार वगळता) अर्ज ब्लॉक्ड अमाऊंट (एएसबीए) पद्धतीने सहभागी होता येईल ज्यात त्यांच्या संबंधित बॅंक खात्यांची माहिती (यूपीआय पद्धतीने सहभागी होणार्‍या बोलिदारांसाठी यूपीआय आयडी) त्यांना द्यावी लागेल ज्यात एससीएसबी अथवा स्पॉन्सर्स बॅंक बोलीची रक्कम ब्लॉक करतील. सुकाणु गुंतवणूकदारांना एएसबीए प्रक्रियेद्वारे सहभागी होता येणार नाही. अधिक माहितीसाठी आरएचपीचे पृष्ठ क्रं.344 पहावे. आनंद राठी अॅडव्हायझर्स लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटिज लिमिटेड आणि जेएम फायनांशियल्स हे बूक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. तर केफिन टेक्नॉलॉजिज हे या प्रस्तावाचे रजिस्ट्रार आहेत. इथे वापरेल्या सर्व अटी आणि इथे नमुद न केलेल्या अटींचा आरएचपी प्रमाणेच अर्थ असेल. 

हरीओम'मधील 'उठ गड्या' हे प्रेरणादायी गाणे प्रदर्शित

 


'हरीओम'मधील 'उठ गड्या' हे प्रेरणादायी गाणे प्रदर्शित 



नुकतेच एक प्रेमगीत प्रदर्शित झाल्यानंतर 'हरीओम' चित्रपटातील आणखी एक वेगळ्या धाटणीचे स्फूर्तिदायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारे गाणे प्रदर्शित झाले आहे. 'उठ गड्या' असे या गाण्याचे बोल असून हरी आणि ओम या वीर बंधूंवर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. देशप्रेमाने झपाटलेल्या या मावळ्यांची प्रेरणादायी कहाणी आणि त्यांचा खडतर प्रवास या गाण्यातून आपल्याला दिसतो. 'उठ गड्या' हे गाणे नंदेश उमप यांनी गायले असून निरंजन पेडगावकर यांनी हे गाणे शब्दबद्ध आणि संगीतबद्ध केले आहे. 

 

आपला मराठीबाणा, छत्रपती शिवाजी महाराजांची मूल्ये जपणारा हा 'हरिओम' येत्या १४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्री हरी स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती आणि कथा हरिओम घाडगे यांची आहे. या चित्रपटात हरिओम घाडगे, गौरव कदम, सलोनी सातपुते आणि तनुजा शिंदे हे प्रमुख भूमिकेत आहेत. ‘हरिओम’च्या क्रिएटिव्ह डायरेक्टरची धुरा राज सुरवडे यांनी सांभाळली आहे.


चित्रपटाचे निर्माता, कथाकार आणि अभिनेता हरिओम घाडगे म्हणतात, ''आजच्या युवा पिढीमध्ये देशप्रेमाची भावना जागवण्याचा मानस हरिओम चित्रपटातून मांडण्याचा आमचा प्रयत्न प्रेक्षकांना आवडेल ,अशी मी आशा करतो.''

Wednesday 28 September 2022

घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची गोष्ट म्हणजे 'सनी' टिझर प्रेक्षकांच्या भेटीला

 


घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची गोष्ट म्हणजे 'सनी' 

टिझर प्रेक्षकांच्या भेटीला 

मागील काही दिवसांपासून बऱ्याच कलाकारांच्या सोशल मीडियावर #घरापासून_दूर चा जोरदार ट्रेंड दिसत आहे. यात हेमंत ढोमे, ललित प्रभाकर, क्षिती जोग, चिन्मय मांडलेकर अशा काही कलाकारांचा समावेश आहे. हे नेमकं काय प्रकरण आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात असतानाच आता या हॅशटॅगमागे लपलेले गुपित सर्वांच्या समोर आले आहे. झिम्मा या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा पुढचा चित्रपट 'सनी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर सोशल मीडियावर झळकले असून #घरापासूनदूर चे उत्तर मिळाले आहे. 


टीझरमध्ये ललित प्रभाकर म्हणजेच 'सनी' शिक्षणासाठी परदेशात गेल्याचे दिसत असून तो पाठीमागे काहीतरी सोडून आल्याची त्याला सतत जाणीव होतेय. असं म्हणतात, लांब गेल्यावरच जवळच सापडतं. असाच काहीसा अनुभव सनीला येत असल्याचे यात दिसतेय. त्याच्या मनात चाललेली ही चलबिचल नेमकी कशासाठी आहे, याचे उत्तर आपल्याला १८ नोव्हेंबरला मिळणार आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित, या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून अक्षय बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस, उर्फी काझमी 'सनी'चे निर्माते आहेत. तर संतोष खेर आणि तेजस्वनी पंडित सहनिर्माते आहेत. 


'सनी'बद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, '' खरंतर ही माझीच गोष्ट आहे पण कधी ना कधी घरापासून दूर राहिलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे, अनेकदा असे होते, घरापासून दूर गेल्यावर काही गोष्टींची किंमत आपल्याला कळते आणि कदाचीत नवी नाती, नवं जग सापडतं. आपल्या आयुष्याला नवा आकार येतो आणि आपली सर्वार्थाने वाढ होते. हेच अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न 'सनी'मध्ये करण्यात आला आहे. संपुर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा एक मजेशीर चित्रपट आहे.''

Electronics Mart India Limited’s Initial Public Offering to open on 4th October, 2022, sets price band at ₹56 to ₹59 per Equity Share

 


Electronics Mart India Limited’s Initial Public Offering to open on 4th October, 2022, sets price band at ₹56 to ₹59 per Equity Share

 

·         Price Band of ₹ 56 – ₹ 59per equity share bearing face value of ₹ 10 each (“Equity Shares”).

·         Bid/IssueOpening Date – Tuesday, 04th October, 2022 and Bid/Issue Closing Date – Friday, 07th October, 2022.

·         Minimum Bid Lot is 254 Equity Shares and in multiples of 254 Equity Shares thereafter.

·         The Floor Price is 5.6 times the face value of the Equity Share, and the Cap Price is 5.9 times the face value of the Equity Share.


 


Risks to Investors:

 

• The Issue Price, market capitalization to revenue from operations multiple andprice to earnings ratio based on the Issue Price of our Company may not be indicative of the market price of the Company on listingor thereafter.

Particulars

Fiscal 2022

Revenue from operations

₹4,349.32 crore

Profit after tax

₹103.89 crore

Market capitalization to revenue from operations at the upper end of the Price Band (number of times)

0.52

Price to Earnings Ratio (based on diluted EPS as of March 31,2022) at the upper end of the Price Band (number of times)

17.05

 

• The weighted average cost of acquisition of all Equity Shares transacted in the three years and one year preceding the date of theRed Herring Prospectus is as follows:

Period

Weighted Average Cost of Acquisition (in ₹)*

Cap Price (₹59) is ‘X' times the Weighted Average Cost of Acquisition*

Range of acquisition price: lowest price -highest price (in  ₹)*

Last three years  preceding the date of the Red Herring Prospectus

Nil

Nil

Nil

Last one year preceding the date of the Red Herring Prospectus

Nil

Nil

Nil

*As certified by Komandoor& Co LLP Chartered Accountants, by way of their certificate dated September 27, 2022.

• Average cost of acquisition of Equity Shares held by the Promoters is10 per Equity Share and Issue Price at

the upper end of the Price Band is 59 per Equity Share.

• The three BRLMs associated with the Issue have handled 53 public issues in the past three years, out of which 16 issues closedbelow the offer price on the listing date.

 


 

Mumbai, September 28 2022:Hyderabad-based consumer durable retail chain, Electronics Mart India Limited (“the Company/ EMIL”) has fixed the price band at 56 to 59 per Equity Share for its maiden public issue. The initial public offering (“IPO” or “Issue”) of the Company will open on Tuesday, 04th October, 2022, for subscription and close on Friday, 07th October, 2022. Investors can bid for a minimum of 254 Equity Shares and in multiples of 254 Equity Shares thereafter.

 

The Issue consists of a fresh issue of Equity Shares aggregating to Rs 500 crore, with no offer for sale component.

 

EMILis the fourth largest and one of the fastest growing consumer durables and electronics retailers in India with 1.12 million square feet of the retail business area. As on August 31, 2022 it had 112 stores across 36 cities / urban agglomerates, out of which, 100 stores are Multi Brand Outlets (“MBOs”) and 12 stores are Exclusive Brand Outlets (“EBOs”). The Company operates 89 MBOs under the name “Bajaj Electronics” in Andhra and Telangana, eight MBO under the name of “Electronics Mart” in the NCR region, two specialized stores under the name “Kitchen Stories” which cater to the kitchen-specific demands of their customers and one specialized store format under the name “Audio&Beyond” focusing on high-end home audio and home automation solutions.

Currently, EMILhas a leadership position in South India. It aims to continue to deepen their store network in their existing clusters to increase the market share in Telangana and Andhra Pradesh. It also intends to open and build the store network in the NCR by opening 26 MBOS with the proceeds of the IPO.

EMIL displays more than 6000 stock keeping units(SKUs)across product categories from more than 70 consumer durable and electronic brands. It operates across three channels of retail, wholesale and e-commerce.

In FY 22 its revenue from operations increased significantly by 35.84% to Rs 4,349.32 crore from Rs 3,201.88 crore for the same period last year, primarily due to an increase in retail sales during the Financial Year 2022 by 35.03%. However, profit after tax increased by 77.22% from Rs 58.62 crore in Fiscal 2021 as compared to Rs 1,03.89 crore in Fiscal 2022. Revenue from operations has increased at a CAGR of 17.09 % from Fiscal 2020 to Fiscal 2022, and as on FY21, its operating margins stood the second highest amongst its peers. For the three months ended June 30, 2022, its revenue from operations stood at Rs 1408.45 crore, and profit after tax stood at Rs 40.66 crore.

In case of any revision to the Price Band, the Bid/Issue Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, strike or similar circumstances, our Company in consultation with the BRLMs, for reasons to be recorded in writing, extend the Bid / Issue Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/ Issue Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Issue period, if applicable, will be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a press release, and also by indicating the change on theterminals of the Syndicate Members and by intimation to the Designated Intermediaries.

This is an Issue in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended (“SCRR”), read with Regulation 31 of Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended (the “SEBI ICDR Regulations”). The Issue is being made through the Book Building Process in terms of Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations, wherein not more than 50% of the Issue shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers (“QIBs”) (the “QIB Portion”), provided that our Company, in consultation with the BRLMs, may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis, out of which one- third shall be reserved for domestic Mutual Funds only, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price, in accordance with the SEBI ICDR Regulations. In the event of under-subscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net QIB Portion. Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders (other than Anchor Investors), including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not less than 15% of the Issue shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders (“Non- Institutional Portion”) of which one-third of the Non-Institutional Portion shall be available for allocation to Non-Institutional Bidders with an application size between 200,000 to1,000,000 and two-thirds of the Non-Institutional Portion shall be available for allocation to Bidders with an application size of more than 1,000,000 and under-subscription in either of these two sub-categories of Non-Institutional Portion may be allocated to Non-Institutional Bidders in the other sub-category of Non-Institutional Portion, and not less than 35% of the Issue shall be available for allocation to Retail Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Issue Price. All Bidders (except Anchor Investors) are required to mandatorily utilize the Application Supported by Blocked Amount (“ASBA”) process providing details of their respective bank account (including UPI ID for UPI Bidders using UPI Mechanism), in which the corresponding Bid Amounts will be blocked by the SCSBs or the Sponsor Banks, as applicable. Anchor Investors are not permitted to participate in the Issue through the ASBA process. For details, see “Issue Procedure” on page 344 of the RHP. Anand Rathi Advisors Limited, IIFL Securities Limited and JM Financial Limited are the book running lead managers to the issue and Kfin Technologies Limited is the registrar to the offer.All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the RHP.