Monday, 23 January 2023

Utkarsh Small Finance Bank expands its footprints.

 Utkarsh Small Finance Bank expands its footprints.

The Bank launches 25 Banking Outlets across the country,

and enters the State of Meghalaya taking its presence to 25 States and Union Territories in the Nation!

 

Highlights

·         Launches Micro Banking and General Banking outlets coinciding with its 6th year of Banking operations

·         Meghalaya becomes the 21st State of Banking operations

·         The 25 banking outlets across the countryhave been launched in Bihar, Gujarat, Jharkhand, Kerala, Karnataka, Maharashtra, Meghalaya,NCT of Delhi, Odisha, Rajasthan, Tamil Nadu, Uttar Pradesh, and West Bengal

National, January 23, 2023-: Utkarsh Small Finance Bank Limited (USFBL or the Bank), today announced the launch of 25 branches coinciding with its 6th Anniversary Celebrations. With this, the Bank offers its financial services through a network of 819 banking outlets in the country spread across 25 states and union territories.

The launch of these banking outlets in the country is aligned with the Bank’s strategy to extend its reach and thereby offer an entire gamut of financial services to customers in new and existing geographies. This includes savings & current accounts, fixed & recurring deposits, loans, credit, insurance products and investment products to customers across the Bank’s network.

USFBL provides micro-banking loans for business development services to the underprivileged or low-income individuals or groups who have limited access to financial service through Joint Liability Group (JLG) model of group lending. The JLG model of group lending involves peer-guarantee loan model, which enables individuals to take loans without having to provide collateral or security on an individual basis.

The Bank, in addition, offers wholesale lending, micro, small and medium enterprises (“MSME”) loans, housing loans, loan against property, commercial vehicles and construction equipment loans and gold loans products to its customers.

Speaking on the occasion, Mr. Govind Singh, MD & CEO, Utkarsh Small Finance Bank Limited, said, "It is a momentous day for Utkarsh Small Finance Bank Limited as we expand our footprint across the country today with 25banking outlets. The inauguration of these branches isimportant to us, as we expand our presence in the Country. This will significantly improve the access to financial products by the residents and entrepreneurs of the respective regions that the Bank has to offer”.

The customers of the Bank can access banking services through multiple channels such as the branches, 24*7 ATMs, Internet banking, Mobile banking, Unified Payment Interface (UPI) and Call Centre. In addition, the Bank provides facility to customers for opening a bank account without having to visit the branch through the tablet-based application assisted model, “Digi On-Boarding”.

BB16 contestant Nimrit Kaur Ahluwalia will make her Bollywood debut with Ekta Kapoor’s Love Sex Aur Dhoka 2

 



BB16 contestant Nimrit Kaur Ahluwalia will make her Bollywood debut with Ekta Kapoor’s Love Sex Aur Dhoka 2


From ruling the television with her shows Choti Sarrdaarni and BB16, Nimrit Kaur Ahluwalia is all set to make her debut in Bollywood with Ekta Kapoor’s film LSD2 , the audition for which took place in the Bigg Boss house. 

We are excited to see Nimrit on the big screen and Nimirt happens to be one of the first contestants to bag the role as the lead straight from the reality show .

Kudos Nimrit and gratitude to Big Boss and Ekta Kapoor for your love and for giving Nimrit this amazing opportunity

Thursday, 19 January 2023

झी स्टुडिओज, आनंद एल. राय आणि भूषण कुमार निर्मित ‘आत्मपँफ्लेट’ची ७३ वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड



 झी स्टुडिओज, आनंद एल. राय आणि भूषण कुमार निर्मित ‘आत्मपँफ्लेट’ची ७३ वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड 

झी स्टुडिओज, आनंद एल. राय आणि भूषण कुमार या तीन दिग्गजांना एकत्र आणणारा पहिला मराठी चित्रपट म्हणजे ‘आत्मपँफ्लेट’. या चित्रपटाचे लेखन राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश मोकाशी यांनी केले असून नवोदित दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या विस्तीर्ण यादीत झी स्टुडिओजने आणखी एका चित्रपटाची भर घातली आहे. ७३ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘जनरेशन १४ प्लस' स्पर्धा प्रकारात या चित्रपटाची निवड झाली आहे. हरिश्चंद्राची फॅक्टरी (२००९) आणि नुकताच प्रदर्शित झालेला 'वाळवी' (२०२३) यांसारख्या चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन करणाऱ्या परेश मोकाशी यांनी ‘आत्मपँफ्लेट’चे लेखन केले आहे. तेराव्या शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘वाळवी’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला असून ‘वाळवी’ला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. थ्रिलकॅाम हा नवीन जॅानर प्रेक्षकांच्या भेटीला आणल्यानंतर झी स्टुडिओज, परेश मोकाशी आणि आशिष बेंडे हे ‘वाळवी’चे त्रिकुट पुन्हा एकदा एक दर्जेदार आशय घेऊन सज्ज झाले आहे. ‘आत्मपँफ्लेट’ हा चित्रपट एका तरुण मुलाभोवती फिरणारा आहे, जो त्याच्या वर्गमित्राच्या प्रेमात पडतो. ही एकतर्फी प्रेमाची हृदयस्पर्शी कहाणी आहे, जी त्याच्या भोवतालच्या नाट्यमय सामाजिक-राजकीय बदलांच्या पलीकडे जाणारी आहे. ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.


दिग्दर्शक आशिष अविनाश बेंडे म्हणतात, '' हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे. चित्रपट निर्मितीची आवड जोपासण्याचा माझा प्रवास कॉलेजमध्ये असतानाच सुरू झाला आणि जगातील सर्वात मोठ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये माझी निवड झाल्याने माझ्या दिग्दर्शनाच्या पहिल्या चळवळीने शिखर गाठले आहे. सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर, ही प्रक्रिया माझ्यासाठी रोलरकोस्टर राइड ठरली आहे. कोरोना महामारी, लॉकडाऊनसह अनेक आव्हाने असतानाही, माझ्या टीममधील प्रत्येकाने मनापासून काम केले आणि त्याचा परिणाम आता सर्वांनाच पाहायला मिळत आहे. जगात अनेक ठिकाणी युद्धं होत असतानाच हा चित्रपट प्रेम पसरवण्यावर भाष्य करणारा आहे.'' 


या अविश्वसनीय कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करताना निर्माते आनंद एल राय म्हणाले, "प्रादेशिक जागतिक स्तरावर जाणं आणि विशेषत: प्रतिष्ठेच्या बर्लिन चित्रपट महोत्सवात स्थान मिळवणं, हे खूप चांगलं आहे. ‘आत्मपँफ्लेट’चा भाग होणं, हा एक जबरदस्त अनुभव आहे. कलर यलो प्रॉडक्शनसाठी हा खास चित्रपट आहे.'' 


टी-सीरिजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि निर्माते भूषण कुमार म्हणतात, "‘आत्मपँफ्लेट’ ही एक प्रेमळ कथा आहे, जी भारताचं विशेषत: महाराष्ट्राचं मर्म योग्यरित्या टिपते. प्रादेशिक आशय जागतिक चित्रपटांच्या नकाशावर आणणे आश्चर्यकारक आहे आणि प्रतिष्ठित बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आशिष बेंडे दिग्दर्शित या शुद्ध मेक इन इंडिया चित्रपटाची निवड होणे, यातून हा चित्रपट किती दर्जेदार आहे, हे सिद्ध होते.'' 


झी स्टुडिओजचे सीबीओ शारिक पटेल म्हणाले, बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'आत्मपँफ्लेट’ची निवड मराठी चित्रपट जागतिक स्तरावर सादर करेल. मराठी चित्रपटसृष्टीतील अग्रगण्य स्टुडिओ आणि भागधारक या नात्याने स्थानिक कथाकथनाच्या सामर्थ्यावरचा आमचा विश्वास अधिक दृढ होतो. हा खास चित्रपट जागतिक स्तरावर कधी प्रदर्शित होणार, याची प्रचंड उत्सुकता लागली आहे.'' 


आयएफएफआर २०२३ मध्ये 'जोरम'ची अधिकृत निवड, बर्लिनल मार्केट सिलेक्ट्स २०२३ मध्ये 'ब्राऊन'ची निवड आणि शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'लॉस्ट' प्रदर्शित झाल्यानंतर आणि गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुरस्कार मिळाल्यानंतर झी स्टुडिओज सातत्याने जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त होणारा आशय तयार करत आहे.

बांबू'त लागणार प्रेमाचे बदामी बाण



 बांबू'त लागणार प्रेमाचे बदामी बाण 

आपल्याला प्रेम कधी, कुठे, कसं होईल सांगता येत नाही. पण प्रेम पडल्यावर कधी ना कधी 'बांबू' हे लागतातच. आपल्या आजुबाजुला असे अनेक जण आहेत, ज्यांचे आयुष्यात एकदा तरी 'बांबू' लागले आहेत. तरुणांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारा आणि मोठ्यांना पुन्हा जुन्या आठवणीत घेऊन जाणारा 'बांबू' हा चित्रपट येत्या २६ जानेवारीला महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 नुकतेच 'बांबू' चित्रपटातील 'प्रेमाचा बाण बदामी' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. समीर सप्तीसकर यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला अभिषेक खणकर यांनी शब्धबद्ध केले असून अवधूत गुप्ते यांचा सुमधुर आवाज लाभला आहे. प्रेमाचा बाण जेव्हा थेट हृदयाला लागतो तेव्हा मनात फुलपाखरं उडायला लागतात. मग त्यात नजर चोरून हळूच त्या व्यक्तीला बघणे असो किंवा त्या व्यतीच्या विचारात हळूच गालावर हसू उमटणं असो. असेच काहीसे आपल्याला या गाण्यात अभिनय आणि वैष्णवीमध्ये पाहायला मिळत आहे. सोबतच या गाण्यात आपल्याला तेजस्विनीची एक झलकसुद्धा पाहायला मिळत आहे, त्यामुळे अभिनय आता हे गाणे कोणासाठी म्हणतोय, हे 'बांबू' पाहिल्यावरच कळेल. 

गायक अवधूत गुप्ते म्हणतात, "मला खूप कमी रोमॅंटिक गाणी गायला मिळाली आहेत. हे गाणं गाण्यासाठी मी फार उत्सुक होतो. विशालसोबत या आधीसुद्धा काम केले आहे.  'प्रेमाचा बाण बदामी' हे गाणं श्रवणीय आहे. काही गाणी अशी आहेत जी मी रेकॉर्ड केल्यानांतर लूपमध्ये ऐकत असतो, त्यातलच हे सुद्धा एक गाणं आहे. गाण्याचं संगीत आणि बोल हे सुद्धा अफलातून आहेत."

गाण्याबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, "चित्रपटाच्या प्रत्येक गाण्यात एक वेगळेपण आहे. तसंच या गाण्यातदेखील आहे. हे गाणं ऐकल्यावर नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रेमाची आठवण होईल. त्यात अवधूतच्या आवाजाने या गाण्याला अजूनच चारचांद लावले आहेत.'' 

अभिनय बेर्डे, पार्थ भालेराव आणि वैष्णवी कल्याणकर यांच्यासोबतच आपल्याला शिवाजी साटम, समीर चौघुले, अतुल काळे आणि स्नेहल शिदमही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते तेजस्विनी पंडित, संतोष खेर आहेत. 'बांबू' या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले असून लेखन अंबर हडप यांनी केले आहे.

नवीन वर्षात तेजस्विनी पंडितची प्रेक्षकांना अनोखी भेट 'बांबू'च्या निर्मितीसोबतच साकारणार मनोरंजनात्मक भूमिका

 


नवीन वर्षात तेजस्विनी पंडितची प्रेक्षकांना अनोखी भेट 

'बांबू'च्या निर्मितीसोबतच साकारणार मनोरंजनात्मक भूमिका 

बहुगुणी अभिनेत्रीपासून सुरु झालेला तेजस्विनी पंडितचा प्रवास प्रस्तुतकर्तीपर्यंत पोहोचला आणि आता हा प्रवास आणखी पुढे गेला असून आता तिची ओळख एक यशस्वी निर्माती अशी झाली आहे. 'अथांग' सारख्या थरारक आणि सुपरहिट वेबसीरिजची निर्मिती केल्यानंतर आता तेजस्विनी नवीन वर्षात आपली पहिली फिचर फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘बांबू’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि विशेष म्हणजे त्यात तेजस्विनीचीही झलक दिसली. त्यामुळे प्रेक्षकांना डबल धमाका अनुभवायला मिळणार आहे. विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित 'बांबू' चित्रपट येत्या २६ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून या चित्रपटात अभिनय बेर्डे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव, शिवाजी साटम, अतुल काळे, समीर चौघुले, स्नेहल शिदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाचे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत. तर ‘बांबू’चे लेखन अंबर हडप यांनी केले आहे.


आपल्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल तेजस्विनी पंडित म्हणते, ''या टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप धमाल होता. त्यामुळे  या चित्रपटाच्या प्रदर्शनाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. अभिनेत्री म्हणून काम करताना आपली व्यक्तिरेखा कशी उत्कृष्टरित्या साकारली जाईल, यावर लक्ष केंद्रित केले जाते. मात्र निर्माती म्हणून काम करताना चहूबाजूकडे लक्ष द्यावे लागते. सतर्क राहावे लागते. चित्रपटाचा श्रीगणेशा झाल्यापासून ते चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत निर्मात्याची जबाबदारी असते. किंबहुना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. पहिल्या वेबसीरिजच्या निर्मितीचा अनुभव होताच. त्यामुळे चित्रपट निर्मितीची प्रक्रिया थोडी सोपी गेली. मात्र वेबसीरिज आणि चित्रपटाच्या निर्मितीमध्ये फरक आहे. चित्रपटाची भव्यता अधिक असते. हा एक धमाल चित्रपट आहे. 'बांबू'ची कथा तरुणाईवर आधारित असली तरी हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. कोणत्याही वयोगटातील प्रेक्षकाला हा चित्रपट भावणारा आहे. मुळात या चित्रपटात अत्यंत दिग्गज, संवेदनशील आणि जबाबदार कलाकार आहेत. प्रत्येकाची एक शैली आहे. या चित्रपटात माझीही एक भूमिका आहे, आता ही भूमिका काय आहे, हे जाणून घ्यायला तुम्हाला 'बांबू' पाहावा लागेल.''

Saturday, 14 January 2023

Filmmaker Yogesh Verma's tale of classic romance with his directorial debut “A WINTER TALE AT SHIMLA” at the age of 65 Gauri Pradhan makes her big Bolly comeback with the film

 


Filmmaker Yogesh Verma's tale of classic romance with his directorial debut “A WINTER TALE AT SHIMLA” at the age of 65 Gauri Pradhan makes her big Bolly comeback with the film


The poster of the film was unveiled by Mani Shankar, Music was released by Udit Narayan & Trailer was launched by Pawan Malhotra and Veerendra Saxena. Event also saw the presence of Yogesh Verma, Gauri Pradhan, Avyc Dutta, Hiten Tejwani, Virendra Saxena, Pavan Malhotra, Karmveer Choudhary, Anand Ohri, Nikhita Chopra, Indraneil Sengupta, Poonam Pandey, Eshitta Shah, Prashant Virendra Sharma, Mitali Joshi, Jugnu Ishiqui, Anuraag Pandey and many more...

“They say, you don't take a shot (in films) .... you make a shot”-  a Corporate top honcho turned to Filmmaker, Director and Producer Yogesh Verma launched the Film Poster, Music, Teaser & Trailer of his directorial “A Winter Tale at SHIMLA” starring an interesting ensemble cast of brilliant actors - Gauri Pradhan & Indraneil Sengupta, Deepraj Rana, Rituraj Singh, Niharica Chouksey, Angad Ohri, Eshita Shah, Karamveer Choudhary, Manu Malik, Ram Awana, Dr. SK Tyagi, Dhruv Chugh, Deepak Adhar. The film also marks the debut of actress Nikitha Chopra.  

‘Yogesh Verma’s 'A Winter Tale at SHIMLA’ is borne out of his interesting life journey. His narration combines both the vintage and the modern metaphor as he spins a tale of classic love.
 
A widely admired thespian from the Theatre world Yogesh Verma chose a unique idea for his film debut and he calls it  ‘an honest attempt to bring back the old classic romance, which has somewhere perished in the times of modern love’

Going forward as a writer and filmmaker Yogesh aims to make films delving into the untrammelled human emotions at the confluence of changing dynamics of business and commerce, new urban landscapes, science and technology and geopolitics. He feels that these offer limitless possibilities for different takes on human dilemma.

A BITS Pilani alumnus, is a postgraduate electronics engineer. An actor by passion in his young days, Verma wished to pursue his career as an actor, however family responsibilities got the most of him and his passion took a back seat. Now after leaving behind a forty-year long successful management career as head honcho with prestigious corporates in India, Yogesh Verma is now exploring his passion of filmmaking & calls the film “his project though driven by personal passion is sensibly crafted for engaging a wide audience of young and old, and presented with the best cinematic values and entertaining elements”

Producer- Agastaya Cine Dreams LLP, Director, Story, Screenplay & Dialogues- Yogesh Verma, Executive Producer- Devanand Nair, Director (Creatives)- Subhabrata Chatterjee, Director of Photography- Sumit Suryavanshi, Editor- Aloke Dhara, Music Director- Avik Dutta, Sound Designer- Gulab Soni, Production Designer- Arpit Dawani.

Friday, 13 January 2023

Dr. Ravi Godse launched his book “A Match Made in Mumbai"

 


Dr. Ravi Godse launched his book “A Match Made in Mumbai"


Launch saw the presence of Vipin Sharma, Shrikant Godse, Varsha Godse & many more. 

“A Match Made in Mumbai" is less a timeless classic and more a classic for the time it portrays: turn-of-the-century Mumbai around 2000. Cellphones are new, common sense is getting old! It tells a story of two guys, three girls, and their parents. The young people are all happy in their own way, but their Indian parents don't want them to be happy - they want them married. The shenanigans and craziness that erupt in this mismatching will make Wodehouse's Blandings Castle look bland! It's a reach, but if Wodehouse were to live in Mumbai, and he wasn't banned for calling it Bombay, he could have written this book. Absolute madness, stylishly portrayed through witty dialogue and one liners like 'fast trains run faster than slow trains' that are destined to become memes, with the Mumbai of the past always lurking in the background, reminding many of us of the time of our ill-spent youth. A simple nostalgic look into yesteryears that is clean, fun, and offensive only to those who don't like to laugh.

Dr. Ravi Godse says "A match made in Mumbai", happens in Mumbai of 2000, a time of ill -spent youth for most of us!

Thursday, 12 January 2023

३० मार्चला प्रदर्शित होणार 'घर बंदूक बिरयानी’

 


३० मार्चला प्रदर्शित होणार 'घर बंदूक बिरयानी’ 

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचा भन्नाट टिझर काही महिन्यांपूर्वी झळकला होता. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमक, पळापळी यात दिसत होती. त्यामुळे नेमके या चित्रपटात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता लागून राहिली होती. प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून येत्या ३० मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी एकत्र येऊन मराठी सिनेसृष्टीला ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ असे दर्जेदार चित्रपट दिले आहेत. त्यांच्या चित्रपटात नेहमीच वैविध्यपूर्ण आणि अनन्यसाधारण विषय हाताळले जातात. त्यांची हीच खासियत घेऊन झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे ‘घर बंदूक बिरयानी’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.  


 या चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे म्हणतात, " झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच अनोखा असतो. या वेळी पुन्हा आम्ही एक नाविन्यपूर्ण विषय घेऊन आलो आहोत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून अनेकांना या चित्रपटाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. त्याबाबत विचारणाही होत होती. आता लवकरच या सगळ्याची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत.''

'वाळवी' ने दिली 'एकावर एक तिकीट फ्री'ची ऑफर

 


'वाळवी' ने दिली 'एकावर एक तिकीट फ्री'ची ऑफर  


वाळवी… लाकूड पोखरणारी ही किड जर एखाद्या नात्याला लागली तर? ऐकून थोडं आश्चर्य वाटलं ना? अशीच नात्याला लागलेली ‘वाळवी’ लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' चित्रपटाचा ट्रेलर पाहून याचा नक्की काय भानगड आहे, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपट येत्या १३ जानेवारी रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे आणि आनंदाची बाब म्हणजे चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी म्हणजेच १३ जानेवारीला जो प्रेक्षक संध्याकाळी सहा ते दहा वाजताच्या शोचे तिकीट काढेल, त्याला एका तिकीटावर एक तिकीट मोफत देण्याची घोषणा झी स्टुडिओज टीमतर्फे करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाची संक्रांत प्रेक्षक ‘वाळवी’ पाहून साजरी करतील. 


‘वाळवी’ची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे असून सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Tuesday, 10 January 2023

सोशल मीडिया वरचे अनोखे गेटटुगेदर

 


सोशल मीडिया वरचे अनोखे गेटटुगेदर 


आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाने जग जवळ येत असताना माणसं दूर जात आहेत.आणि अशातच माणसाची संवादाची भूक जिथे भागेल असा सोशल मिडिया जीवनाचा अविभाज्य भाग झालाय. फेसबुकवर आभासी वाटणारं हे जग वास्तवातही इतकी सुंदर अनुभूती देऊ शकतं असा प्रत्यय देणारं एक स्नेहसंमेलन नुकतंच पार पडलं. 

   एक असा सुंदर समूह असावा ज्यात सगळ्यांना आपल्याच कुटुंबात वावरत असल्याचा अनुभव येईल. जिथे नीतिमूल्ये असतील तरीही खेळकरपणा असेल या भावनेतून तयार झालेला समूह म्हणजे 'We, The Bond'.जीनल सुर्वे-फडतरे यांच्या संकल्पनेतून सुहास देशमुख पेडगावकर यांच्या सक्रिय पाठिंब्याने तसेच दत्तानाना गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली,उभ्या राहिलेल्या या समूहाचे दि. ८ जानेवारी २०२३ ला पहिले स्नेहसंमेलन पार पडले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जवळजवळ पावणेदोनशे लोकांनी ह्या सोहळ्यात सहभाग घेतला आणि एका स्वर्गीय सुखाचा याची देही याची डोळा सुखानुभव घेतला. संपूर्ण दिवसातील क्षण न क्षण हा आनंदाने भारलेला होता. तन मन प्रफुल्लित करणारा,माणसं जोडणारा हा आनंदसोहळा होता.

   या समूहाचे हे तिन्ही admins, moderators आणि अनेक लोकांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मेहनतीचा परिपाक म्हणजे हे यशस्वी झालेलं स्नेहसंमेलन होतं. यामधे ऍडमिन जीनल अणि त्यांच्या टीमचे योग्य नियोजनबद्ध रीतीने केलेले काम प्रत्येक गोष्टी  मध्ये दिसून आले. 

   काही सामाजिक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून हा समूह वाटचाल करत आहे. यासाठी गरज असते चांगल्या माणसांना एकत्र आणण्याची, त्यांना जोडण्याची. आणि हे स्नेहसंमेलन ही त्याचीच पायाभरणी होती.

Friday, 6 January 2023

प्राजक्ता माळी घेऊन आली आहे, “प्राजक्तराज” पारंपरिक मराठी साज… मा. श्री. राजसाहेब ठाकरे व महाकादंबरीकार श्री. विश्वास पाटील यांच्या हस्ते वेबसाईटचे अनावरण झाले.

 


प्राजक्ता माळी घेऊन आली आहे,

“प्राजक्तराज”

पारंपरिक मराठी साज…

मा. श्री. राजसाहेब ठाकरे व महाकादंबरीकार श्री. विश्वास पाटील यांच्या हस्ते वेबसाईटचे अनावरण झाले.



आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळीने अल्पावधीतच आपली एक वेगळी छबी निर्माण केली. 'प्राजक्तप्रभा' या काव्यसंग्रहातून आपल्याला प्राजक्तामध्ये दडलेली एक संवेदनशील कवयित्रीही दिसली. आता प्राजक्ता एका नवीन पर्वाला सुरुवात करत असून 'प्राजक्तराज' हा पारंपरिक मराठी साज घेऊन ती आपल्या समोर आली आहे. अस्सल मराठमोळ्या अलंकारांची श्रीमंती, पारंपरिक, घरंदाज आभूषणांच्या या नवीन शृंखलेच्या वेबसाईटचे; महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि कला- इतिहासप्रेमी मा. श्री . राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाकादंबरीकार, इतिहास प्रेमी व अभ्यासक विश्वास पाटील उपस्थित होते. महाराष्ट्राच्या विविध भागातील आभूषणे 'प्राजक्तराज'च्या माध्यमातून तीने जगभरातील आभूषणप्रेमींसाठी आणली आहेत. 


या वेळी प्राजक्ताला तिच्या नवीन वाटतालीसाठी शुभेच्छा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, प्राजक्ताने ‘प्राजक्तराज’ हा स्वतःचा जो ब्रँड उभा केला आहे, त्यासाठी तिचे अभिनंदन. तिने जे दागिने दाखवले त्यांची माहिती मलाही नव्हती. तिची या संकल्पनेमागची भावना, हेतू खरंच कौतुकास्पद आहे. आपल्याला आपल्याच काही गोष्टींचा इतिहास माहीत नसतो. प्राजक्ताप्रमाणेच पुढील पिढीही आपला पारंपरिक, मौल्यवान ठेवा, दागिने त्यांच्या पुढील पिढीला सांगण्यासाठी जोपासतील.‘’


प्राजक्ताचे कौतुक करताना महाकादंबरीकार विश्वास पाटील म्हणाले, ‘’कोणतीही कृती करण्यासाठीचे मूळ हे रक्तातच असावे लागते. प्राजक्ता ही महाराष्ट्रातील मुलगी आहे. त्यामुळे मराठी परंपरा जपण्याचे मूळ हे तिच्या रक्तातच आहे. तिने उचललेले हे पाऊल स्तुत्य आहे. तिच्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ‘प्राजक्तराज’ पोहोचावा, अशी माझी मनापासून इच्छा आहे. ‘’


आपल्या या नवीन प्रवासाबद्दल प्राजक्ता माळी म्हणते, 

''दागिन्यांचा स्वतःचा ब्रॅण्ड काढेन, हा विचारही कधी मनात नव्हता. भावाच्या लग्नादरम्यान दागिन्यांबाबत काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. एक जाणवले ते म्हणजे आपले पारंपरिक दागिने लोप पावत आहेत. ध्यानीमनी नसतानाही हा नवीन प्रवास सुरू झाला आणि त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अनेक तज्ज्ञांची, जाणकारांची मदत घेतली आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक दागिन्यांचा अस्सलपणा जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. ‘प्राजक्तराज’ हे नावही अतिशय समर्पक आहे. राजेशाही थाटाचा हा नजराणाच आहे. 'प्राजक्तराज'च्या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्रातील अस्सल पारंपरिक दागिने मिळतील. या दागिन्यांवर आधुनिकतेचा साज नसेल आणि हीच 'प्राजक्तराज'ची खासियत असेल. आज माननीय श्री. राज ठाकरे व श्री. विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत 'प्राजक्तराज'चा लोकार्पण सोहळा होत आहे. माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. सध्या ही आभूषणे वेबसाईटवर उपलब्ध असली तरी लवकरच काही प्रदर्शनांमध्येही हे अलंकार विक्रीसाठी उपलब्ध होतील. जेणे करून महाराष्ट्राची संस्कृती कानाकोपऱ्यात पोहोचेल. लवकरच आम्ही पुरुषांसाठीही अलंकार घेऊन येऊ. याशिवाय अनेक कल्पना आहेत, ज्या हळूहळू आपल्या समोर येतीलच. ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या अभिनयावर, नृत्यावर, कवितासंग्रहावर प्रेम केले, तसेच प्रेम, प्रतिसाद तुम्ही 'प्राजक्तराज'वरही कराल, अशी अपेक्षा बाळगते.''

A groovy track that will surely propel you to hit the dance floor- Gatividhi by Yo Yo Honey Singh ft. Mouni Roy


A groovy track that will surely propel you to hit the dance floor- Gatividhi by Yo Yo Honey Singh ft. Mouni Roy


Click here to watch the song- https://youtu.be/hZdfe7E1XR8

Looking for a song that can easily lift your spirit! Gaurav Grover & Namoh Studios proudly presents Yo Yo Honey Singh feat. Mouni Roy in Gatividhi, a much awaited party track Sung, Music, Lyrics & Composer, Music Produced by, Audio Mixed by-Yo Yo Honey Singh, Video Directed by: Mihir Gulati . Packed with peppy beats, the song is sure to make you groove instantly.

The catchy rhythmic structure of the song, accompanied by quirky lyrics, makes it a perfect dance anthem for parties. The amalgamation of hip-hop and break-beats genres mixed with traditional Indian & Punjabi music has led to ‘Gatividhi’.

Yo Yo Honey Singh says “It's an out and out groovy track which is surely going to be a part of every club's party playlist”

Mouni Roy says “It’s a fun, party song. Gadividhi has a cool fusion vibe of folk and urban. Just at the time of party season”

Mihir Gulati says “A danceable number for the party season. Had a great time directing the song”

Gaurav Grover says “Gatividhi will finds its way into the clubs and leaves everyone grooving to it"

Blast it on your car, parties and speakers