Monday 22 March 2021

लोकसत्ता तरुण तेजांकित अवॉर्ड

 



मला लोकसत्ता तरुण तेजांकित अवॉर्ड मिळाला,  माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहेच.. पण माझ्यासारख्याच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील 20 ध्येयवेड्या तरुणांच्या बरोबरीने हा अवॉर्ड मला  मिळाला, याचा अभिमान आहे.. मनापासून धन्यवाद 

लोकसत्ता @loksattalive @indianexpress 

महाराष्ट्रातल्या मायबाप रसिक प्रेक्षक ... 

या सगळ्याचे श्रेय मी माझ्या आई-बाबांना देतो... 

ज्यांच्या आशिर्वादाने माझं आयुष्य समृद्ध झालय...

#Loksatta #maharashtra #youthicon #siddhumoments #siddharthjadhav #achievement #आपलासिध्दू

No comments:

Post a Comment