Sunday 14 March 2021

कोण होणार करोडपती' येतंय तुमच्या भेटीला



२०१९मध्ये सोनी मराठी वाहिनीनं 'कोण होणार करोडपतीकेलं होतंपण गेल्या वर्षी वैश्विक महामारीमुळे हा कार्यक्रम करणं शक्य झालं नाहीआता २०२१ मध्ये सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपतीसुरू होणार आहेज्ञान तुम्हांला यशाच्या शिखरावर पोचवू शकतं.

या वर्षी 'कोण होणार करोडपतीया कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेतमराठी घराघरांत सगळ्यांना सचिन खेडेकर परिचित आहेतआपल्या देहबोलीमुळे आणि आवाजामुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत.

'कोण होणार करोडपतीह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी  २४ मार्चपासून नोंदणी सुरू होणार आहे२४ मार्च ते  एप्रिल यादरम्यान ८०८०० ४४ २२२ या क्रमांकावर मिसकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षक स्वतःची नोंदणी करून घेऊ शकतात.

No comments:

Post a Comment