Monday, 31 January 2022

झिम्मा'ची सिनेमागृहात पंच्याहत्तरी


 झिम्मा'ची सिनेमागृहात पंच्याहत्तरी

लॉकडाऊन नंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात प्रदर्शित झालेला 'झिम्मा' हा पहिलाच मोठा मराठी चित्रपट आहे. या शर्यतीत बॉलिवुडचेही अनेक सिनेमे असताना देखील ‘झिम्मा' ने आपली घोडदौड कायम ठेवली. गेले अडीच महिने ९१ टक्के प्रेक्षकांची पसंती मिळवत महाराष्ट्राचा नंबर एक चित्रपट असल्याचा मान 'झिम्मा'ने पटकावला आहे. आजही अनेक सिनेमे प्रदर्शित होत असताना ‘झिम्मा'ने आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. सोशल मिडीयावरही 'झिम्मा'च्या लोकप्रियतेबद्दल अद्यापही चर्चा सुरु आहे आणि आता बघता बघता या चित्रपटाने सिनेमागृहात ७५ दिवस साजरे केले आहेत.

    

      हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' १९ नोव्हेंबर २०२१ ला प्रदर्शित झाला.  एका दिवशी एकाच चित्रपटगृहात सलग अठरा खेळ हाऊसफुल्ल करण्याचा अनोखा विक्रम या चित्रपटाने केला. प्रेक्षकांसह समीक्षकांची मने जिंकणारा हा आशयघन चित्रपट तिसऱ्या आठवड्यात आधीपेक्षा जास्त शोज मिळवून सुपरडुपर हिट ठरला. जगभरात ६० पेक्षा जास्त शहरांमध्ये प्रदर्शित झाला. झिम्माने आपल्या ५० व्या दिवशी महाराष्ट्रात ९० पेक्षा जास्त चित्रपटगृहांमध्ये राहुन आपला गौरवशाली ५० दिवस साजरा करण्याचा रेकॉर्ड बनवला. कोविड काळात पन्नास टक्के आसन क्षमता असतानाही प्रेक्षकांना सिनेमागृहात आणून १४. ५० करोडची कमाई करणारा हा ब्लॉकबस्टर चित्रपट आजही सिनेमागृहात प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. हा सिनेमा काही दिवसांपूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झाला असला तरीही चित्रपटगृहात जाऊन 'झिम्मा' पाहणारा प्रेक्षकवर्गही कायम आहे. ॲमेझॉन प्राईम इंडियावर भारतातील पहिल्या पाच चित्रपटांमध्ये झळकण्याचा बहुमान पटकावला आहे.

महाराष्ट्रातल्या महिलांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. अनेकींनी ‘झिम्मा' पासुन प्रेरित होऊन सहलींचे आयोजनही केले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सहलींचे फोटोज ‘झिम्मा'च्या टीमपर्यंत पोहोचवले. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे आज झिम्माने अमृतोत्सवापर्यंत मजल मारली. इतकेच नाही तर मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहांची दारेही पुन्हा उघडली. सलग ११ आठवडे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा चित्रपट आता केवळ चित्रपट राहिला नसून तो आता एक सोहळा झाला आहे.


     'झिम्मा' चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर चित्रपटाच्या लेखनाची धुरा इरावती कर्णिक यांनी सांभाळली असून संगीत अमितराज यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.


     'झिम्मा' च्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, 'झिम्मा'ला प्रेक्षकांकडून मिळत असलेले प्रेम पाहून माझ्या मनात आज अनेक भावना आहेत. 'झिम्मा' प्रेक्षकांसाठी जशी रोलरकोस्टर राईड होती, तशी अनेक कारणांमुळे ती माझ्यासाठीही होती. मागील दोन वर्षांत अनेक वेळा प्रदर्शनाच्या तारखा बदलाव्या लागल्या होत्या, अनेक अडचणी आल्या तरीही बऱ्याच प्रतिक्षेनंतर सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासून पंचाहत्तर दिवसांचा हा यशस्वी प्रवास तमाम प्रेक्षकांमुळेच शक्य झाला असे मी म्हणेन. रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. 


झिम्मा पार्ट २ येणार का? या प्रश्नाला मात्र त्यांनी हसरा चेहरा ठेवत काहीही बोलण्याचं टाळलंय. त्यामुळे झिम्मा २ प्रेक्षकांच्या भेटीला येणार का यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे.

Monday, 24 January 2022

Tips Music’s Sabki Baaratein Aayi ft. Parth Samthaan & Zaara Yesmin will leave the audience partly emotional & happy

 


Tips Music’s Sabki Baaratein Aayi ft. Parth Samthaan & Zaara Yesmin will leave the audience partly emotional & happy


Link- https://youtu.be/DsROfrRB-1k

Sabki Baaratein Aayi is yet another brilliant offering to the audience by Tips Music. A song you might have heard before, but definitely not like this. It encapsulates the emotions and love in an extremely beautiful way. The song that not only comes with beautiful lyrics and music, it definitely gives you the purest vibes of Indian weddings. Showcasing mixed feelings of happy and sad can only come from a moment like this.

Sabki Baaratein Aayi is like an old wine in a new bottle. Apart from its musical and lyrical value, television Parth Samthaan & digital superstar Zaara Yesmin have added that lovely factor, they are a beautiful vision together.

Kumar Taurani says "Sabki Baaratein Aayi, is an audience favourite and what better time to release the song in the wedding season"

Parth Samthaan says “Its an honour to work with one of the biggest music labels Tips Music  on such an iconic song. I had a great time shooting, hope the audience likes it as much as we do"

Zaara Yesmin says “Sabki Baaratein Aayi is an everygreen song and I am overwhelmed to be a part of it. I would like to thank Tips for believing in me that I could do justice to the song"

Tushar Kalia says “It's a beautiful track, Parth and Zaara have done a great job. Had a great time working with Tips Music"

Singers- Dev Negi, Seepi Jha, Music Composer - Raaj Aashoo aka Ankit Pandey, Director/ Choreographer- Tushar Kalia, Programer - Aakash Rijia

Amaal Mallik & MWM Entertainment Presents Daboo Malik’s ‘FIRAAQ’

 



Amaal Mallik & MWM Entertainment Presents Daboo Malik’s ‘FIRAAQ’



‘Firaaq’ is high on its musical richness, its subtlety and its uncanny ability to reach deep within our hearts of the audience. The song will make everyone embark into a blissful world of tranquil music & magnificent ambiance. Simple words, but very layered melodies, and that's the best combination which perfectly describes ‘Firaaq’

A soulful number which will give you goosebumps, it will keep you company when you are nursing a broken heart.

Daboo Malik mentions saying “Firaaq is a dream I have nurtured for a while now. Sunidhi has a very distinctive voice, it's very appealing which is why she was my first choice. Very soon we will come out with the male version as well"

Sunidhi Chauhan mentions saying “Working on Firaaq was a wonderful experience for me as I really love the “Ghazal Gayaki Andaaz” as an Artist. And Firaaq as a composition is ideal to bring out the nuances of that style of singing in me, which I have tried to incorporate in the song. I hope people will feel the love we’ve put together as a team.”

Amaal Mallik mentions saying “16 years ago my father made my dream come true, he bought me the best equipment, the most lit keyboard and he helped me set up such an amazing and portable studio 16 years ago. It sounds impossible but my dad made that happen. He believed in me and he felt that I am a good music producer & composer and I deserved that. He let go of his dreams of bike and his dream car and instead he bought me a studio that’s how my music journey sustains in films. Today I am a successful music composer and completed 8 years of being a music composer in Bollywood together father son launched our own label, it’s very incredible and unbelievable feeling being able to release my father`s song his composition sung by the legendary Sunidhi Chauhan bent by Panchhi Jalonvi ji. It’s very beautiful, the head of the label and the MWM being able to release my father’s music on his birthday it’s a dream come to be true what a composition with artist so pure so unadulterated trends with market requirements. I think the way my father has kept his musicality alive all these years and never shifted his focus from melody and good lyrics that’s the reason why his both the skills also follow his same footsteps and today we know and we respect the kind of compositions he is coming up with. FIRAAQ is something that I don’t know if I would ever be able to compose something like this. it’s so beautiful, artistic and even organic. India and melodious classical it has shades of so many beautiful styles of music contemporary, commercial in its own rights and classical as well. I am really very proud presenting my father`s music to the world today on his birthday"

- - AUDIO CREDITS - -
Music: Daboo Malik, Lyrics: Panchhi Jalonvi, Singer: Sunidhi Chauhan , Music Production: Team MWM & Amit Padhye , Session Recordist: Rahul sharma @Studio 504 , Voice Recorded & Mix/Master: Tanay Gajjar (Wow & Flutter Studios).

- - VIDEO CREDITS - -
Video by : Dikshish Mistry & Daboo Malik, Cover Layout & Artwork Design: Thirsty Fish Studios.

प्रेक्षकांसह कलाकारांनाही उत्सुकता ‘लोच्या झाला रे’ची ट्रेलर दणक्यात प्रदर्शित

 



प्रेक्षकांसह कलाकारांनाही उत्सुकता ‘लोच्या झाला रे’ची

ट्रेलर दणक्यात प्रदर्शित

OFFICIAL TRAILER : Lochya Zaala Re | Ankush Chaudhari | Siddharth Jadhav | Vaidehi Parshurami - YouTube

   प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहात होते तो क्षण अखेर जवळ आला असून 'लोच्या झाला रे' चित्रपटाचा ट्रेलर दणक्यात लाँच करण्यात आला.  या सोहळ्याला  अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी, रेशम टीपणीस यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. याव्यतिरिक्त या चित्रपटात सयाजी शिंदे, विजय पाटकर, प्रसाद खांडेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘लोच्या झाला रे’ ४ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांसोबतच कलाकारही चित्रपट प्रदर्शनासाठी अतिशय उत्सुक आहे. 


सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित  'लोच्या झाला रे'मध्ये सयाजी शिंदे यांचा भाचा, अंकुश चौधरीच्या बायकोला भेटायला लंडनला येतात आणि तिथूनच सगळा लोच्या व्हायला सुरुवात होते. चित्रपटात वैदेही परशुरामी नेमकी अंकुशची बायको आहे का सिद्धार्थची? याबाबत झालेला गोंधळ आपल्याला यात पाहायला मिळत आहे. या सगळ्या गोंधळात  इतर कलाकारांचाही सहभाग असल्याचे आपल्याला ट्रेलरमध्ये  पाहायला मिळत आहे. या सगळ्या धावपळीत नक्की कोणाच्या आयुष्यात लोच्या होतोय, या सगळ्याची उत्तरे आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच मिळतील . 


  चित्रपटाबद्दल मुंबई मुव्ही स्टुडिओजचे नवीन चंद्रा म्हणतात, ‘’लोच्या झाला रे आमचा पहिला मराठी चित्रपट असून आम्ही सर्वच खूप उत्सुक आहोत. या चित्रपटासाठी आम्ही अनेक गोष्टी करत आहोत. प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता पाहता, त्यांच्या सोयीसाठी बुक माय शोवर आम्ही दोन आठवडे आधीच शो बुकिंग उपलब्ध करत आहोत. हे पहिल्यांदाच कुठल्या मराठी चित्रपटाबाबत घडत असेल. चित्रपटात सगळे कसलेले कलाकार आहेत. प्रेक्षक हा कौटुंबिक धमाल चित्रपट नक्कीच एन्यॅाय करतील.’’


   दिग्दर्शक पारितोष पेंटर म्हणतात, ‘’ हा चित्रपट माझ्यासाठी फार जवळचा आहे, कारण या चित्रपटाच्या निमित्ताने मी दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहे. तसेच या चित्रपटासाठी मला तगडी स्टारकास्ट लाभली असून आम्ही ऑनस्क्रिन तुफान धमाल केली आहे आणि तशीच धमाल ऑफस्क्रिनही केली आहे. हे सगळं माझ्या कायम आठवणीत राहिल. एक गोड आठवण मला तुम्हाला सांगाविशी वाटते. सयाजी सरांनी चित्रीकरणादरम्यान स्वतः स्वयंपाक बनवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही सर्वांनीच त्याचा आस्वाद घेतला. आमची ही पडद्यामागील मैत्री, प्रेम, केमिस्ट्री तुम्हाला पडद्यावर पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.’’


    पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी   'लोच्या झाला रे' या चित्रपटाचे दिग्दर्शन  केले असून छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी  सांभाळली आहे. नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत . लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून वितरणाचे काम यूएफओ मुव्हीझने पाहिले आहे.

Sunday, 23 January 2022

'पांघरूण'मधून उलगडणार एक विलक्षण प्रेमकहाणी






 'पांघरूण'मधून उलगडणार एक विलक्षण प्रेमकहाणी

ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला 

Panghrun - Trailer | Mahesh Manjrekar | Gauri Ingwale, Amol Bawdekar, Rohit Phalke | 4th Feb 2022 - YouTube

काकस्पर्श आणि नटसम्राट यांसारख्या दर्जेदार कलाकृतींनंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर व झी स्टुडिओजचा बहुचर्चित चित्रपट 'पांघरुण' प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. यापूर्वी प्रेक्षकांचा टीझरलाही भरभरून प्रतिसाद लाभला होता. चित्रपटातील गाण्यांचेही संगीतप्रेमींकडून भरभरून कौतुक होत असतानाच आता 'पांघरूण'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे आता 'पांघरूण'विषयीची उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली आहे. मुळात महेश मांजरेकर हे नेहमीच असामान्य विषय हाताळतात. त्यातही काकस्पर्श, नटसम्राट यांसारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यापैकीच अनेक वर्षांनी घडणारा ‘पांघरूण’ हा चित्रपट. हा एक चित्रपट नसून ही एक कलाकृती आहे, जी प्रेक्षकांना नक्कीच भावेल. 


ट्रेलरमध्ये सुरुवातीलाच स्वातंत्र्य पूर्वीचा काळ, निसर्गयरम्य कोकणचे दर्शन घडते. लहान वयातच विधवा झालेल्या नायिकेचे वडिलांच्या वयाच्या माणसाशी लग्न होते. वयाने मोठ्या असणाऱ्या आपल्या सहजीवनातील साथीदाराबद्दलची ओढ आणि त्यातून होणारी तिची घालमेल यात पाहायला मिळतेय. तिच्या आयुष्याचा संसारिक प्रवास कसा होतो हे हळूहळू उलगडत जाणारी 'एक विलक्षण प्रेम कहाणी' आपल्याला 'पांघरूण' मध्ये अनुभवायला मिळणार आहे.


      महेश मांजरेकर व झी स्टुडिओज 'पांघरूण' च्या निमित्ताने पुन्हा एकदा अनोखा कलाविष्कार रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्यास सज्ज झाले आहेत. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाला हितेश मोडक, डॉ. सलील कुलकर्णी, पवनदीप राजन आणि अजित परब यांचे संगीत लाभले आहे तर वैभव जोशी यांनी या गाण्यांना शब्दबद्ध केले आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणाऱ्या या चित्रपटात गौरी इंगवले, अमोल बावडेकर, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेख तळवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘पांघरूण’च्या निमित्ताने बऱ्याच काळानंतर रसिक प्रेक्षकांना सुरेल, अविस्मरणीय संगीत व भावनिक दर्जेदार असे कथानक रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.


'पांघरूण' चित्रपटाबद्दल झी स्टुडिओजचे बिजनेस हेड मंगेश कुलकर्णी सांगतात, " या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनोखी प्रेमकहाणी अनुभवायला मिळणार आहे. महेश मांजरेकर यांनी उत्तम कथानकासोबतच सांगितिक खजिना प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. महेश मांजरेकर हे एक असे दिग्दर्शक आहेत, जे नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येतात. उत्कृष्ट विषय हाताळण्यात महेश मांजरेकर अव्वल आहेत. याशिवाय सर्वच कलाकारांनी उत्तम काम केले आहे. चित्रपटातील गाणीही  प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे 'पांघरूण'च्या प्रदर्शनाबाबत प्रेक्षकांसोबत आम्हीही खूप उत्सुक आहोत.''  


 दिग्दर्शक महेश मांजरेकर 'पांघरूण'बद्दल म्हणतात  "बराच काळ आम्ही चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होतो. अखेर ४ फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना  'पांघरूण' पाहता येणार असल्याने मीसुद्धा खूपच उत्सुक आहे. चित्रपटातील गाण्यांचे रसिक प्रेक्षकांकडून जे कौतुक होत आहे, याचा खूप आनंद आहे. प्रत्येक कलाकाराने आपापल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. 'पांघरूण'चे संगीत सुद्धा उत्तम झाले आहे. आता हळूहळू अनेक मराठी सिनेमे प्रदर्शित होऊ लागले  आहेत आणि मराठी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहत आहेत, त्यांच्या या प्रेमामुळेच आम्हाला प्रोत्साहन मिळते. प्रेक्षकांनी आजवर ज्याप्रमाणे माझ्या इतर चित्रपटांवर प्रेम केले तसेच प्रेम 'पांघरूण'वरही करतील, याची खात्री आहे.

Thursday, 20 January 2022

Liberty General Insurance Collaborates with NIA to Empower its Claims Team to Manage EV Claims Effectively



Liberty General Insurance Collaborates with NIA to Empower its Claims Team to Manage EV Claims Effectively

 

Jointly Designed an Industry First Certification Course on Electric Vehicles

 

Mumbai, January 20, 2022: Liberty General Insurance, one of the fastest growing General Insurance companies in India recently partnered with the National Insurance Academy (NIA), an institution of global eminence in the field of insurance education, learning and research to design an Industry first and innovative certification course on Electric Vehicles (EVs) for Liberty’s Claims Team.

In the present market scenario, electric vehicle segment is starting to find its feet and is expected to capture a considerable market share in the private vehicle segment. Consequently, the surge in demand for the electric vehicles will be followed by motor insurance for the same. It is thus imperative to have an in-depth knowledge of the new segment to offer better claim service to the Insurance buyers.

Considering the changing market trends, Liberty General Insurance is facilitating this training for its claims team to provide deeper knowledge of electric vehicle components, impact on vehicles in case of an accident, loss due to natural events and precautions to be followed during repair of the vehicle so that Claims can be managed efficiently considering the very different mechanical structure/components of EVs vis-à-vis the traditional IC Engine vehicles. The course will cover topics such as Anatomy of Electric Vehicles – Private Cars, Commercial Vehicles, Two Wheelers; The present & future of EVs in India, Understanding EVs from Claims perspective. The program will provide attendees with considerable edge in the market in terms of knowledge and claims operations. The first batch has just commenced training, which is being conducted by highly qualified NIA faculties with rich experience in training the leading insurance companies in India.

This exclusive collaboration with NIA, will help our claim’s team in understanding the future challenges involved while processing claims related to different part assemblies including Battery Packs, Battery cells, repairability of damages due to likely perils such as Flood/Inundation, Fire, Impact damage etc, and its impact related to EVs. This training is yet another step to empower Liberty’s robust claims team which continues to deliver superior claim services to its customers, network workshops, OEM partners & intermediaries. Remarkably, with the recent introduction of Liberty 365, a one of its kind customer focused initiative in India, Liberty continues to seamlessly process its policyholders’ claims 365 days a year including weekends and public holidays too.

Speaking on the occasion, Mr. Roopam Asthana, CEO & Whole-Time Director, Liberty General Insurance said, “At Liberty General Insurance, our focus has always been on providing efficient insurance solutions to our customers. Insurance claim is the ‘moment of truth’ that provides insurers the opportunity to demonstrate its commitment to providing superior customer experience. Through trainings such as these we want to ensure that Liberty’s Claims Team is well equipped with advanced knowledge of EVs so as to settle EV Claims efficiently.”

Speaking on the development, Mr. G Srinivasan, Director, National Insurance Academy said,Electric vehicles are the future of automobile industry in India in view of its positive environmental impact. It was indeed a pioneering step by Liberty General insurance to build expertise in their team by designing an innovative certification course in collaboration with National Insurance Academy. This would ensure that Liberty General insurance team has the competency to provide a meaningful coverage and efficient claims service for electric vehicles.”

 

Industry experts believe that as consumer become more aware about the advantages of Electric Vehicles, the demand for electric vehicles may see a considerable growth in the coming years. In the last few years, EVs have emerged as the bellwether for the clean energy initiative because of the low or zero emissions and quickly established themselves as a vital part of the OEM (original equipment manufacturer) business strategies. Currently, such vehicles come at a slightly premium price compared to regular fuel-run vehicles. However, electric vehicles offer their own set of advantages including lower operational cost, minimal pollution, and savings on fuel prices.

 


Tuesday, 18 January 2022

‘विशू’ उलगडणार प्रेमाची अनोखी कहाणी

 



‘विशू’ उलगडणार प्रेमाची अनोखी कहाणी

बॅालिवूड, मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनांची रांग लागलेली असतानाच आता लवकरच आणखी एक जबरदस्त मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘विशू’ असे या चित्रपटाचे नाव असून गश्मीर महाजनी विशूच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे.  चित्रपटातील नायक ‘विशू’ निसर्गरम्य अशा कोकणातील समुद्रात, निरभ्र आकाशाखाली, बोटीवर मंद लाटांच्या हेलकाव्यात पहुडलेला दिसत आहे. त्याच्या मनात नक्की कोणते वादळ सुरु आहे, हे जाणून घेण्यासाठी मात्र १ एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. एक अनोखी प्रेमकथा असणाऱ्या या चित्रपटात गश्मीरसोबत मृण्मयी गोडबोल, ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरबक्शानी अशी तगडी स्टारकास्ट आहे. 

     चित्रपटाचे दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणतात, ‘’या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मी खूपच उत्सुक आहे. गश्मीर, मृण्मयी बरोबरच विशूमधील सगळ्याच कलाकारांसोबत काम करताना खूप मजा आली. मुळात हे सगळेच कसलेले कलाकार आहेत. दोन परस्परविरोधी स्वभाव जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होते, हे एका गोड प्रेमकहाणीमधून दाखवण्याचा प्रयत्न ‘विशू’मधून करण्यात आला आहे. मला खात्री आहे, हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल.’’

     श्री कृपा प्रॅाडक्शनचा ‘विशू’ हा प्रदर्शित होणारा दुसरा चित्रपट असून येत्या काळात श्री कृपा प्रॅाडक्शनचे बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘विशू’ची कथा मयूर मधुकर शिंदे यांची असून पटकथा आणि संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. या चित्रपटाला ऋषिकेश कामेरकर यांचे संगीत लाभले असून गाण्यांचे बोल मंगेश कांगणे यांचे आहेत. तर छायाचित्रणाची धुरा मोहित जाधव यांनी सांभाळली आहे.

Tuesday, 11 January 2022

Federal Bank launches instant 30-minutes loan approval portal for MSMEs

 


Federal Bank launches instant 30-minutes loan approval portal for MSMEs

 

Mumbai, 11th January 2022: FEDERAL BANK has launched an online lending platform titled federalinstaloans.com  to facilitate quick and hassle-free credit approvals for Micro, Small & Medium enterprises (MSME) across India. The platform enables MSME borrowers to avail loans in less than 30 minutes digitally by uploading their income tax returns, Bank account statement & online verification of GST details. Eligible borrowers can avail up to Rs.50,00,000/- (Rupees Fifty Lakh only) through the platform at present.  

The platform uses sophisticated algorithms to read and analyse data points from various sources such as IT returns, GST data, bank statements, Credit Bureau, all in less than 30 minutes capturing the borrower’s basic details using smart analytics. Most importantly, clients can avail business loan approvals from the comfort of their home without visiting the Bank’s branches. Data entry by the client is kept minimal, as majority of the details are auto populated from the uploaded documents, i.e., GST, ITR & Bank account statements.

After a suitable product is identified for the borrower in the platform, in-principle offer letter will be issued. Loan will be made available after the documentation process gets completed. For completing the documentation, borrower needs to visit the bank branch. Borrower also has the liberty to choose his Federal Bank branch while applying for the loan approval.

This facility is yet another addition to the innovative digital offerings by the Bank, whose guiding philosophy is ‘Digital at the Fore and Human at the Core’.

Monday, 10 January 2022

Leading Solar Panel Maker Waaree Energies Limited gets Sebi nod to launch its Rs 1500 crore IPO

 Leading Solar Panel Maker Waaree Energies Limited gets Sebi nod to launch its Rs 1500 crore IPO

Waaree Energies Ltd, country's largest solar module manufacturer & fastest growing EPC Company with presence across 68 countries has received approval from markets regulator Sebi to launch its initial public offering (IPO).

In September, the company had filed draft papers with Sebi. The IPO comprises fresh issue of shares worth Rs 1350 crore, and an offer for sale up to 4,007,500 equity shares by the company's promoters and existing shareholders.

The offer for sale (OFS) consist of sale of up to 1,315,000 equity shares by Hitesh Chimanlal Doshi, up to 1,315,000 equity shares by Virenkumar Chimanlal Doshi and up to 1,315,000 equity shares by Mahavir Thermoequip Private Limited; up to 40,000 shares by Samir Surendra Shah; and up to 22,500 shares by Nilesh Gandhi.

Additionally, the company, in consultation with the lead bankers to the issue may consider a further issue of equity shares including a preferential issue aggregating up to Rs 270 crore. If such placement is completed, the fresh issue size will be reduced.

Proceeds of the issue will be used to the extent of Rs 910.31 crore for the solar cell manufacturing unit and Rs 141.24 crore will be used for solar module facility. The remaining proceeds will be used for general corporate purposes.

Waaree Energies is one of the major players in the solar energy industry in India focused on Photo-voltaic (PV) module manufacturing, with an aggregate installed capacity of 2 GW as of March 2021. It currently operates three manufacturing facilities comprising four factories in India at Surat, Tumb and Nandigram.

Led by Chairman, Managing Director and Pomoters, Hitesh Chimanlal Doshi who has over 21 years of experience in the engineering industry. The company is also in the process of setting up another manufacturing facility at Chikhli, Gujarat, where it is implementing its capacity expansion plans for PV modules as well as setting up of facilities for backward integration into solar cell manufacturing. The proposed addition of 3 GW PV module manufacturing capacity is expected to be operational by the end of fiscal 2022, and the 4 GW solar cell manufacturing capacity is expected by the end of fiscal 2023.

Among the PV module industry, the Mumbai based company competes with Vikram Solar Limited, Mundra Solar Private Limited (Adani), Premier Energies Limited, RenewSys India Private Limited, Emmvee Photovoltaic Power Private Limited and Alpex Solar Private Limited. 

The company’s key clients in the domestic utility and enterprise segment include ReNew Power, ACME, Hero Solar, Mahindra Susten, Essel Infra, AMP Energy, Sukhbir Agro Energy, Solarworld Energy, Rays Power Infra. Among international client, it serves Central 40 and Novel Energy.

The company reported revenue from operations of Rs 1,952.78 crore for the fiscal year 2020-21, while its net profit stood at Rs 48.19 crore.

Axis Capital Limited, HSBC Securities and Capital Markets (India) Private Limited, ICICI Securities Limited and Intensive Fiscal Services Private Limited are the book running lead managers to the issue. 

Saregama presents a blazing new Desi track 'Phoonk Le' featuring Nia Sharma with the vocals by Nikhita Gandhi.

 


Saregama presents a blazing new Desi track 'Phoonk Le' featuring Nia Sharma with the vocals by Nikhita Gandhi.


Kick start the year with some desi tadka!

Saregama India, the country's oldest and most popular music label, has started the new year with some Desi tadka as they launch their newest single 'Phoonk Le' featuring the Indian television industry's dusky beauty, Nia Sharma. Dancing to the beats of Rangon and to the voice of Nikhita Gandhi, it’s a visual treat to watch Nia Sharma dazzling her fans in a new avatar with her dance moves.
 
'Phoonk Le' is a Hindi single track written by Meer and Lado Suwalka and sung by the melodious singer Nikhita Gandhi. The number is composed by music composer Rangon. Phoonk Le has been creating a pulsating excitement around netizens and TV enthusiasts who are admiringly loving Nia Sharma as the Bijlee girl in the music video which is directed by Prince Gupta.

Nia Sharma says, "I grew up watching item songs like Chaiyaa Chayiaa , Chamma Chamma, Bidi Jalaile , Munni , Sheela ki jawani and always swooned over how stunning all those women looked in the songs. I never knew I’d be the one getting an item number like ‘ Phoonk Le’ I was killing myself thinking how I’d even pull it off,  I rehearsed day and night as I am not a professional dancer. I went to extreme levels where I worked out immensely, stopped eating much and gave it my all. I am nervous, I hope my audience likes it & gives all their love and support to this song. I have jitters in my body & I am tripping on my own song, I can’t stop humming & dancing to the tunes”

Nikhita Gandhi says, "Phoonk Le was a very fun song to sing. It has the spiciness, the tadka that you seek in a Desi track. Moreover, Rangon has composed the music so beautifully,  I couldn't have asked for a better song to start my new year with. I am glad that the listeners are enjoying the track as much as I enjoyed recording it I hope my audience showers it with all the love & support that it deserves."

Rangon says, "Phoonk Le is a desi song that contains the essence of India and requires the best tadkedaar beats. So working on a song that demands all this was exciting, challenging and fun at the same time because I have never done an item song before. I am glad that Nikhita Gandhi did a killer job with her voice and also the entire team has done so much hard work in the song and it is getting the response it deserves."

Catch the song on Saregama Music YouTube Channel & all leading streaming OTT platforms
Youtube  link below:

Music label :- Saregama India ltd., Actor :- Nia Sharma, Singer - Nikhita Gandhi, Music :- Rangon, Lyrics :- Meer, Laado Suwalka,  Video Director :- Prince Gupta.

Sunday, 9 January 2022

शिक्षणातून माणसं घडवणारी ‘बदली’

 

Badlee [Trailer] 'बदली' | Planet Marathi Originals | Akshay Bardapurkar | Planet Marathi OTT - YouTube

शिक्षणातून माणसं घडवणारी ‘बदली’

- प्लॅनेट मराठी'वरील ‘बदली’चे ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला -

एखाद्या शहरातील शिक्षकाची बदली जेव्हा   पहिल्यांदा एका ग्रामीण भागात होते तेव्हा तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांची तारेवरील कसरत होते. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांना गोळा करण्यापासून ते त्यांचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यापर्यंतचे काम या शिक्षकांना करावे लागते. ग्रामीण भागातील अशाच काहीशा शैक्षणिक परिस्थितीवर प्रकाशझोत टाकणारी ‘बदली’ ही वेब सिरीज प्लॅनेट मराठी ओटीटीवर येत आहे. या वेब सिरीजचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला. 


'बदली' या वेब सिरीजचे लेखन,  दिग्दर्शन , कथा  पटकथा आणि संवाद  नितीन पवार यांनी केले असून मानसी सोनटक्के यांनी  'बदली'ची निर्मिती केली आहे.  छायांकन वीरधवल पाटील तर संगीत आणि पार्श्वसंगीत मंदार पाटील यांचे आहे. गाण्याला समीर पठाण यांचे बोल लाभले असून सह-दिग्दर्शन नितीन वाडेवाले यांनी केले आहे . प्लॅनेट मराठी  व अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत, जेम क्रिएशन्स निर्मित, कोरी पाटी प्रॅाडक्शन कृत 'बदली' ही आठ भागांची  अनोखी वेब सिरीज १५ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेब सिरीजचे चित्रीकरण साताऱ्यातील एका शाळेत केले आहे. 


'बदली'बाबत दिग्दर्शक नितीन पवार म्हणतात, ‘’या वेब सिरीजमधून आम्ही ग्रामीण भागातील शैक्षणिक वास्तव दर्शवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. यातील शाळांची दृश्ये ही साताऱ्यातील एका शाळेत चित्रित केली असून ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यथा इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गावाकडील तरुणांचा शहराकडे जाण्याचा कल वाढला असून ग्रामीण भागातील मराठी शाळा ओस पडू लागल्या आहेत. आज इंग्रजी शाळांकडे अनेक जण वळत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण मराठी शाळांना विसरून चालणार नाही . 'बदली'च्या निमित्ताने ग्रामीण  मराठी शाळांना सुगीचे दिवस येणार असतील  तर आम्हाला खूप आनंद होईल. 'बदली'चे चित्रीकरण झाल्यावर आम्ही त्या शाळेला पुन्हा विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्यांना शैक्षणिक सामग्री पुरवण्याचा प्रयत्न केला . शिक्षक हे येतील, जातील पण पहिली आपली मुलं शिकली पाहिजेत,त्यासाठी आधी आपण आपली शाळा टिकवली पाहिजे... यात आमचा मूळ हेतू हाच आहे की ओस पडत असणाऱ्या मराठी ग्रामीण शाळांचे पुन्हा चांगले दिवस यावेत आणि यासाठी प्लॅनेट मराठीने आम्हाला सहकार्य केले आहे.’’ तर या  वेब सिरीजबाबत 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ' बदली ' ही एक सत्य परिस्थितीवर आधारलेली वेब सिरीज असून आमचा प्रयत्न आहे की फक्त ग्रामीणच नाही तर शहरातील प्रत्येक प्रेक्षकापर्यंत ही वेब सिरीज पोहोचावी. या निमित्ताने गावोगावी भविष्यातील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होईल. मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे.

Friday, 7 January 2022

Yarn Manufacturer, Sanathan Textiles files for IPO, to raise 1300 crs

 Yarn Manufacturer, Sanathan Textiles files for IPO, to raise 1300 crs

Mumbai-based Sanathan Textiles, one of the few companies in India with presence across the polyester, cotton and technical textile sectors has filed its draft red herring prospectus (DRHP) with the market regulator Securities and Exchange Board of India (SEBI) to raise funds through an Initial Public Offering (IPO). The shares of the company are proposed to be listed on NSE and BSE.

As per market sources, the issue size will be in the range of Rs 1200-1300 crore.

The Yarn manufacturer plans to raise funds via Initial Public Offering which comprises of fresh issue of equity shares aggregating up to Rs 500 crore (The “Fresh Issue”) and an offer for sale of up to 11,400,000 equity shares (The “Offer for Sale”) by Dattani Family.

Additionally, the company, in consultation with the lead bankers to the issue may consider a pre-IPO placement of equity shares aggregating up to Rs 100 crore.

Proceeds from the fresh issuance of shares will be used to extent of Rs 325 crore to repay/prepay in full or part, of certain borrowings availed by the company, Rs 65 crore for funding working capital requirements besides general corporate purposes.

Sanathan Textiles Limited was incorporated in 2005. Dattani family, the promoters of Sanathan, have more than 100 years of cumulative experience in the yarn industry, the company enjoys a rich legacy and history passed on by promoters.

Its business is divided into three separate yarn business verticals, consisting of Polyester yarn products; Cotton yarn products; and Yarns for technical textiles and industrial uses, manufactured at its Silvassa facility.

Over the years, the company has scaled up its yarn production with a total capacity from 4,500 MTPA in 2006 to 221,050 metric ton per annum (MTPA) in 2021 supplying across a broad spectrum of industries such as apparels including sportswear, activewear and innerwear, home textiles, travel and leisure (luggage, suitcases, parachutes, etc.), medical usages, automobiles, etc. Sanathan also has a high share of value added products which contributed 52.16% of the revenues for the six months period ended September 30, 2021. As on September 2021, they manufacture more than 12,900 varieties of yarn products with more than 100,000 SKUs.

The company caters to a number of multinational, regional and local companies such as Arvind Ltd, Trident Ltd, Welspun India Ltd, Page Industries Ltd, D’décor Home Fabrics Pvt Ltd and also to other companies including Creative Group, Ascent Yarns and Paragon which in turn cater to consumer brands like DKNY, Calvin Klein, Zara, US Polo Association, Adidas, Nike, H&M, Levis, Uniqlo and many more.

Looking at the growth in demand for recycled yarn, STL recently introduced a recycled polyester yarn product vertical which is marketed under the brand “Reviro”. It uses chips made from waste plastic bottles and then into yarn for fabrics.

Sanathan Textiles recorded a profit of Rs 185.63 crore on revenue of Rs 1,918.36 crore for FY21 which had impact of lockdown during April-June 2020, and clocked a profit of Rs 170.78 crore on revenue of Rs 1,438.88 crore for the six month ended September 2021. Company had a healthy return on equity (RoE) of 29.42% for FY21.

 

India is the largest producer of cotton and second largest manufacturer of polyester yarn in the world. The country’s textile and apparel market which is estimated to Rs. 8,153 billion during fiscal 2021 and is projected to grow at a CAGR of 11-13% from fiscal 2022 till fiscal 2026 and reach a value of Rs. 15,300 – 15,400 billion. During this period, the exports are expected to grow at a CAGR of 9-11% and domestic industry to grow at slightly higher pace of 13-15%.

Edelweiss Financial Services Limited and JM Financial Limited are the book running lead managers to the issue, Axcelus Finserv is advisor to the offer with AZB & Partners and Trilegal being the legal counsels.

The size of the cotton yarn industry is expected to increase to Rs 905-910 billion in fiscal 2022 from Rs 690 billion in the fiscal 2021 and phenomenal growth in cotton yarn exports was on the back of global recovery as the impact of the second wave of the pandemic was less severe compared with the first wave. Downstream demand from domestic RMG is expected to be hit severely by the pandemic. In addition, the US’ ban on Xinjiang (China)-based cotton and derived products led to increase in export demand for cotton fabric, RMG and home textiles.

After China and the EU, India is the world's third-largest exporter of textiles in the world in 2020 as it has the highest acreage for cotton compared with the other major cotton-producing nations with 13.4 million hectares in cotton season. Global brands and retailers have started expanding their manufacturing horizon outside of China as during the pandemic, many countries across the globe realized the consequences of over-reliance on a single source in the manufacturing sector and India stands out to be attractive option in terms of labour costs, ease of doing business and skilled workforce, along with incentives provided by the Government of India, such as the production-linked incentive (PLI) scheme offering Rs 10,863 crore to the synthetic or man-made fiber (MMF) to propel exports and increase production to cater additional demand.

Thursday, 6 January 2022

* ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारी ‘बदली’*

 



* ग्रामीण शिक्षणाला दिशा देणारी ‘बदली’*

 - प्लॅनेट मराठीची आगामी वेबसिरीज लवकरच  भेटीला -

 

प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत, जेम क्रिएशन्स निर्मित, कोरी पाटी प्रॅाडक्शन कृत 'बदली' ही आठ भागांची एक अनोखी वेबसिरीज १५ जानेवारीपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर आपल्या भेटीला येत आहे. शहरातील शिक्षक जेव्हा पहिल्यांदा ग्रामीण भागात जाऊन तेथील मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते,  हे आपल्याला टिझरमध्ये पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातील लोकांचे शिक्षणासंदर्भातील विचार आपल्याला या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळणार आहेत. या शिक्षकाने पेललेल्या आव्हानाला यश मिळणार का त्यांची भ्रमनिराशा होणार, हे ‘बदली’ प्रदर्शित झाल्यावरच कळेल. 

'बदली' या वेबसिरीजचे लेखन,दिग्दर्शन नितीन पवार यांनी केले असून मानसी सोनटक्के या 'बदली'ची निर्मिती केली आहे. या वेबसिरीजचे कथा पटकथा आणि संवाद नितीन पवार यांचे असून छायांकन वीरधवल पाटील यांनी केले आहे. तर संगीत आणि पार्श्वसंगीत मंदार पाटील यांचे आहे. गाण्याला समीर पठाण यांचे बोल लाभले असून सह-दिग्दर्शन नितीन वाडेवाले यांनी केले आहे .   

'बदली' या  वेबसिरीज बाबत 'प्लॅनेट मराठी ओटीटी' चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’आम्ही नेहमी प्रेक्षकांना वेगळा कंटेंट देण्याच्या प्रयत्न करत असतो .या आधीही आम्ही विविध विषयांवर आधारीत आशय घेऊन आलो आहोत. आमचा प्रेक्षकवर्ग हा फक्त शहरी भागातील नसून ग्रामीण भागातीलही आहे. म्हणून ग्रामीण भागांतील शाळांचा आरसा दाखवणारी 'बदली' ही वेबसिरीज आम्ही जगभरातील लोकांपर्यंत घेऊन येत आहोत.’’

Canara Bank retains Interest rates on loans/advances with effect from 07.01.2022

 




Canara Bank retains Interest rates on loans/advances with effect from 07.01.2022

Bengaluru, 6th January 2022: Canara Bank, a leading Public Sector Bank, has retained its Marginal Cost of Fund Based Lending Rate (MCLR) on Loans / Advances across all tenors with effect from January 7, 2022.

 

Accordingly, the tenor linked MCLRs of the Bank shall be as under with effect from 07.01.2022:

 

Tenor

Existing MCLR

MCLR

w.e.f. 07.01.2022

Change

Overnight MCLR

6.55 %

6.55 %

No Change

One Month MCLR

6.55 %

6.55 %

No Change

Three Month MCLR

6.85 %

6.85 %

No Change

Six Month MCLR

7.20 %

7.20 %

No Change

One Year MCLR

7.25 %

7.25 %

No Change

 

Repo Linked Lending Rate (RLLR) continues to be at 6.90%.

Anand Rathi Wealth Reports Results for the Quarter and Nine Months Ended 31st December 2021

 


Anand Rathi Wealth Reports Results for the Quarter and Nine Months Ended 31st December 2021

Consolidated Q3 FY22 Revenue from Operations stands at Rs. 108.66 Crores, PAT stands at Rs. 32.04 Crores.

 

Mumbai, January 06, 2022: Anand Rathi Wealth Limited (ARWL) is happy to announce its first financial results post listing of it’s shares for the quarter and nine months ended 31st December 2021 and also declared interim dividend of 100% (Rs 5 per share).

 

Financial Performance Highlights (Consolidated) –

·         Total Revenue for 3 months Oct-Dec, 21 was Rs. 108.66 Crores, recording a healthy growth of 55% YoY. Revenue for 9 months Apr to Dec, 21 at Rs. 310.88 Crores, recorded growth of 54% YoY.

·         Profit after Tax (PAT) for 3 months Oct-Dec, 21 was at Rs.32.04 cr was up by 144% YoY and for 9 months Apr to Dec, 21 at Rs. 92.20 Crores was higher by 168% YoY.

·         Operating cash flow for 9 months Apr to Dec, 21 was Rs. 86.20 Crores. 

·         Basic EPS for 9 month Apr to Dec, 21 was Rs. 22.21.

·         Annualised ROE (Return on Equity) was 39.5%.

 

Financial Performance Highlights (Standalone) –

·         Total Revenue for 3 months Oct-Dec, 21 was at Rs. 104.31 Crores, higher by 60% YoY and for 9 months Apr to Dec, 21 at Rs. 298.62 cr, is up by 56% YoY.

·         Profit after Tax (PAT) increased to Rs. 31.87 Crores and by 152% YoY during the 3 months Oct-Dec, 21 and increased to Rs. 91.41 Crores by 151% YoY during 9 months Apr to Dec, 21.

 

Business Highlights –

Private Wealth (PW) Vertical:

·         Number of active client families increased by 13% to 6,910 during 9 months Apr-Dec, 2021.

·         AUM is increased to Rs. 31,348 Crores as on 31st Dec 21, YoY growth of 28%.

·         Share of Mutual Funds in AUM increased from 54% to 58% during 9 months Apr-Dec, 2021.

·         Number of RMs increased from 233 as on 31st March 21 to 253 as on 31st Dec 21.

 

Digital Wealth (PW) Vertical:

·         AUM increased by 38% YoY to Rs. 823 Crores.

·         Number of Client Engagement Partners (CEPs) increased to 319 with 3,541 active clients.

 

Omni Financial Advisors (“OFA”) Vertical:

 

·         As on December 31, 2021, No of subscribed IFAs were 5,164 and it has retained its leadership in this segment. Assets under Administration (AuA) on this platform as on December 31, 2021 was Rs. 84,500 Crores.

 

 

Mr. Anand Rathi, Chairman of the company told that the company has registered excellent growth both in Revenue and Profitability terms as a result of its unique value proposition to its customers and high level of the retention of RMs and customers.