प्रख्यात तालवादक शवमणी यांच्या तालवादनाने सजला हर हर महादेव चत्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा !
झी स्टुडयोजच्या आगामी 'हर हर महादेव' या चत्रपटाची सध्या सवत्रर् चचार् आहे. छत्रपती शवाजी महाराजांचा गौरवशाल इतहास तेवढ्याच भव्य दव्य पद्धतीने या चत्रपटाद्वारे प्रेकांच्या भेटस येणार आहे. ‘हर हर महादेव’ सवार्थार्ने मराठत भव्यतेचा एक नवा पायंडा पाडणारा चत्रपट ठरणार आहे. त्यामळे या लौककाला साजेसा असाच ु या चत्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळाह मोठ्या दमाखदार पद्धतीने अनेक मान्यवराच्ं या उपिस्थतीत पार पडला. कायक्रर् माच ं मख्य आकषणर् ठरलं आतं रराु ष्ट्रय ख्यातीच े तालवादक शवमणी यांच ं तालवाद्यांच ं सादरकरण. दमडीवर ताल धरत रंगमंचावर अवतरलेल्या शवमणी यांनी पढच े काह मनटे ड्रम्स, तबला, ढोल आण इतर वाद्यांु च्या वादनाची अशी काह मैफल रंगवल क उपिस्थत प्रत्येक प्रेक त्या नादाने भारावन गेला. या चत्रपटाच्या ू नमाने शवमणी पहल्यांदाच मराठ चत्रपटातील गाण्यासाठ तालवादन करणार आहेत हे वशषे .
'हर हर महादेव' या चत्रपटाला हतेश मोडक यांच ं संगीत असन यातील यातील ू ‘बाजी रं बाजी रं झंजार बाजी रंु ’ हे गाणं गीतकार मंदार चोळकरने लहलं असन ते मनष राजगरेनेू गायलं आहे. तर शीषकर् गीत ‘हर हर महादेव’ हे मंगेश कांगणेने लहलं असन ते ू गाणं सप्रसद्ध गायक शंकर ु महादेवन यांनी गायलं आहे. हे गाणं तालवादक शवमणी यांच्या तालवादनाने सजलं आहे. याशवाय दाणात्य चत्रपटसष्टतील गायनाच्या दृ नयेतलाु आजच्या घडीचा लखलखता तारा सद श्रीराम या चत्रपटाच्या नमाने पहल्यांदाच मराठ चत्रपटात गाणं गात आहे. हर हर महादेवमधील ‘वाह रे वाह शवा’ हे गाणं त्याने गायलं असन या गाण्याच े शब्द आहेत मंगेश कांगणे यांच.े ू या तीनह गाण्यांवषयी बोलताना संगीतकार हतेश मोडक म्हणाले क,”अशा प्रकारच्या भव्य दव्य ऐतहासक चत्रपटाला आधनक वाद्यांचा वापर करून संगीत देणं हे खरंच खू प आव्हानात्मक काम होतं. या ू चत्रपटाच्या संगीतावर मी तब्बल अडीच वष मेहनत घेतल . छत्रपती शवाजी महाराजांच ं नाव घेताच आपल्यामध्ये जी उजार् संचारते, जय भवानी जय शवाजी म्हटल्यानंतर ज्याप्रमाणे रक्त सळसळतं तोच अनभव नमार्ण करण्यासाठ अशा प्रकारच्या आधु नक संगीताचा वापर या ू चत्रपटासाठ केला आहे आण हा मलाफ संदरपणे जु ळु ून आला आहे जो रसकांना नक्कच आवडले .”
'हर हर महादेव' या चत्रपटाची कथा आहे छत्रपती शवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नाची आण त्या स्वप्नपतसाठ स्वतःच्या प्राणाचीह पू वार् न करता धरोदापणे लढणा-या झजार योद्धा ंु बाजीप्रभ देशपांड े यांची. ू या चत्रपटात छत्रपती शवाजी महाराजांची भमका सू प्रसद्ध अभनेता ु सबोध भावे साकारत आहे तर ु हदं आण मराठ चत्रपटांत अनेक महवाच्या भमका साकारणारा ू लोकप्रय अभनेता शरद केळकर बाजीप्रभंच्या करार भु मकेत ू दसणार आहे.
या भमकेबद्दल बोलताना सू बोध भावे ु म्हणाले क, “आपण जेव्हा एखाद्या खप प्रसद्ध अशा ू देवळामध्ये जातो तेव्हा आतमध्ये जाऊन देवाच ं दशनर् घेण्याचा प्रयत्न करतो. ते दशनर् प्रत्येकालाच हवं तसं मळत नाह कारण ह भक्ताची नाह तर परमेश्वराची इच्छा असते आण त्या इच्छेनसारच ु तो प्रत्येकाला दशनर् देतो असं मला वाटतं. छत्रपती शवाजीमहाराजांच्या भमकेबाबतह मला असंच ू वाटतं. माझी इच्छा होती म्हणन मला ती भू ूमका मळाल असं नसन मी ती भू मका करावी ह ू कुठेतर महाराजांची इच्छा असेल आण त्या इच्छेतनच ती मला मळाल असं मी मानतो. ू महाराजांच्या या इच्छेला आण या भमकेलाह पू णपर् णे न्याय देण्याचा मी प्रयत्न केलाय तो ू प्रेकांना आवडले अशी आशा आहे.
तर चत्रपटात बाजीप्रभ देशपांड े यांची भू मका साकारणारे शरद केळकर ू म्हणाले क, “यापव एका ू लोकप्रय हदं चत्रपटात छत्रपती शवाजी महाराजांची भमका साकारल्यानंतर लोकांमध्ये ू महाराजांवषयी असलेल्या आदर आण प्रेमाची जाणव झाल होती. खरं तर अभजीत देशपाडं े'हर हर महादेव' चत्रपटाची गोष्ट घेऊन जेव्हा माझ्याकड ेआले होत े तेव्हा मला वाटलं होतं त े महाराजांच्या भमकेबद्दल वचारणा करतील परंतू त्यांनी बाजीप्रभू ंच्या भू ूमकेसाठ वचारून मला आश्चयार्चा धक्का दला. या भमकेबद्दलच ंू त्यांचं िव्हजन आण मी ह भमका ू करु शकेल याबद्दलची त्यांना असलेल खात्री हे बघनच मी या भू मकेू साठ होकार दला. जे प्रेम मला शवाजी महाराजांच्या भमकेमू ळं मळालं त्याहु ूनह अधक बाजीप्रभंच्या भु मकेमू ळे अशीु मला आशा आहे. आजवर मराठत अनेक भमका केल्यानंतरह हवी तशी ओळख नमार्ण करता आल नाह याची ू मला नेहमीच खतं होती. परंत आता बाजीप्रभू ंची ह भू मका ू ‘मराठ अभनेता’ म्हणन मला एक ू नवी ओळख मळवन देईल याची मला पू णपर् णे खात्री आहे.ू ”
तर चत्रपटाच े लेखक-दग्दशकर् अभजीत देशपांडे आपल्या मनोगतात म्हणाले क, “छत्रपती शवाजी महाराजांच्या आयष्यावर एक भव्य दव्य ु चत्रपट करण्याच ंस्वप्न गेल्या अनेक वषापासन मी ू उराशी बाळगन होतो. ू छत्रपती शवाजी महाराजांनी हदं वी स्वराज्याच ं तोरण बांधलं. हे तोरण बांधण्यासाठ आपल्या तळहातावर प्राण घेऊन मावळे कसे लढले याची गोष्ट मला सांगायची होती. शवाय स्वराज्याच्या तोरणासोबतच त्यामागच ं महाराजांच ं नेमकं धोरण काय होतं हे तेवढ्याच भव्य
दव्य स्वरुपात सांगायच ं होतं त्यासाठच या चत्रपटाचा घाट घातला.” हर हर महादेव हा चत्रपट येत्या २५ ऑक्टोबरला झी स्टुडयोजच्या माध्यमातन ू मराठसह हदं , तामळ, तेलग आण कन्नड अशा पाच भारतीय भाषांू मधन ू भारतभर प्रदशर्त होणार आहे. याबद्दल बोलताना झी स्टुडयोजच े व्यवसायप्रमख ु मंगेश कुलकण म्हणाले क, “आपल्या महाराष्ट्राच्या मातीत एवढा कतत्र् वान राजा होऊन गेला ज्याच्याबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात प्रचडं आदराची ृ भावना आहे. तो आदर असाच राखला जावा कंबहूना तो वाढावा आण महाराष्ट्राबाहेरह इतर भाषकांपयत महाराजांच्या कतत्र् वाची ह महती पोहचावी याृ च उद्देशाने आम्ह हा चत्रपट एवढ्या सा-या भाषांमध्ये भारतभरात प्रदशतर् करतोय. चोखदं ळ मराठ रसक प्रेकांना तो आवडला तर भारतभरातील प्रेकांनाह तो आवडले याची खात्री आम्हाला आहे. आमच्या या नव्या प्रयत्नांना प्रेक भरभरुन प्रतसाद देतील असा वश्वास आहे.”
‘हर हर महादेव’ या चत्रपटात सबोध भावे आण शरद केळकर यांच्यासह ु अभनेत्री अमता ृ खानवलकरह एका वशेष भमकेत दसणार आहे. सू नील फडतरे ु यांच्या श्री गणेश माकटगं एन्ड फल्म्स तसेच झी स्टुडयोजची नमतर् ी असलेला हा चत्रपट २५ ऑक्टोबरला भारतभरात प्रदशतर् होणार आहे.
No comments:
Post a Comment