Saturday 28 September 2024

'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाचा ऑस्करसाठी निवडणाऱ्या यादीत समावेश

 


'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटाचा ऑस्करसाठी निवडणाऱ्या यादीत समावेश 

सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी. संगीत क्षेत्रातील हे एक अजरामर नाव आहे.  बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. प्रेक्षकांसह श्रीधर फडके, आशा भोसले, माधुरी दीक्षित अशा अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. विशेष म्हणजे अमेरिकेतही या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तिथेही या चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल झाले. प्रेक्षकांचे एवढे प्रेम मिळवल्यानंतर आता हा चित्रपट फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून २९ चित्रपट स्पर्धेसाठी विचारात घेतले गेले. त्यात या बहुचर्चित चित्रपटाचा समावेश आहे. ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. 


याबाबत दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, "ऑस्करसाठी भारताकडून पाठवल्या जाणाऱ्या या वर्षातील सर्वोत्तम २९ चित्रपटांच्या यादीत “स्वरगंधर्व सुधीर फडके” या चित्रपटाची निवड होणे, हे खूप अभिमानास्पद आहे. निर्माते, लेखक- दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांचे प्रामाणिक कष्ट यामागे असतात आणि त्यामुळे प्रत्येकाला हा क्षण आनंद देणारा ठरला. जगातील मोठा समजला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराच्या यादीत आपल्या चित्रपटाचा शेवटच्या फेरीपर्यंत विचार केला जाणे, हे अतिशय मोठे समाधान देणारे आणि पुढील काम करण्यास अधिक ऊर्जा देणारे आहे.'' 


सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


Thursday 26 September 2024

सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर पंधरा वर्षांनी येणार एकत्र परदेशातील न्यूझिलंड मोशन पिक्चर्सची भारतातील फिफ्टी टू फ्रायडेसोबत हातमिळवणी ‘बोल बोल राणी’ ७ फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

 


सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर पंधरा वर्षांनी येणार एकत्र 

परदेशातील न्यूझिलंड मोशन पिक्चर्सची भारतातील फिफ्टी टू फ्रायडेसोबत हातमिळवणी 

‘बोल बोल राणी’ ७ फेब्रुवारीला होणार प्रदर्शित  



सुबोध  भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर अशी तगडी स्टारकास्ट लवकरच प्रेक्षकांना पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. न्यूझिलंडच्या न्यूझिलंड मोशन पिक्चर्सने भारतातील फिफ्टी टू फ्रायडे (अमित भानुशाली), कथा वाचन (अपूर्वा मोतीवाले सहाय) यांच्यासोबत हातमिळवणी केली असून लवकरच ते 'बोल बोल राणी' हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा चित्रपट येत्या नवीन वर्षात म्हणजेच ७ फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर हे सुमारे पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. सिड विंचुरकर दिग्दर्शित या चित्रपटाचे अपूर्वा मोतीवाले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली निर्माते आहेत. 


मराठी चित्रपटसृष्टीने अतिशय दर्जेदार, आशयपूर्ण चित्रपट देऊन मराठी चित्रपटांना जागतिक दर्जा प्राप्त करून दिला आहे. त्यामुळेच परदेशातूनही अनेक प्रॉडक्शन्स हाऊस मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यास उत्सुक आहेत. म्हणूनच न्यूझिलंड मोशन पिक्चर्सचे सिड विंचुरकर मराठी प्रेक्षकांसाठी एक थ्रिलर चित्रपट घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. 


 चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणतात, '' मराठी चित्रपट आता जगभरात पोहोचत आहे. मुळात मराठी भाषेत उत्तमोत्तम विषय हाताळले जात असल्याने ते जगभरातील प्रेक्षकांना भावतात. मी स्वतः परदेशात असताना मराठी चित्रपट आवर्जून बघायचो. मुळात मराठी भाषेला समृद्ध साहित्याचा वारसा लाभला आहे. त्यामुळे या चित्रपटांमध्ये वैविध्य जाणवते. चित्रपट निर्मिती करणे हे माझे पॅशन आहे आणि म्हणूनच मी भारतात आलो.  मी माझा पहिला चित्रपट हा मराठीच करणार, हे ठरवलेच होते. लवकरच 'बोल बोल राणी' प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यात या चित्रपटात तीन मोठे कलाकार एकत्र झळकणार आहेत. मी खूप उत्सुक हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येण्यासाठी.''


चित्रपटाबद्दल सई ताम्हणकर म्हणते, ‘’ माझ्या कौशल्याचा कस लागणारी ही भूमिका आहे आणि ही भूमिका साकारताना मला खूप मजा आली. काही गोष्टी खूप आव्हानात्मक होत्या. परंतु खूप छान टीम एकत्र आल्याने आम्ही ही आव्हाने उत्तमरित्या पेलली. अपूर्वा आणि मी 'दुनियादारी'पासून एकत्र आहोत आणि ती एक उत्तम एडिटर आहे. हा तिचा निर्माती म्हणून पहिला चित्रपट आहे. तिने अशाच अनेक चित्रपटांची निर्मिती करावी, असे मला वाटते. सिडबरोबर मी पहिल्यांदाच काम करतेय. भविष्यातही त्याच्यासोबत काम करेन, अशी आशा आहे. कारण मला त्याच्या कामाची पद्धत विशेष आवडली आहे. भूमिकेबद्दल, चित्रपटाबद्दल जास्त काही बोलणार नाही, परंतु माझा कस लागला होता.’’

सुबोध भावे म्हणतात, ‘’‘’अपूर्वाचे निर्मिती क्षेत्रात आणि सिडचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण होत आहे. या दोघांनीही ज्या पद्धतीचा विषय निवडला आहे, तो अत्यंत धाडसी विषय आहे. गेली दोन-तीन वर्षं या चित्रपटावर काम सुरू आहे. त्यामुळे अनेक गोष्टी खूप स्पष्ट होत्या आणि म्हणूनच चित्रीकरणात नेमकेपणा होता. अतिशय उत्तम व्यवस्थापन होते. मी चित्रपट पाहायला खूप उसुक आहे. मला आनंद आहे की, मी या चित्रपटाचा एक भाग आहे.’’

तसंच सिनेमाविषयी बोलताना चिन्मय मांडलेकर सांगतो 'मी नुकतंच 'बोल बोल राणी' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलंय. बऱ्याच वर्षांनी सुबोध, सई आणि मी एकत्र काम केलं. आमची चांगलीच भट्टी जमली आहे. थोडा वेगळ्या धाटणीचा हा सिनेमा आहे. सिडबरोबर मी पहिल्यांदाच काम करत आहे. तर अपूर्वाला मी ओळखतो परंतु निर्माती म्हणून मी तिच्याबरोबर पहिल्यांदाच काम करतोय. दोघांसोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता.’’

‘बोल बोल राणी’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच आता न्यूझिलंड मोशन पिक्चर्स आणि फिफ्टी टू फ्रायडे आपल्या आणखी दोन चित्रपटांची लवकरच घोषणा करणार आहेत. त्यामुळे येत्या काळात प्रेक्षकांना काहीतरी कमाल पाहायला मिळणार, हे नक्की !

येक नंबर'मध्ये पाहायला मिळणार एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी माननीय राज ठाकरे, आमिर खान, राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर यांच्या उपस्थितीत पार पडला ट्रेलर लाँच सोहळा

 




येक नंबर'मध्ये पाहायला मिळणार एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी

माननीय राज ठाकरे, आमिर खान, राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर  यांच्या उपस्थितीत पार पडला ट्रेलर लाँच सोहळा



ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत, त्या झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित 'येक नंबर' या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. या सोहळ्याला माननीय राज ठाकरे, बॉलिवूड अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, अविनाश गोवारीकर, साजिद नाडियाडवाला, साजिद खान, अभिजात जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता लागलेली असतानाच आता ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी या चित्रपटाचा जबरदस्त प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अंगावर शहारा आणणाऱ्या या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित केले आहेत. राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 



खरंतर या चित्रपटाच्या पोस्टरपासूनच हा चित्रपट म्हणजे माननीय राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर ट्रेलर पाहून या चर्चेला पूर्णविराम लागला असून आपली प्रेमकहाणी पूर्ण करण्यासाठी गावात माननीय राज ठाकरे यांना घेऊन येण्यासाठी मुंबईत निघालेल्या एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी यात पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे. ट्रेलरमध्ये प्रतापचा राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा संघर्षमयी प्रवास दिसत आहे. प्रताप त्याचे ध्येय साध्य करू शकेल का? या प्रश्नाची उकल येत्या १० ऑक्टोबरला होणार आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे ती, या चित्रपटात राज ठाकरे स्वतः अभिनय करणार आहेत का? तर याचे उत्तरही प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. दरम्यान, 'येक नंबर'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिची झलकही दिसत आहे. त्यामुळे 'येक नंबर'मधून मलायकाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. तर सिद्धार्थ जाधवही या चित्रपटात झळकणार आहे. यापूर्वी चित्रपटातील 'जाहीर झालं जगाला' या प्रेमगीताने प्रेक्षकांना भुरळ घातली असून सध्या हे गाणे प्रचंड गाजत आहे. 


एकंदरच या सगळ्यावरूनच चित्रपटाच्या भव्यतेचा अंदाज येतोय. मराठी सिनेसृष्टीत अशा प्रकारचा चित्रपट बहुदा पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'येक नंबर'म्हणजे एक कौटुंबिक, रोमँटिक लव्हस्टोरी, सस्पेन्स असे मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे, हे नक्की !

चित्रपटाबद्दल राज ठाकरे म्हणतात, ‘’ज्याप्रमाणे इतर भाषेत भव्य चित्रपट बनत आहेत. तसेच मोठे चित्रपट आपल्या मराठीतही व्हावेत, असे आम्हाला सगळ्यांनाच वाटत होते आणि त्यातूनच ‘येक नंबर’ चित्रपट उभा राहिला आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो. काही नावे मी आवर्जून घेईन, त्यात आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिरानी यांचे विशेष आभार, या चित्रपटासाठी वेळोवेळी आम्हाला त्यांचे सहकार्य लाभले. ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’ या एका वाक्यावर संपूर्ण टीम या चित्रपटाचा भाग झाली आणि एक अप्रतिम कलाकृती त्यांनी सादर केली आहे.’’

अभिनेता आमिर खान 'येक नंबर' चित्रपटाबद्दल म्हणाला," येक नंबर या चित्रपटातील सगळ्यांचे खूप खूप कौतुक आहे. हा चित्रपट माझ्यासाठी एक नवीन अनुभव आहे. मी तेजस्विनी, वरदा, राजेश मापुस्कर आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो. या चित्रपटाला महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात यश मिळो.’’

या चित्रपटाबद्दल निर्माते साजिद नाडियाडवाला म्हणाले, "माझ्या प्रोडक्शन हाऊसला ७४ वर्षे झाली. महाराष्ट्राने मला खूप काही दिले आहे. मला खूप आनंद आहे की, महाराष्ट्राने मला जे दिले त्याचे ऋण फेडण्याची संधी मला ‘येक नंबर’ने दिली आहे. तेजस्विनीने, टीमने या चित्रपटासाठी दिवसरात्र मेहनत केली आहे. हा चित्रपट खूप यशस्वी होवो, अशी माझी इच्छा आहे.’’

या चित्रपटाबाबत दिग्दर्शक राजकुमार हिरानी म्हणाले, "मी या चित्रपटाची कथा ऐकली होती आणि अखेर काही दिवसांपूर्वी मी हा चित्रपट पाहिला. या चित्रपटाने मला अक्षरशः खिळवून ठेवले.  महाराष्ट्राचा प्रत्येक पैलू या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळत आहे. ‘’

या चित्रपटाबाबत दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर म्हणाले, "मी ही कथा वाचली, त्यावेळी मी पहिला प्रश्न हा विचारला की, परवानगी मिळणार का? आणि परवानगी मिळाल्यावर बनवणार कसा? कारण हा चित्रपट बनवणे अवघड आहे आणि आज आपण इथे आहोत म्हणजे हा चित्रपच उत्तम बनला असणार, याची खात्री आहे.’’

झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, 'येक नंबर'चे तेजस्विनी पंडित, वर्धा नाडियाडवाला  निर्माते आहेत. येत्या १० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sunday 22 September 2024

सारस्वतांनी कवितेतून साजरा केला "गणेशोत्सव" "मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन"चे दादरमध्ये रंगले कविसंमेलन

 


सारस्वतांनी कवितेतून साजरा केला "गणेशोत्सव" 

"मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन"चे दादरमध्ये रंगले कविसंमेलन


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गणपती बाप्पा घरोघरी आले, त्यांची विधीवत पूजाअर्चा झाली, लाडू मोदकांचा नेवैद्यही त्यांनी स्वीकारला, प्रत्येकाला भरभरून आशीर्वाद आणि आनंद देऊन बाप्पांचं विसर्जनही झालं. त्याच काळात मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमधून सगळे चाकरमानी कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रवाना झाले. तिथेही त्यांनी भजन कीर्तनातून बापाचा जागर केला. इतकं सगळं करूनही काहीतरी चुकल्यासारखं प्रत्येकालाच वाटत होतं. तिच काव्यरूपी जागर करण्याची नामी संधी मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर येथून आलेल्या निवडक निमंत्रित सारस्वतांनी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात साधली.


"मराठी साहित्य व कला सेवा" आणि "शोध आनंदाचा फाऊंडेशन" यांच्या संयुक्त विद्यमाने सातवे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी युवा साहित्यिक दिग्दर्शक अभिनेते शैलेश भागोजी निवाते हे अध्यक्षस्थानी होते. त्यांचे 'शोध आनंदाचा फाऊंडेशन'चे अध्यक्ष नितीन सुखदरे, उपाध्यक्ष विद्याधर शेडगे आणि 'मराठी साहित्य व कला सेवा'चे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर यांच्या हस्ते मानाची शाल, ग्रंथभेट आणि सुंदरसे सन्मानचिन्ह प्रदान करून स्वागत करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरूवात सुंदर शिवगर्जनेसह अर्णव शेडगे ह्या बालकलाकाराने केली आणि संपूर्ण वातावरणात एक उर्जा चैतन्य पसरले. कविसंमेलनाच्या पहिल्या सत्रामध्ये सरोज सुरेश गाजरे, कल्पना दिलीप मापूसकर, स्वाती हेमंतकुमार शिवशरण, महेश अविनाश नाडकर्णी, जयश्री हेमचंद्र चुरी, सुनिता पांडुरंग अनभुले, शितलादेवी सुनिल कुळकर्णी, सीमा विश्वास मळेकर, नंदन भालवणकर, वैभवी विनीत गावडे, राजेंद्र मधुकर सावंत, प्रणाली प्रकाश सावंत, संतोष धर्मराज मोहिते,  विक्रांत मारुती लाळे, रविंद्र शंकर पाटील, प्रसाद यशवंत कोचरेकर यांनी श्रीगणेशाचा जागर करणार्‍या आपल्या सुंदर रचना सादर केल्या आणि उपस्थितांनी त्यांना टाळ्यांच्या गजरात दादही दिली. 


मध्यंतरामध्ये चहा अल्पोपहारासोबत मोदकाचा आस्वाद घेत असतांना नंदन भालवणकर यांनी सुस्वर गीत सादर केले. सुनिता अनभुले यांनी निसर्गातील आणि रोजच्या जगण्यातील अनेक गोष्टींचे निरीक्षण करून "तो आणि ती" मधला भेद उलगडत उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. तर बालगायक अर्णव शेडगे यांने "जय जय महाराष्ट्र माझा' ह्या गीताने वातावरण भारून टाकले. दुसर्‍या सत्रात सर्व कवींनी त्यांच्या आवडत्या स्वरचित मराठी रचना सुंदररीत्या सादर केल्या.  

 

संमेलनाध्यक्ष शैलेश भागोजी निवाते यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की त्यांनी प्रत्येक कवीची रचना शांतचित्ताने ऐकतांना त्या प्रत्येक कवितेवर एक सुंदर अशी चारोळीही लिहिली आहे. त्यापैकी काही चारोळ्या त्यांनी सभागृहात मांडल्या, उपस्थितांनी त्यांच्यातल्या ह्या शीघ्रकवीचे कौतुक टाळ्यांच्या गजरात केले. त्यानंतर मोजक्या पण नेमक्या शब्दांत सर्व कवींचे कौतुक केले. तसेच आयोजकांना शुभेच्छाही दिल्या. कार्यक्रमाची सांगता करताना 'मराठी साहित्य व कला सेवा' आणि 'शोध आनंदाचा फाऊंडेशन' यांच्या वतीने सर्व सारस्वतांना सहभाग सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. 

शक्तीची देवता दुर्गेचे आगमन ऑक्टोबर महिन्यात होत असल्यामुळे २० ऑक्टोबर २०२४ रोजी आठवे मासिक कविसंमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षपदी युवा अभिनेते तसेच कवी रविंद्र शंकर पाटील असणार आहेत. कविसंमेलनाचे समयोचित सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर तर आभारप्रदर्शन नितीन सुखदरे यांनी केले. 

कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी कल्पना मापूसकर, सुनिता अनभुले, विक्रांत लाळे, शैलेश निवाते, नितीन सुखदरे, विद्याधर शेडगे, सनी आडेकर आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.

Friday 20 September 2024

"Bikaji Khao London Jao" Campaign Offers Exciting Gifts for All Consumers



"Bikaji Khao London Jao" Campaign Offers Exciting Gifts for All Consumers
India, 19 September 2024 – Bikaji Foods International Limited announces the launch of its first-ever mega consumer offer, “Bikaji Khao London Jao” (BKLJ). This nationwide campaign offers consumers an exciting opportunity to win incredible prizes, with an assured gift on every purchase! From cashbacks and discount vouchers to high-end rewards such as Samsung TVs, TVS Jupiter scooters, and multiple grand prizes of an all-expenses-paid trip to London, this campaign is poised to bring smiles and excitement to millions.
The Bikaji Khao London Jao campaign underscores Bikaji’s unwavering focus on its consumers, ensuring that every single buyer walks away with something valuable. It’s not just about driving sales but also about fostering deep brand loyalty and enhancing consumer engagement across India.
Manoj Verma, COO of Bikaji Foods International, remarked, “At Bikaji, we have always believed in delivering the best to our consumers. With 'Bikaji Khao London Jao,' we’re not only offering exceptional rewards but also creating a deeper bond with our customers. This is a huge consumer investment designed to reward loyalists, attract new users to the brand, and generate trials. This campaign reflects our dedication to elevating the consumer experience and ensuring their delight with our products.”
Neha RaoVice President – Marketing at Bikaji Foods International, elaborated, “The 'Bikaji Khao London Jao' campaign represents a significant milestone for us as it's our first mega consumer offer. We’ve designed it as a 360-degree marketing initiative, ensuring a holistic engagement across multiple platforms—television, print, digital, and in-store activations. The goal is to reach consumers at every touchpoint, ensuring maximum visibility and engagement. The campaign's unique proposition of ‘an assured gift in every pack’ sets it apart from typical promotions, making each consumer interaction rewarding. We want to make sure every consumer feels valued and connected to the Bikaji brand. This unique offer ensures that no one walks away empty-handed, creating a sense of excitement and confidence in every purchase."
The campaign applies to select SKUs and large packs, enabling consumers to participate by purchasing specially marked products. Consumers can then redeem their assured prizes through a virtual spin wheel. Prizes range from cashback offers and vouchers to exciting high-value rewards like electronics, two-wheelers, and, of course, the chance to win a trip to London.
For more details on how to participate and view the terms & conditions, visit https://www.bikaji.com/bklj-terms-and-conditions.

Wednesday 18 September 2024

Sleepwear-focused company S D Retail Limited’s Initial Public Offering to open on Friday, September 20, 2024, price band set at ₹ 124/- to ₹ 131/- per Equity Shares

 


Sleepwear-focused company S D Retail Limited’s Initial Public Offering to open on Friday, September 20, 2024, price band set at ₹ 124/- to ₹ 131/- per Equity Shares

·         Price Band of ₹124/ – ₹131/- per equity share bearing face value of ₹10/- each (“Equity Shares”).

·         Issue size: ₹ 64.98 Cr (upper price band).

·         The IPO will open for subscription on Friday, September 20th, 2024 and close on Tuesday, September 24th, 2024

·         Lot Size: 1000 Equity Shares

·         QIB Quota: 23,54,000 Equity Shares (Including Anchor Reservation)

·         HNI Quota: 7,07,000 Equity Shares

·         Retail Quota: 16,49,000 Equity Shares

·         Market Maker Portion: 2,50,000 Equity Shares

Ahmedabad-based Sleepwear-focused company S D Retail Limited (“The Company”) is in the business of designing, manufacturing, outsourcing, marketing, and retailing sleepwear under the brand name “SWEET DREAMS”. The company has fixed the price band of ₹124/- to ₹131/- per Equity Share of face value ₹10/- each for its Initial Public Offering (“IPO” or “Offer”). Retail Investors, HNIs, and QIBs can bid for IPO from Friday, September 20th, 2024, to Tuesday, September 24th, 2024.

The proceeds from its fresh issuance worth Rs 16.48 crore will be utilized for Capital expenditure to be incurred by the Company for setting up new exclusive brand outlets (“EBOs”), Rs 35 crore for Funding Working Capital Requirements, and the rest for general corporate purposes.

 

The Company offers a diverse range of stylish and comfortable sleepwear for the entire family, celebrating the transition from work to home life and addressing every aspect of leisure time. By combining comfort, style, and functionality, SWEET DREAMS has carved out a unique position in a habitual apparel category, with customers wearing its clothes daily.

 

The brand primarily targets modern Indian women's sleepwear needs, as this demographic is highly engaged with the category across various retail channels. Additionally, S D Retail Limited provides sleepwear for men and children, whose casual attire is often purchased by women in the household. The company boasts one of the broadest selections of sleepwear among Indian apparel retailers, offering a variety of fabrics, colours, and styles, including pyjamas, night sets, nighties, and T-shirts.

 

The company sells its products through distributors, exclusive brand outlets (EBOs), and multi-brand outlets (MBOs) across various states and union territories in India. Its products are also available on e-commerce platforms like Myntra, AJIO, Nykaa, Flipkart, Amazon, and the company's own website, enabling sales both domestically and internationally. The company has an established track record of around 20 years, and the Promoter and Managing Director, supported by an experienced team, have been instrumental in their growth.

 

The company tends to strengthen its leadership position in the sleepwear market and focus on additional product launches, expand its retail network with a focus on EBOs, leverage technology to shift towards D2C sales and strengthen its online presence by capitalizing on the e-commerce trend.

 

S D Retail clocked a profit of Rs 7.59 crore in the financial year FY24 as compared to a net profit of Rs 4.3 crore in FY23. Revenue from operations had increased by 20.34% from Rs 135.08 crore in FY23 to Rs 162.55 crore in FY24, primarily due to an increase in sales of products & Export Incentive during the year, EBO’s business, LFS business, Online business, doing well as compared to FY23.

 

Beeline Capital Advisors Private Limited is the sole book running lead manager, and KFIN Technologies Limited is the registrar of the issue.

Manba Finance Limited’s Initial Public Offering to open on Monday, September 23, 2024, price band set at ₹114/- to ₹120/- per Equity Share

 


Manba Finance Limited’s Initial Public Offering to open on Monday, September 23, 2024, price band set at ₹114/- to ₹120/- per Equity Share

Mumbai, September 18, 2024: Manba Finance Limited, a NBFC-BL providing financial solutions for New two-wheeler (2Ws,) three-wheeler (3Ws), electric two-wheeler (EV2Ws), electric three-wheeler (EV3Ws), Used Cars, Small Business Loans and Personal Loans, has fixed the price band of ₹114/- to ₹120/- per Equity Share of face value ₹10/- each for its maiden initial public offer.

The Initial Public Offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on Monday, September 23, 2024, for subscription and close on Wednesday, September 25, 2024. Investors can bid for a minimum of 125 Equity Shares and in multiples of 125 Equity Shares thereafter.

The IPO is entirely a fresh issue of up to 1,25,70,000 shares with no offer of sale component.

The proceeds from its fresh issuance will be utilized to augmenting the capital base to meet the Company’s future capital requirements.

Manba Finance commenced its business in 1998 as a NBFC from Mumbai, Maharashtra and scaled up its operations from 2009 by way of growth in number of branches and locations across states. Its branches are located in urban, semi-urban and metropolitan cities and towns which serves the surrounding rural areas.

It is based out of Mumbai, Maharashtra and operates out of 66 Locations connected to 29 branches across six (6) states in western, central and north India. It has established relationships with more than 1,100 Dealers, including more than 190 EV Dealers, across Maharashtra, Gujarat, Rajasthan, Chhattisgarh, Madhya Pradesh and Uttar Pradesh. It has recently expanded its loan portfolio to Used Car Loans, Small Business Loans and Personal Loans and it intends to leverage its existing network to further penetrate the market with its new products.

It provides financial solutions to salaried and self-employed individuals with a quick turnaround time (TAT) for loan sanction and disbursement.

About 97.90% of its loan portfolio comprises of New Vehicle Loans with an average ticket size (ATS) of around ₹ 80,000 for two-wheeler loans and an average ticket size (ATS) of around ₹ 1,40,000 for three-wheeler loans.

Manba Finance funds upto 85% of the purchase price (on road price) of the vehicle proposed to be acquired by the customer, basis the internal credit policies, LTV and the customer’s existing cash-flows, CIBIL score and the collateral.

Manba Finance had the one of the highest shares of Two-wheeler loans at 92% of AUM in fiscal 2024. It also had the third highest AUM per branch at Rs 14.41 crore among Arman Financial, Baid Finserv, Berar Finance, Hero Fincorp, MAS Financial, Muthoot Fincorp, and TVS Credit, and the fastest growth in branches with a CAGR of 40.3% from FY 2022 to FY 2024.

Manba Finance's Assets Under Management (AUM) increased from Rs 495.82 crore in FY 2022 to Rs 936.85 crore in FY 2024. with a CAGR of 37.46%.

Tuesday 10 September 2024

Shriram Finance Welcomes Cricket Legend Rahul Dravid as Brand Ambassador

 


Shriram Finance Welcomes Cricket Legend Rahul Dravid as Brand Ambassador

 

Mumbai, 10 September 2024: Shriram Finance Ltd., the flagship company of the Shriram Group, proudly announces the onboarding of former Captain and Head Coach of the Indian Cricket Team, Rahul Dravid, as their Brand Ambassador. This partnership unites two iconic entities renowned for their trust and reliability.

A Partnership Built on Shared Values

 

Rahul Dravid, celebrated for his unwavering dedication on the cricket field, epitomizes the core values that Shriram Finance upholds. Just as Rahul was the backbone of Indian Cricket, Shriram Finance has been a steadfast partner in the financial journeys of countless individuals and businesses across the nation.

 

Umesh Revankar, Executive Vice Chairman, Shriram Finance: “At Shriram Finance, our mission has always been to empower our customers by providing them with the financial tools and support they need to succeed. Rahul Dravid, with his commitment and impeccable record in nurturing young talent, aligns perfectly with our goal of enabling growth and success. We are thrilled to have him on board as our brand ambassador.”

 

YS Chakravarti, Managing Director and CEO, Shriram Finance: “Rahul Dravid’s association with Shriram Finance represents a perfect blend of two entities that have consistently demonstrated trust, reliability, and excellence in their respective fields. Just as Rahul has been a pillar of strength for Indian cricket, Shriram Finance has been a reliable partner to our customers, helping them achieve their financial goals with confidence and security.”

 

Rahul Dravid, Former Captain and Coach of the Indian National Cricket Team: “I am honored to be associated with Shriram Finance, a company that has consistently prioritized the needs of its customers. Just as in cricket, where every innings is built on a foundation of trust and resilience, Shriram Finance has been building and supporting the financial journeys of individuals and businesses across India. I look forward to this partnership and to contributing to the company’s continued success.”

 

Shriram Finance is confident that this strategic association with Rahul Dravid will significantly advance its goals. This partnership not only strengthens Shriram Finance’s mission to positively impact the financial well-being of individuals and businesses in India but also reinforces its commitment to the values of trust and reliability that Rahul Dravid personifies on and off the field.

Monday 9 September 2024

Revolutionizing Credit: Fintechs Capture 52% Market Share in India's Lending Boom, Reveals New White Paper by Experian India

 

Media Release

 

 

Revolutionizing Credit: Fintechs Capture 52% Market Share in India's Lending Boom, Reveals New White Paper by Experian India 

Mumbai, September 10, 2024: Experian India has unveiled a new white paper titled "Small is BIG: How Fintechs are Revolutionising Lending". The report highlights the rapidly growing role of fintech companies in providing small-ticket loans to underserved segments of the population, demonstrating how technology is revolutionizing the lending landscape in India.

The white paper reveals that fintech companies have facilitated over ₹2,48,006 Crores of Personal Loan and ₹28,607 Crores Business Loans as of March 2024. These loans, often under ₹50,000, have primarily reached New-to-Credit (NTC) individuals, those with thin credit files, and sub-prime borrowers, many of whom were previously excluded from the formal financial system.

Fintech Impact on Financial Inclusion

According to the report, fintech companies have expanded their reach with a market share of 52% in personal loans, providing critical financial access to those who have historically been underserved. The penetration of fintech into rural and semi-urban areas has grown significantly. The penetration of personal loans has increased by 24% in Bihar, 21% in Tamil Nadu and 20% in Uttar Pradesh in FY’24 compared to FY ‘23. For Business loans, the growth rate is 133% in Karnataka, 118% in Uttar Pradesh and 67% Bihar for the same time period. This highlights the significant progress in financial inclusion in the country.

Asset Quality and Risk Management

The report also sheds light on the challenges fintech companies face, particularly in managing asset quality. It notes that while fintechs have been able to cater to high-risk segments, the Non-Performing Asset (NPA) ratio for fintech-originated loans stands higher than the industry average. This underscores the need for fintechs to enhance their risk management frameworks, especially when dealing with overleveraged customers. The white paper suggests that improved data analytics and more robust credit scoring models could help mitigate these risks.

Technological Innovation Driving Growth

A key finding in the white paper is the pivotal role of technology in driving the fintech revolution. The adoption of the latest technology and tools has enabled fintechs to significantly reduce loan approval time. Blockchain technology is also highlighted as a game-changer, particularly in enhancing transparency and reducing fraud in loan disbursement.

Moreover, the white paper points out that fintechs are leading the way in sectors like green finance, to support sustainable and environmentally friendly projects. Similarly, fintech companies have made significant inroads into the Agri-finance sector, helping to support millions of small farmers.

Government Support and Regulatory Environment

The white paper discusses the importance of the supportive regulatory environment in India, which has been crucial in enabling fintech growth. Initiatives like the Digital Public Infrastructure (DPI) and regulatory sandboxes have provided fintechs with the opportunity to innovate and scale their operations while ensuring compliance with regulatory standards. The paper notes that the introduction of Account Aggregators and Open Credit Enablement Networks (OCEN) has further empowered fintech companies, allowing them to offer more personalized and inclusive financial products.

Future Outlook

Looking forward, the white paper suggests that fintech companies could potentially double their customer base to 200 million within the next three years if they continue to innovate and address current challenges. It also recommends that fintechs learn from the strategies of successful Non-Banking Financial Companies (NBFCs) in India, particularly secured lending and exploring new market segments.

Manish Jain, Country Managing Director at Experian India, said, "The fintech revolution in India is just beginning, and there’s enormous potential for growth. Fintech companies have already made a big impact by providing credit to those who need it most, but there’s still more to be done. The insights in this white paper highlight both the opportunities and challenges ahead.

As we move forward, it’s essential for fintechs to maintain a delicate balance between innovation and responsibility. While the use of technologies like AI and machine learning allows for greater reach and efficiency, it also requires a strong framework for risk management. The financial ecosystem in India is evolving rapidly, and fintechs are at the heart of this transformation. They are not only helping to drive financial inclusion but also setting new standards for how credit is delivered in a digital age.


To sustain this momentum, collaboration will be key—between fintechs, traditional financial institutions, and regulators. Together, we can create a more inclusive and robust financial system that caters to every segment of society. This white paper serves as a valuable guide for all stakeholders, offering a roadmap to navigate the future of lending in India."