Friday, 16 July 2021

अवघा रंग एक झाला। रंगि रंगला श्रीरंग ।।

 





अवघा रंग एक झाला। रंगि रंगला श्रीरंग ।। 

विठू माऊलीपर्यंत पोहोचण्याचा आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नादोपासना म्हणजेच नादाची उपासना. अनेकदा आपण आपली कला आणि प्रतिभा ईश्वरचरणी समर्पित करतो. आज आषाढी एकादशी निमित्त अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील यांच्यासह आपला नृत्याविष्कार विठ्ठलाच्या चरणकमली समर्पित केला.


नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील आणि अभिनेत्री अमृता खानविलकर

No comments:

Post a Comment