Monday, 31 October 2022

*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रंगला 'गोदावरी'चा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा*




 *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रंगला 'गोदावरी'चा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा*


राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावल्यानंतर निखिल महाजन दिग्दर्शित 'गोदावरी' चित्रपट आता आपल्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आला आहे. या दिमाखदार सोहळ्याला चित्रपटातील कलाकारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

येत्या ११ नोव्हेंबरला 'गोदावरी' हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.


या पूर्वी ही या बहुचर्चित चित्रपटातील ‘कोजागिरी’ आणि ‘खळ खळ गोदा’ या श्रवणीय गाण्यांनी संगीत प्रेमींना भुरळ घातली होती. त्यात आता ट्रेलरने प्रेक्षकांची उत्कंठा अधिकच वाढवली आहे. ट्रेलरमध्ये जितेंद्र जोशी म्हणजेच निशिकांतचे नाशिकमध्ये राहणारे कुटुंब दिसत आहे. या हसत्याखेळत्या कुटुंबातील चढउतार तसेच परंपरा, रूढी आणि भावना यांचे सुंदर मिश्रण दाखवण्यात आले आहे. 'गोदावरी' नदी ही या चित्रपटाची मुख्य दुवा आहे. गोदावरी नदी जिने सुख आणि दुःख दोन्ही अनुभवले आहे, तिचे आणि निशिकांतचे एक अनोखे नाते यात दिसतेय. नदीच तर आहे, असे मानणाऱ्या निशिकांत आणि गोदावरीमध्ये नक्की काय संबंध आहे, हे कोडं चित्रपट पाहिल्यावरच उलगडेल. त्यामुळे आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे, ती ‘गोदावरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची. 


या चित्रपटाविषयी माननीय  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, “मराठी चित्रपटांचा आशय आणि दर्जा हा नेहमीच जागतिक दर्जाचा राहिला आहे. आणि याच मांदियाळीतला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

आपल्या सर्वांकरता ही निश्चितच अभिमानाची गोष्ट अशी आहे की प्रदर्शनापूर्वीच ‘गोदावरी’ हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असून अनेक पुरस्कार या चित्रपटानं मिळवले आहेत.

नदीशी आपलं नातं अत्यंत जुनं आहे. संस्कृती, परंपरा या सगळ्यांचा थेट संबंध नदीशी जोडलेला आहे. दुर्दैवानं मधल्या काळात आपण नदीचं महत्व विसरलो, त्यामुळे नद्याही प्रदूषित झाल्या आणि आपले विचार, संस्कारही प्रदूषित झालेत. ते बदलणं खूप गरजेचं आहे. ‘गोदावरी’ नदीभोवती एका व्यक्तीची कहाणी गुंफून आणि त्यातून मोठा आशय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे हे काम केलं आहे, ते अतिशय सुंदर आहे. यानिमित्तानं नदीशी असलेलं आपलं नातं पुनर्जीवित करता येईल.

हा असा विषय आहे ज्यात अंधश्रद्धा नसून केवळ श्रद्धा आहे. अशा प्रकारची जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीपर्यंत पोहोचणं, हा मानवाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. मी हा सिनेमा आवर्जून पाहाणार असून ‘गोदावरी’च्या संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा.’’


चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन म्हणतात, ''राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय महोत्सवात आपली मोहोर उमटवल्यानंतर आता 'गोदावरी' आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. हा एक भावनिक आणि कौटुंबिक चित्रपट आहे, जो मनाच्या खोलवर जाणारा आहे. अनेकदा असं होत की, एखादी गोष्ट साध्य करण्याच्या नादात आपण अनेक जवळच्या गोष्टी, नाती मागे सोडतो आणि त्याच मौल्यवान नात्यांची किंमत जाणवून देणारा हा चित्रपट आहे. नात्यांचे महत्व अधोरेखित करणारा 'गोदावरी' संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा आहे.”


‘गोदावरी’बद्दल जितेंद्र जोशी म्हणतात, ‘’गोदावरीच्या निमित्ताने मी एक नवी सुरूवात करतो आहे. कारण 'गोदावरी' हे निर्मिती क्षेत्रातील माझं पहिलं पाऊल असणार आहे. आणि आज महत्वाचं म्हणजे आज माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'गोदावरी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्येक कुटुंबाला जोडणारा हा चित्रपट आहे. आयुष्यात कुटुंब, नाती किती महत्वाची असतात, याची नव्याने ओळख करून देणारी ही गोष्ट आहे. आणि आता चित्रपट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय याचा मला विशेष आनंद आहे. मला आशा आहे की प्रेक्षक या चित्रपटाला नक्कीच सकारात्मक प्रतिसाद देतील.”


जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे आणी  विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारने India @ 75 या निमित्ताने भारतीय भाषांमधील ६ चित्रपटांची निवड ‘कान्स’ या जागतिक महोत्सवासाठी केली होती, त्यात ‘गोदावरी’ या एकमेव मराठी चित्रपट समावेश होता. 


त्याचबरोबर इफ्फी महोत्सव, न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल(NYIFF), वॅनकोवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय - इंडिया ग्रँड प्रिक्स अशा अनेक महोत्सवात 'गोदावरी'ने आपली मोहोर उमटवली आहे.

Bikaji Foods International Limited Initial Public Offering to open on November 03, 2022, sets price band at ₹285 to ₹300 per Equity Share




 

Bikaji Foods International Limited Initial Public Offering to open on November 03, 2022, sets price band at ₹285 to ₹300 per Equity Share


 


Mumbai, October 31, 2022: Bikaji Foods International Limited is the third largest ethnic snacks company in India with an international footprint, selling Indian snacks and sweets, and the second fastest growing company in the Indian organised snacks market has fixed the price band at ₹285 to ₹300 per Equity Share for its maiden public offer. The initial public offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on Thursday, November 03, 2022, for subscription and closes on Monday, November 07, 2022. Investors can bid for a minimum of 50 Equity Shares and in multiples of 50 Equity Shares thereafter.

 

The issue with a face value of Re 1 per equity share is an entirely an offer for sale (OFS) up to 29,373,984 by existing shareholders and promoter group entities.

 

The offer of sale comprises up to 2,500,000 equity shares by Shiv Ratan Agarwal, up to 2,500,000 equity shares by Deepak Agarwal (“The Promoter Selling Shareholders”), up to 12,110,967 equity shares by India 2020 Maharaja Limited, up to 50,000 equity shares by Intensive Softshare Private Limited, up to 3,110,056 equity shares by IIFL Special Opportunities Fund, up to 1,995,552 equity shares by IIFL Special Opportunities Fund-Series 2, up to 976,179 equity shares by IIFL Special Opportunities Fund-Series 3, up to 2,753,339 equity shares by IIFL Special Opportunities Fund-Series 4 and up to 2,162,226 equity shares by IIFL Special Opportunities Fund-Series 5 (“IIFL Funds”), up to 1,215,665 equity shares by Avendus Future Leaders Fund I (The “Investor Selling Shareholders”).

Mr. Shiv Ratan Agarwal launched the Bikaji brand in 1993 and has established market leadership and reach in the ethnic snacks market in Rajasthan, Assam, and Bihar. Bikaji has gradually expanded its footprint across India, with operations in 23 states and four union territories as of June 30, 2022 and also exporting its products to 21 international countries, including North America, Europe, the Middle East, Africa, and Asia Pacific, accounting for 3.20 percent of its food product sales.

Bikaji today stands to be the largest producer of Bikaneri bhujia with annual production of 29,380 tonnes, and the second largest manufacturer of handmade papad with an annual production capacity of 9,000 tonnes in Fiscal 2022 as mentioned in the F&S report quoted in its RHP. It is also one of India's major producers of packaged sweets, including rasgulla, gulab jamun, and soan papdi and is known to be a pioneer in developing and reinventing classic Indian snacks with a contemporary taste along with maintaining the regional flavors to address the evolving consumer preferences in India and internationally.

Bikaji’s revenue from operations grew 22.90% to Rs. 1610.96 crore for the fiscal 2022 against Rs. 1310.75 crore for the fiscal 2021, primarily due to increase in sale of food products, and increase in volume and realisation of products, in particular, bhujia, namkeen, papad, western snacks and packaged sweets, while its net profits stood at Rs 76.03 crore in FY22. For the three months ending June 30, 2022, revenue from operations stood at Rs 419.16 crore and net profit was Rs 15.70 crore.

JM Financial Limited, Axis Capital Limited, IIFL Securities Limited, Intensive Fiscal Services Private Limited and Kotak Mahindra Capital Company Ltd are the book running lead managers to the issue.

Saturday, 29 October 2022

क्षिती जोग साकारणार जीगरवाली बाई ‘सनी’च्या निमित्ताने क्षिती-ललित पुन्हा एकत्र!


 क्षिती जोग साकारणार जीगरवाली बाई 

‘सनी’च्या निमित्ताने क्षिती-ललित पुन्हा एकत्र!

बिनधास्त, आत्मविश्वासू, स्पष्टवक्ती अशी वैदेही ‘सनी’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैदेहीची भूमिका क्षिती जोग साकारणार असून यात तीला जीगरवाली बाई असं म्हणण्यात आलं आहे. 


कॅफे मालक असलेली वैदेही सनीसोबत कधी कठोर वागताना दिसत आहे, तर कधी त्याची काळजीही घेताना दिसत आहे. सनी आणि वैदेहीमध्ये कामासोबतच भावनिक नातं निर्माण झाल्याचेही दिसतेय. त्यांच्या नात्यातील नेमकी गंमत ‘सनी’ पाहिल्यावरच उलगडेल. दरम्यान या दोघांमधील केमिस्ट्री पडद्यावर उत्तम दिसत आहे. क्षिती जोग आणि ललित प्रभाकरने नाटक आणि मालिकेमध्ये एकत्र काम केले आहे. ‘सनी’च्या निमित्ताने क्षिती आणि ललित आता चित्रपटातही एकत्र दिसणार आहेत.

  

   यापूर्वी क्षिती जोग आपल्याला ‘झिम्मा’ चित्रपटात दिसली मिता जहांगिरदार ही व्यक्तिरेखा साकारणारी क्षिती यात थोडी गोंधळलेली, घाबरट अशी दिसली. मितावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आता या भूमिकेच्या अगदी विरूद्ध अशी ‘सनी’मधील तिची भूमिका आहे आणि ही भूमिकाही तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल. 


क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन  प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित, इरावती कर्णिक लिखित या चित्रपटात ललित प्रभाकर, क्षिती जोग यांच्यासह चिन्मय मांडलेकर यांचीही प्रमुख भूमिका आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.

‘मन कस्तुरी रे’मधील तेजस्वी व अभिनय यांच्या प्रेमाला 'रंग लागला' चित्रपटातील रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला

 


‘मन कस्तुरी रे’मधील तेजस्वी व अभिनय यांच्या प्रेमाला 'रंग लागला' 

चित्रपटातील रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला


'मन कस्तुरी रे'चा जबरदस्त ट्रेलर पाहून प्रेक्षकांची चित्रपट पाहाण्याची उत्सुकता वाढली असतानाच आता या चित्रपटातील  'रंग लागला' हे रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात तेजस्वी आणि अभिनयमध्ये नव्यानं हळुवार फुलत जाणारं प्रेमाचं नातं दिसत आहे. कॉलेजमधील बहरत जाणारं प्रेम, धमाल यात दिसत आहे. शोर यांनी या गाण्याला संगीत, शब्दबद्ध केले असून आनंदी जोशी आणि अभय जोधपूरकर यांच्या सुमधुर आवाजाची जादू या गाण्यातून अनुभवता येत आहे.  

हल्ली व्हायरल झालेल्या ‘नाद’ या रॅाक साँगनंतरचे हे रोमँटिक गाणे तरुण तरुणींना एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार आहे. जिथे या प्रेमीयुगुलांना कस्तुरीचा शोध लागेल.


दिग्दर्शक संकेत माने म्हणतात, " तेजस्वी आणि अभिनय या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. 'मन कस्तुरी रे' च्या सगळ्याच गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'रंग लागला' हे गाणंही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”


गाण्याचे संगीत दिग्दर्शक शोर म्हणतात, " या चित्रपटातील गाण्यांना तरुणांकडून कमालीचा प्रतिसाद मिळतोय. यापूर्वी प्रदर्शित झालेली गाणीही ट्रेंडिगमध्ये आहेत. 'रंग लागला' हे गाणे आता प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत, हे रोमॅंटिक गाणं देखील प्रेक्षकांना मोहित करेल.’’


संकेत माने दिग्दर्शित 'मन कस्तुरी रे' येत्या ४ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या ईमेन्स डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्स निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते ड्रॅगन वॅाटर फिल्म्सचे निशीता केणी आणि करण कोंडे आहेत. वितरणाचे काम युएफओ सिने मीडिया नेटवर्क करणार असून संगीत प्रदर्शनाची धुरा टिप्सने सांभाळली आहे. ‘सैराट’सह अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारे नितीन केणी ‘मन कस्तुरी रे’चे प्रस्तुतकर्ता आहेत.

Friday, 28 October 2022

'बेबी ऑन बोर्ड'चा प्रवास सुरु श्रुती-सिद्धार्थची ही धमाल जर्नी आजपासून 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर




 'बेबी ऑन बोर्ड'चा प्रवास सुरु 

श्रुती-सिद्धार्थची ही धमाल जर्नी आजपासून 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर 


'बेबी ऑन बोर्ड'च्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांची या सीरिजविषयीची उत्सुकता अधिकच वाढली. प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला पूर्णविराम देत, 'बेबी ऑन बोर्ड' चे २ एपिसोड्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. 'बेबी ऑन बोर्ड'च्या पहिल्या दोन एपिसोड्समध्ये प्रतीक्षा मुणगेकर म्हणजेच श्रुती व अभिजीत आमकार म्हणजेच सिद्धार्थचा त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश पाहायला मिळत आहे. गृहप्रवेश करतानाचा या जोडप्याचा आनंद, उत्सुकता यात दिसतोय. श्रुतीचे बाळंतपण सिद्धार्थने करायचे ठरवल्यावर आता एक बाबा आणि नवरा म्हणून त्याची जबाबदारी तो कशी पार पाडतो, या दरम्यान या दोघांमध्ये होणारी नोकझोक यात अधिकच रंगत आणत आहे. श्रुतीचे डोहाळे पुरवण्यापासून तिच्या प्रेग्नंन्सी डाएटपासून खाण्या - पिण्याच्या वेळेची काळजी सिद्धार्थ घेतोय. स्वतः चमचमीत, चाविष्ट पदार्थांचा त्याग करणारा, श्रुतीला मॉर्निंग वॉकला घेऊन जाणारा एक उत्तम नवरा आणि 'डॅड टू बी' सिद्धार्थ सर्वांनाच आवडेल. पहिल्या दोन एपिसोड्सने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्यानंतर आता उत्सुकता लागून राहिली आहे ती पुढील एपिसोड्सची. 


अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " बेबी ऑन बोर्डचे पहिले दोन एपिसोड्स प्लॅनेट मराठी ओटीटीवर आले असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. श्रुती व सिद्धार्थ या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. काही तरी नवीन मजेशीर आशय 'बेबी ऑन बोर्ड'च्या माध्यमातून घेऊन आलो आहोत आणि प्रेक्षकांना आमचा हा प्रयोग आवडत असल्याचे बघून समाधान वाटतेय. लवकरच याचे पुढील भागही प्रेक्षकांच्या भेटीला येतील." 


दिग्दर्शक सागर केसरकर म्हणतात, " पहिल्या दोन एपिसोड्सला मिळालेला प्रतिसाद पाहून खूप आनंद होतोय. माझ्या मते, प्रत्येक नवंविवाहित जोडप्याला आपली वाटणारी ही कहाणी आहे. पुढील एपिसोड्सला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याची उत्सुकता आता आम्हाला आहे."


प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, फिल्मी आऊल स्टुडिओज प्रस्तुत 'बेबी ऑन बोर्ड' या सीरिजचे दिग्दर्शन सागर केसरकर यांनी केले आहे. निर्माते साईनाथ राजाध्यक्ष व बिना राजाध्यक्ष असून अंकित शिंदे व दिव्या घाग हे कार्यकारी निर्माते आहेत.

Thursday, 27 October 2022

'घर बंदूक बिर्याणी' चा आगळावेगळा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

 


'घर बंदूक बिर्याणी' चा आगळावेगळा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला


झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे एक समीकरणच आहे. या दोघांनी एकत्र येऊन सिनेसृष्टीला ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ असे ‘सुपरहिट’ चित्रपट दिले आहेत. नेहमीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या आशयाचे चित्रपट घेऊन येणारे झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे पुन्हा एकदा एक जबरदस्त चित्रपट घेऊन सज्ज झाले आहेत. ‘घर बंदूक बिर्याणी’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या चित्रपटाचा भन्नाट टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिर्याणी’ या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा चित्रपट एकाच वेळी मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओज, नागराज पोपटराव मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 


   चित्रपटाचा टीझर बघून काहीतरी भन्नाट आहे, हे कळतेय. पोलीस आणि नक्षलवाद्यांची झुंज यात दिसत असून हा पाठलाग कशासाठी आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.


या चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे म्हणतात, " झी स्टुडिओजच्या साथीने पुन्हा एक आगळावेगळा चित्रपट घेऊन आलो आहे. सयाजी शिंदे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारासोबत काम करण्याचा अनुभव अफाट होता. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आकाशसोबत काम करण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन आलोय. आशा आहे प्रेक्षक यालाही उत्तम प्रतिसाद देतील.”

चिन्मय मांडलेकर ‘सनी’मध्ये दिसणार अत्यंत वेगळ्या आणि फ्रेश भूमिकेत!



 चिन्मय मांडलेकर ‘सनी’मध्ये दिसणार अत्यंत वेगळ्या आणि फ्रेश भूमिकेत! 


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ या चित्रपटातील एक एक व्यक्तिरेखा आता गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या आहेत. विश्वजित मोहिते पाटील या कार्यसम्राट आमदाराची व्यक्तिरेखा समोर आली असून चिन्मय मांडलेकर यांनी ही भूमिका साकारली आहे. 


व्यक्तिरेखेची झलक पाहता विश्वजित अतिशय करारी, शिस्तप्रिय दिसत आहेत. घरात असलेला त्यांचा दबदबाही यातून अधोरेखित होत असून सनी आणि त्यांच्या नात्यात कटुता असल्याचे भासतेय. आता विश्वजित आणि सनीमध्ये नेमका कशावरून हा दुरावा आलाय, हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल. चिन्मय यांचा फ्रेश आणि वेगळा लुक लक्ष वेधुन घेतोय, त्यामुळे उत्सुकता अजुन वाढली आहे. सुपरहिट चित्रपट झिम्माच्या टिमची ‘सनी’ ही पुढील भेट आहे. 


क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. इरावती कर्णिक लिखित या चित्रपटात ‘सनी’ची भूमिका ललित प्रभाकरने साकारली आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.

Thursday, 20 October 2022

हरिओम’ची टीम मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या भेटीला

 


हरिओम’ची टीम मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या भेटीला

राजसाहेब ठाकरे यांच्याकडून ‘हरिओम’च्या कौतुकासह कलाकारांना दिले आशीर्वाद व शुभेच्छा


 दादर मुंबई येथे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मराठी चित्रपट ‘हरिओम’च्या चित्रपटातील कलाकारांनी राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. राज साहेब ठाकरे ‘हरिओम’ चित्रपटाचे कौतुक करत म्हणाले, ‘’हरिओम चित्रपटासारखा ऐतिहासिक चित्रपट व निर्माते तयार होणे गरजेचे आहे. राजसाहेब ठाकरे यांच्या वतीने चित्रपटाच्या संपूर्ण टीमला आशीर्वाद व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. राजसाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद व शुभेच्छा मिळाल्यानंतर अभिनेता व निर्माता हरिओम घाडगे यांनी ‘हरिओम’ माझा प्रथम मराठी चित्रपट आहे व ‘हरिओम’ चित्रपट नवीन पिढीला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शिवतीर्थ येथे  मुख्य अभिनेता व निर्माता हरिओम घाडगे, दिग्दर्शक आशिष नेवालकर, मनोज येरूनकर व हरिओम चित्रपटातील कलाकार  तसेच मराठी चित्रपट निर्माते फैजल भाई पोपेरे हजर होते.

Private Market Intelligence SaaS Platform, Tracxn’s shares close at 16% premium on its debut

 



Private Market Intelligence SaaS Platform, Tracxn’s shares close at 16% premium on its debut

Mumbai, October 20, 2021: Tracxn Technologies (“The Company”), the leading global market intelligence providers for private company data, listed on the bourses to close more than 16% premium on its debut.


The scrip listed Rs 83 per share on BSE and Rs 84.50 per share on NSE, at a premium of 3.75% and 5.63% respectively. The company's share price closed at Rs 93.35 per share on the BSE, a 16.69% premium, and at Rs 94.20 per share on the NSE, a 17.75% premium.


As per NSE, the total quantity traded stood at 217.24 lakh shares, on BSE the total quantity stood at 21.86 lakh shares. Total Turnover (BSE+NSE) on Day 1 stood at Rs 220.25 crore.


Neha Singh, Chairperson and Managing Director, said “We are humbled by the faith of investors in our company. We are conscious that we are now custodians of the capital of a lac plus shareholders and we have to work even harder to justify their faith in us. We are very confident about the future outlook of the company."


The Market Capitalization of the Company post today’s closing price stood at Rs. 936.40 Crore as per BSE and Rs. 944.92 Crore as per NSE.


The offer is an Offer for Sale aggregating to 38,672,208 equity shares by the company's promoters and existing shareholders.


Founded in 2012 by Neha Singh and Abhishek Goyal, Tracxn was backed by angels and institutions such as Ratan Tata, the NRJN Family Trust, Neeraj Arora, Sachin Bansal, Binny Bansal, Amit Ranjan, Girish Mathrubootham, Anand Rajaraman, Amit Singhal and Ashish Gupta, Elevation Capital, Accel Partners, Sequoia Capital, Prime Venture Partners and KB Investments.


It has an asset light business model and operate a Software as a Service (“SaaS”)-based platform, Tracxn, that scanned over 662 million web domains, and profiled over 1.84 million entities across 2,003 Feeds categorized across industries, sectors, sub-sectors, geographies, affiliations and networks globally, as of June 30, 2022.


The firm offers customers private company data for deal sourcing, identifying M&A targets, deal diligence, analysis and tracking emerging themes across industries and markets, among other uses, through its subscription-based platform.


The company has 3,271 users across 1,139 Customer Accounts in over 58 countries, as of June 30, 2022 and its customers include a number of Fortune 500 companies and/or their affiliates


IIFL Securities Limited is the sole book running lead manager and Link Intime India Private Limited is the registrar to the issue.

योगी डिवाइन सोसायटी पवई,मुंबई यांचे तर्फे शैक्षणिक साहित्याची मदत



योगी डिवाइन सोसायटी पवई,मुंबई यांचे तर्फे शैक्षणिक साहित्याची मदत

पवई,मुंबई स्थित योगी डिवाइन सोसायटीशी संलग्न हरी मंदिर, हिरण्यनगर , गारखेडा तर्फे भागवत पारायण दिनांक 28-10-22 ते 3-11-22 पर्यंत जबिंदा ग्राउंड ,बीड बायपास येथे आयोजित केले आहे.
वरील कार्यक्रमाप्रित्यर्थ दिनांक 20-10-22 रोजी हरी मंदिर हिरण्य नगर गारखेडा येथे प.पू.संत वशीभाई यांच्या हस्ते मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा(प्रियदर्शनी)मयुरबन कॉलनी,गारखेडा यांना त्यांच्या विनंतीनुसार चारशे वह्या व 100 लेझीम देण्यात आले. ह्या शाळेतर्फे मनपा शिक्षणाधिकारी श्री संजीव सोनार सर व मुख्याध्यापक शशिकांत उबाळे सर उपस्थित होते. तसेच शिशु विकास प्राथमिक शाळा,गुलमंडी यांना फळे (ब्लॅकबोर्ड)देण्यात आले. शाळेच्या वतीने सचिव संजीवनी ताई वरधावे, मुख्याध्यापिका कळसकर मॅडम तसेच सौ साधना साबळे व सौ वैजयंती दळवी हजर होत्या. वरील शैक्षणिक साहित्य मदत म्हणून देऊन योगी डिवाइन सोसायटीने मुलांच्या शैक्षणिक व शारीरिक प्रगतीस हातभार लावला. यापुढे नवीन शैक्षणिक वर्षापासून शाळेस मोठ्या प्रमाणात मदत करण्याचे आश्वासन प.पू. संत वशीभाई यांनी दिले. योगी डिवाइन सोसायटी एनजीओ म्हणूनही कार्य करते. शिक्षणाधिकारी सोनार सर म्हणाले एक अध्यात्मिक, धार्मिक संस्था सामाजिक कार्यात इतकी भाग घेते हे कौतुकास्पद आहे.सदर कार्यक्रमास खास मुंबईहून उपस्थित राहिलेले प.भ. घनश्यामभाई अमीन व प.भ.कॅप्टन दीपक  जहागीरदार व हरी मंदिरचे नरेश भाई मुळे व इतर भक्तगण उपस्थित होते.
--

Friday, 14 October 2022

दिवाळी आधीच 'सनी' चा धमाका, म्हणतोय ‘नाचणार भाई' गावांची घमाल नावं घेऊन आलंय नवीन गाणे

 


दिवाळी आधीच 'सनी' चा धमाका, म्हणतोय ‘नाचणार भाई' 

गावांची घमाल नावं घेऊन आलंय नवीन गाणे 


'सनी' मधील 'नाचणार भाई' हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले असून युट्यूबवर सध्या फक्त याचेच किस्से आणि गावांची धमाल नावं पाहायला मिळत आहेत. घरापासून दूर असल्यावर क्षणोक्षणी घरच्यांची आठवण येणे स्वाभाविक आहे. अशात जर जिवाभावाचे काही मित्र सापडले तर मनावरच ओझं थोडं हलकं होतं. वेगवेगळ्या गावातून एकत्र आलेल्या काही मित्रांवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या गावातून एकत्र जमलेल्या मित्रांची धम्माल, मस्ती या गाण्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. या गाण्यात आपल्याला ललित प्रभाकर सोबत क्षिती जोग, अभिषेक देशमुख हे कलाकार थिरकताना दिसत आहेत. आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यास प्रोत्साहित करणारं, ताजतवानं करणारं हे गाणं प्रत्येक बर्थडे पार्टीमध्ये, आनंद सोहळ्यात हे गाणं वाजणार हे नक्की. ललित प्रभाकरचा हा हटके अंदाज प्रेक्षकांना विशेष आवडत आहे.  


या गाण्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, '' जेव्हा वेगवेगळ्या देशातील, भागातील मित्र शिक्षणानिमित्ताने, नोकरीनिमित्ताने एकत्र येतात तेव्हा हे मित्रच त्यांचा परिवार बनतात आणि मग आनंदाचा प्रत्येक क्षण ते त्यांच्यासोबतच साजरे करतात. हे गाणंही असाच अनुभव देणारं आहे. असा अनुभव मी स्वतःही घेतला आहे. घरापासून लांब राहणाऱ्या आणि आपल्या मातीचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकालाच हे गाणं आपल्या 'त्या' दिवसांची आठवण करून देणारं आहे.'' 


प्रसिद्ध गायक सिद्धार्थ महादेवन यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला क्षितिज पटवर्धन यांचे शब्द लाभले आहेत. या गाण्याला सिद्धार्थ आणि सौमील यांनी संगीत दिले असून नृत्यदिग्दर्शनाची धुरा सुजीत कुमार यांनी सांभाळली आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन  प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी' हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे तर 'सनी'चे लेखन इरावती कर्णिक यांचे आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते आहेत. तसेच संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.

Tuesday, 11 October 2022

रायगडच्या भूमिपुत्रांकडून 'हरिओम'ची निर्मिती, म्हणजे अभिमानाची बाब - पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी

 



रायगडच्या भूमिपुत्रांकडून 'हरिओम'ची निर्मिती, म्हणजे अभिमानाची बाब - पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी


शिवप्रेमाने झपाटलेल्या दोन मावळ्यांची प्रेरणादायी कहाणी म्हणजे 'हरीओम'. आजच्या युवा पिढीमध्ये शिवप्रेमाची भावना जागवण्याचा प्रयत्न करणारा 'हरीओम' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटातील कलाकार हरिओम घाडगे आणि गौरव कदम यांनी नुकतीच रेवदंडा येथील ज्येष्ठ प्रवचनकार, समाजसेवक पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. या वेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी चित्रपटाचे कौतुक करत, प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या. 


पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले, '' रायगडच्या भूमिपुत्रांकडून ऐतिहासिक आणि शिवभक्तीपर चित्रपटाची निर्मिती होणे, ही अभिमानाची बाब आहे. कलाकारांचा अभिनय मनाला खोलवर भावणारा असून तरुणांनी हा चित्रपट बघून शिवभक्ती, बंधुप्रेम, निष्ठा, प्रामाणिकपणा या प्रेरक संदेशाचे अनुकरण करावे, ही काळाची गरज आहे. अतिशय आक्रमकता, धाडस, शौर्य, साहस आदींचा मिलाप 'हरीओम'च्या अभिनयातून दिसून येतो. या चित्रपटातील कलाकारांनी जीव ओतून काम केले आहे. या भूमिका अभिनय नसून खऱ्या वाटत आहेत. उत्तम कलाकार, संगीत, कथानक, संवाद यांमुळे का चित्रपट सर्वांच्या पसंतीस उतरेल.'' 


श्री हरी स्टुडिओज प्रस्तुत हरिओम घाडगे निर्मित, आशिष नेवाळकर आणि मनोज येरुणकर दिग्दर्शित 'हरिओम' या चित्रपटात हरिओम घाडगे, गौरव कदम, सलोनी सातपुते आणि तनुजा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका असून ‘हरिओम’चे क्रिएटिव्ह डायरेक्टर राज सुरवाडे आहेत. येत्या १४ ऑक्टोबरला 'हरिओम' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Tuesday, 4 October 2022

Tracxn Technologies Limited Initial Public Offering to open on October 10, 2022, sets price band at ₹75 to ₹80 per Equity Share


                                   Abhishek Goyal (Vice Chairman and Executive Director) 

 Tracxn Technologies Limited Initial Public Offering to open on October 10, 2022, sets price band at ₹75 to ₹80 per Equity Share


                                     Neha Singh (Chairperson and Managing Director) 

·         Price Band of ₹75 – ₹80 per equity share bearing face value of ₹ 1 each (“Equity Shares”).


·         Bid/Issue Opening Date – Monday, October 10, 2022 and Bid/Issue Closing Date – Wednesday, October 12, 2022


·         Minimum Bid Lot is 185 Equity Shares and in multiples of 185 Equity Shares thereafter.


·         The Floor Price is 75 times the face value of the Equity Share, and the Cap Price is 80 times the face value of the Equity Share.


Mumbai, October 04, 2022: Bengaluru-based private market intelligence platform Tracxn Technologies Limited (“The Company”) has fixed the price band at ₹75 to ₹80 per Equity Share for its maiden public offer. The initial public offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on Monday, October 10, 2022, for subscription and closes on Wednesday, October 12, 2022. Investors can bid for a minimum of 185 Equity Shares and in multiples of 185 Equity Shares thereafter.


The offer is an Offer for Sale aggregating to 38,672,208 equity shares by the company's promoters and existing shareholders.


Tracxn cofounders Abhishek Goyal will offload up to 7,662,655 equity shares and Neha Singh will offload up to 7,662,655 equity shares. Flipkart founders Binny Bansal will offload up to 1,263,096 equity shares and Sachin Bansal will offload up to 1,263,096 equity shares, up to 207,548 by Sahil Barua, up to 315,774 by Deepak Singh, up to 10,980,885 by Elevation Capital, up to 267,915 by Trustees, Kolluri Living Trust, up to 147,976 by Milliways Fund LLC, up to 295,952 by Rathnagirish Mathrubootham, up to 147,976 by Apoletto Asia Ltd, up to 591,904 by Trustees, NRJN Family Trust, up to 147,976 by Manoj Kumar Gandhi, up to 881,602 by WGG International Ltd, up to 4,017,506 by Accel India IV (Mauritius) Ltd, up to 2,181,692 by SCI Investments V and up to 636,000 by Prashant Chandra.


Tracxn Technologies is among the leading global market intelligence providers for private company data ranks among the top five players globally in terms of number of companies profiled offering data of private market companies across sectors and geographies, according to the Frost & Sullivan report stated in its RHP.


Founded in 2012 by Neha Singh and Abhishek Goyal, Tracxn have received investments from Ratan Tata, the NRJN Family Trust, Neeraj Arora, Sachin Bansal, Binny Bansal, Amit Ranjan, Girish Mathrubootham, Anand Rajaraman, Amit Singhal and Ashish Gupta, Elevation Capital, Accel Partners, Sequoia Capital, Prime Venture Partners and KB Investments.


The company has an asset light business model and operates a Software as a Service (“SaaS”)-based platform, Tracxn, that has scanned over 662 million web domains, and profiled over 1.84 million entities across 2,003 Feeds categorized across industries, sectors, sub-sectors, geographies, affiliations and networks globally, as of June 30, 2022.


The firm offers customers private company data for deal sourcing, identifying M&A targets, deal diligence, analysis and tracking emerging themes across industries and markets, among other uses, through its subscription-based platform.


The company has 3,271 users across 1,139 Customer Accounts in over 58 countries, as of June 30, 2022 and its customers include a number of Fortune 500 companies and/or their affiliates


Over 70% of the company’s revenue comes from outside India – primarily APAC, EMEA and North America, the release said. In FY22, 29% revenue from India, 27% from US, and 44% from other countries. Significant cost advantages from India-based operations as a result of lower remuneration cost.


Tracxn Technologies’ for fiscal 2021-22 posted a revenue of Rs 63.45 crore from operations, a rise by 44.94% as compared to Rs 43.78 crore in fiscal 2020-21, primarily due to an increase in income from sale of subscription services of its platform. However, there was a decrease in restated loss to Rs 4.85 crore for fiscal 2021-22 against a restated loss of Rs 5.35 crore for fiscal 2020-21. For the three months ended 30 June, 2022 it posted a rise of 22.93% in its revenue from operations to Rs 18.40 crore from Rs 14.97 crore for the same period a year ago. However, it posted a net profit of Rs 0.84 crore in the three months ended June 30, 2022 compared to a loss of Rs 0.72 crore in the three months ended June 30, 2021.


IIFL Securities Limited is the sole book running lead manager and Link Intime India Private Limited is the registrar to the issue.

Saturday, 1 October 2022

प्रख्यात तालवादक शवमणी यांच्या तालवादनाने सजला हर हर महादेव चत्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा !

 


प्रख्यात तालवादक शवमणी यांच्या तालवादनाने सजला हर हर महादेव चत्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा !


झी स्टुडयोजच्या आगामी 'हर हर महादेव' या चत्रपटाची सध्या सवत्रर् चचार् आहे. छत्रपती शवाजी महाराजांचा गौरवशाल इतहास तेवढ्याच भव्य दव्य पद्धतीने या चत्रपटाद्वारे प्रेकांच्या भेटस येणार आहे. ‘हर हर महादेव’ सवार्थार्ने मराठत भव्यतेचा एक नवा पायंडा पाडणारा चत्रपट ठरणार आहे. त्यामळे या लौककाला साजेसा असाच ु या चत्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळाह मोठ्या दमाखदार पद्धतीने अनेक मान्यवराच्ं या उपिस्थतीत पार पडला. कायक्रर् माच ं मख्य आकषणर् ठरलं आतं रराु ष्ट्रय ख्यातीच े तालवादक शवमणी यांच ं तालवाद्यांच ं सादरकरण. दमडीवर ताल धरत रंगमंचावर अवतरलेल्या शवमणी यांनी पढच े काह मनटे ड्रम्स, तबला, ढोल आण इतर वाद्यांु च्या वादनाची अशी काह मैफल रंगवल क उपिस्थत प्रत्येक प्रेक त्या नादाने भारावन गेला. या चत्रपटाच्या ू नमाने शवमणी पहल्यांदाच मराठ चत्रपटातील गाण्यासाठ तालवादन करणार आहेत हे वशषे . 

'हर हर महादेव' या चत्रपटाला हतेश मोडक यांच ं संगीत असन यातील यातील ू ‘बाजी रं बाजी रं झंजार बाजी रंु ’ हे गाणं गीतकार मंदार चोळकरने लहलं असन ते मनष राजगरेनेू गायलं आहे. तर शीषकर् गीत ‘हर हर महादेव’ हे मंगेश कांगणेने लहलं असन ते ू गाणं सप्रसद्ध गायक शंकर ु महादेवन यांनी गायलं आहे. हे गाणं तालवादक शवमणी यांच्या तालवादनाने सजलं आहे. याशवाय दाणात्य चत्रपटसष्टतील गायनाच्या दृ नयेतलाु आजच्या घडीचा लखलखता तारा सद श्रीराम या चत्रपटाच्या नमाने पहल्यांदाच मराठ चत्रपटात गाणं गात आहे. हर हर महादेवमधील ‘वाह रे वाह शवा’ हे गाणं त्याने गायलं असन या गाण्याच े शब्द आहेत मंगेश कांगणे यांच.े ू या तीनह गाण्यांवषयी बोलताना संगीतकार हतेश मोडक म्हणाले क,”अशा प्रकारच्या भव्य दव्य ऐतहासक चत्रपटाला आधनक वाद्यांचा वापर करून संगीत देणं हे खरंच खू प आव्हानात्मक काम होतं. या ू चत्रपटाच्या संगीतावर मी तब्बल अडीच वष मेहनत घेतल . छत्रपती शवाजी महाराजांच ं नाव घेताच आपल्यामध्ये जी उजार् संचारते, जय भवानी जय शवाजी म्हटल्यानंतर ज्याप्रमाणे रक्त सळसळतं तोच अनभव नमार्ण करण्यासाठ अशा प्रकारच्या आधु नक संगीताचा वापर या ू चत्रपटासाठ केला आहे आण हा मलाफ संदरपणे जु ळु ून आला आहे जो रसकांना नक्कच आवडले .”  

   

'हर हर महादेव' या चत्रपटाची कथा आहे छत्रपती शवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नाची आण त्या स्वप्नपतसाठ स्वतःच्या प्राणाचीह पू वार् न करता धरोदापणे लढणा-या  झजार योद्धा ंु बाजीप्रभ देशपांड े यांची. ू या चत्रपटात छत्रपती शवाजी महाराजांची भमका सू प्रसद्ध अभनेता ु सबोध भावे साकारत आहे तर ु हदं  आण मराठ चत्रपटांत अनेक महवाच्या भमका साकारणारा ू लोकप्रय अभनेता शरद केळकर बाजीप्रभंच्या करार भु मकेत ू दसणार आहे.  

या भमकेबद्दल बोलताना सू बोध भावे ु म्हणाले क, “आपण जेव्हा एखाद्या खप प्रसद्ध अशा ू देवळामध्ये जातो तेव्हा आतमध्ये जाऊन देवाच ं दशनर् घेण्याचा प्रयत्न करतो. ते दशनर् प्रत्येकालाच हवं तसं मळत नाह कारण ह भक्ताची नाह तर परमेश्वराची इच्छा असते आण त्या इच्छेनसारच ु तो प्रत्येकाला दशनर् देतो असं मला वाटतं. छत्रपती शवाजीमहाराजांच्या भमकेबाबतह मला असंच ू वाटतं. माझी इच्छा होती म्हणन मला ती भू ूमका मळाल असं नसन मी ती भू मका करावी ह ू कुठेतर महाराजांची इच्छा असेल आण त्या इच्छेतनच ती मला मळाल असं मी मानतो. ू महाराजांच्या या इच्छेला आण या भमकेलाह पू णपर् णे न्याय देण्याचा मी प्रयत्न केलाय तो ू प्रेकांना आवडले अशी आशा आहे.  

 

तर चत्रपटात बाजीप्रभ देशपांड े यांची भू मका साकारणारे शरद केळकर ू म्हणाले क, “यापव एका ू लोकप्रय हदं  चत्रपटात छत्रपती शवाजी महाराजांची भमका साकारल्यानंतर लोकांमध्ये ू महाराजांवषयी असलेल्या आदर आण प्रेमाची जाणव झाल होती. खरं तर अभजीत देशपाडं े'हर हर महादेव' चत्रपटाची गोष्ट घेऊन जेव्हा माझ्याकड ेआले होत े तेव्हा मला वाटलं होतं त े महाराजांच्या भमकेबद्दल वचारणा करतील परंतू त्यांनी बाजीप्रभू ंच्या भू ूमकेसाठ वचारून मला आश्चयार्चा धक्का दला. या भमकेबद्दलच ंू त्यांचं िव्हजन आण मी ह भमका ू करु शकेल याबद्दलची त्यांना असलेल खात्री हे बघनच मी या भू मकेू साठ होकार दला. जे प्रेम मला शवाजी महाराजांच्या भमकेमू ळं मळालं त्याहु ूनह अधक बाजीप्रभंच्या भु मकेमू ळे अशीु मला आशा आहे. आजवर मराठत अनेक भमका केल्यानंतरह हवी तशी ओळख नमार्ण करता आल नाह याची ू मला नेहमीच खतं होती. परंत आता बाजीप्रभू ंची ह भू मका ू ‘मराठ अभनेता’ म्हणन मला एक ू नवी ओळख मळवन देईल याची मला पू णपर् णे खात्री आहे.ू ” 

 

तर चत्रपटाच े लेखक-दग्दशकर् अभजीत देशपांडे आपल्या मनोगतात म्हणाले क, “छत्रपती शवाजी महाराजांच्या आयष्यावर एक भव्य दव्य ु चत्रपट करण्याच ंस्वप्न गेल्या अनेक वषापासन मी ू उराशी बाळगन होतो. ू छत्रपती शवाजी महाराजांनी हदं वी स्वराज्याच ं तोरण बांधलं. हे तोरण बांधण्यासाठ आपल्या तळहातावर प्राण घेऊन मावळे कसे लढले याची गोष्ट मला सांगायची होती. शवाय स्वराज्याच्या तोरणासोबतच त्यामागच ं महाराजांच ं नेमकं धोरण काय होतं हे तेवढ्याच भव्य 

दव्य स्वरुपात सांगायच ं होतं त्यासाठच या चत्रपटाचा घाट घातला.”  हर हर महादेव हा चत्रपट येत्या २५ ऑक्टोबरला झी स्टुडयोजच्या माध्यमातन ू मराठसह हदं , तामळ, तेलग आण कन्नड अशा पाच भारतीय भाषांू मधन ू भारतभर प्रदशर्त होणार आहे. याबद्दल बोलताना झी स्टुडयोजच े व्यवसायप्रमख ु मंगेश कुलकण म्हणाले क, “आपल्या महाराष्ट्राच्या मातीत एवढा कतत्र् वान राजा होऊन गेला ज्याच्याबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात प्रचडं आदराची ृ भावना आहे. तो आदर असाच राखला जावा कंबहूना तो वाढावा आण महाराष्ट्राबाहेरह इतर भाषकांपयत महाराजांच्या कतत्र् वाची ह महती पोहचावी याृ च उद्देशाने आम्ह हा चत्रपट एवढ्या सा-या भाषांमध्ये भारतभरात प्रदशतर् करतोय. चोखदं ळ मराठ रसक प्रेकांना तो आवडला तर भारतभरातील प्रेकांनाह तो आवडले याची खात्री आम्हाला आहे. आमच्या या नव्या प्रयत्नांना प्रेक भरभरुन प्रतसाद देतील असा वश्वास आहे.”   

‘हर हर महादेव’ या चत्रपटात सबोध भावे आण शरद केळकर यांच्यासह ु अभनेत्री अमता ृ खानवलकरह एका वशेष भमकेत दसणार आहे. सू नील फडतरे ु यांच्या श्री गणेश माकटगं एन्ड फल्म्स तसेच झी स्टुडयोजची नमतर् ी असलेला हा चत्रपट २५ ऑक्टोबरला भारतभरात प्रदशतर् होणार आहे.