Thursday, 29 February 2024

J.G.ChemicalsLimited’s Initial Public Offering to open on Tuesday, March 5, 2024, price band set at ₹210/- to ₹221/- per Equity Share

 

(L-R) Mr. Anirudh Jhunjhunwala, MD & CEO, Mr. Suresh Jhunjhunwala, Chairman and Mr. Anuj                             Jhunjhunwala, Director & CFO at their IPO announcement at Mumbai



J.G.ChemicalsLimited’s Initial Public Offering to open on Tuesday, March 5, 2024, price band set at ₹210/- to ₹221/- per Equity Share

 

    Mumbai, February 29, 2024: J.G.Chemicals Limited, India’s largest zinc oxide manufacturer in terms of production and revenue, has fixed the price band of ₹210/- to ₹221/- per Equity Share of face value ₹10/- each for its maiden initial public offer.  The Initial Public Offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on Tuesday, March 5, 2024, for subscription and close on Thursday, March 7, 2024.  Investors can bid for a minimum of 67 Equity Shares and in multiples of 67 Equity Shares thereafter.

 

Mr. Anirudh Jhunjhunwala, MD & CEO, J.G. Chemicals Limited addressing to media for their                                                          IPO announcement at Mumbai

The issue consists of a fresh issue of equity shares worth Rs 1,650 million and an offer for sale (OFS) of up to 3.90 million equity shares by investor selling shareholders.

Proceeds from the fresh issue to the extent of (A) Rs.910.58 million will be utilised for investing in JG Chemicals’ Material Subsidiary by way of (i)Rs. 600 million for funding its long-term working capital requirements, (ii) Rs 60.58 million for setting up of a research and development centre at Naidupeta, Andhra Pradesh and (iii) Rs 250.00 million for repayment or pre-payment, in full or in part, of all or certain borrowings availed by the Material Subsidiary; (B) Rs 350.00 million will be utilised for funding the long-term working capital requirements of J.G.Chemicals Limited, and (C) general corporate purposes.

 

J.G. Chemicals along with its subsidiary are India’s largest zinc oxide manufacturer in terms of production and revenue through French process, with a market share of around 30% as of March 2022. It uses French process for the manufacturing zinc oxide, a dominant production technology for producing zinc oxide adopted by all the major producers in Americas, Europe and Asia. (Source: CARE Report)

 

It sells over 80 grades of zinc oxide and are among the top ten manufacturers of zinc oxides globally. Companies in the tyre industry in India are the largest consumers of its product. The Company also supplies to leading paints manufacturers, footwear players and cosmetics players in India.

 

Its product caters to a wide spectrum of industrial applications, including in the rubber (tyre & other rubber products), ceramics, paints & coatings, pharmaceuticals & cosmetics, electronics & batteries, agro-chemicals & fertilizers, speciality chemicals, lubricants, oil & gas and animal feed.

 

From Fiscals 2017 to 2021, tyre production in India has grown at a CAGR of 0.32%, according to a CARE Report, whereas in the same period, the company’s volumes have grown at a significantly higher CAGR of 13.32%. Despite the slow growth of the biggest end-use industry customer, it has been able to grow primarily on account of its long-term relationships with tyre companies which have been developed through the products it offers them; its ability to scale up production and quality systems as per the customer requirements.

 

Centrum Capital Limited, Emkay Global Financial Services Limited, and Keynote Financial Services Limited are the book running lead managers and KFin Technologies Limited is the registrar of the offer. The equity shares are proposed to be listed on the BSE and NSE.

 

Notes for Reference:

Issue Size of the IPO based on the upper and lower end of the price band

 

Fresh

OFS (39,00,000 equity shares)

Total

Lower Band (@Rs 210)

Rs 165 crore

Rs 81.90 crore

Rs 246.90 crore

Upper Band (@Rs 221)

Rs 165 crore

Rs 86.19 crore

Rs 251.19 crore

 

 

Wednesday, 28 February 2024

स्पर्धापरीक्षा ही एक सुवर्ण संधी आहे - संतोष पवार

 


स्पर्धापरीक्षा ही एक सुवर्ण संधी आहे - संतोष पवार


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ‘‘योग्य वयात स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासाची तयारी केलीत तर यश तुम्हांला मिळणारच. स्पर्धापरीक्षांच्या अभ्यासासाठी विद्यार्थी मानसिकरीत्या तयार असणे आवश्‍यक असते. परीक्षांच्या माध्यमातून वेळेचे नियोजन करणे, उत्तर देण्याची पद्धत आणि विचारांची अचूकता, विचारांची क्षमता वाढविणे, परीक्षेला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास वाढविणे, चाकोरी बाहेरचा विचार करणे आणि हे सारे करत असताना यश-अपयश पचवण्याची ताकत निर्माण करणे.  विद्यार्थ्यांना असामान्य कर्तृत्व दाखवायचं असेल तर स्पर्धापरीक्षा ही एक सुवर्ण संधी आहे,’’ असे मत सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती. माणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयातील ‘मराठी भाषा गौरव दिना’चे औचित्य साधून मराठी विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘प्रशासकीय सेवा आणि मराठी भाषा’ या विषयावर विद्यार्थिनीना मार्गदर्शन करताना ‘ओंकार करिअर अकॅडमी’चे संचालक संतोष पवार यांनी उद्गारले. स्पर्धापरीक्षेसाठी तयारी करताना शालेय स्तरावरचा अभ्यास महत्वाचा आहे. स्पर्धापरीक्षेबद्दलची भीती आणि गैरसमज काढून टाका, प्रयत्न करा यश तुमचेच आहे असे ही आवाहन मार्गदर्शनपर व्याख्यानात पवार यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिल्या. 

             

‘ध्यास मराठी श्वास मराठी’ ह्या गीताने प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनी मनाली मणचेकर हिने कार्यक्रमाची सुंदर सुरूवात करून संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कलाशाखा प्रमुख प्रा. रेणुका प्रजापती यांनी महाविद्यालयाच्यावतीने प्रमुख पाहुणे संतोष पवार आणि सर्व उपस्थितांचे स्वागत करून सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्राची गुढेकर ह्या विद्यार्थिनीने कुसुमाग्रजांचा संपूर्ण माहितीपट मांडला. माजी विद्यार्थिनी माधवी पवार हिने ‘ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही अमुची’ हे गीत सादर केले. त्यानंतर ‘प्रतापगडाच्या पायथ्याशी खान’ हा पोवाडा सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.  प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. सुप्रिया शिंदे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन डॉ. रश्मी शेटये-तुपे यांनी केले. सदर कार्यक्रमात मोठया संख्येने विद्यार्थिंनी सहभागी झाल्या होत्या

Juniper Hotels shares closes at 10% upper circuit on debut


Mr. Arun Kumar Saraf, CMD and Varun Saraf, CEO, Juniper Hotels Limited during the listing ceremony at NSE

 

 Juniper Hotels shares closes at 10% upper circuit on debut

 

Shares of Juniper Hotels, which runs hotels under the “Hyatt” brand, closes at 10% upper circuit on debut.

The scrip listed Rs 361.20 per share on BSE and Rs 365 per share on NSE, at a premium of 0.33% and 1.39% respectively. The company's share price closed at Rs 397.30 per share on the BSE, an 10.36% premium, and at Rs 401.50 per share on the NSE, an 11.53% premium.

As per NSE, the total quantity traded stood at 223.98 lakh shares, on BSE the total Quantity stood at 19.07 lakh shares. Total Turnover (BSE+NSE) on Day 1 stood at Rs 949.31 crore.

Mr. Arun Kumar Saraf, CMD – Juniper Hotels Limited, said "Today marks a significant milestone for Juniper Hotels. We extend our heartfelt gratitude to our valued investors whose unwavering support and confidence have propelled us to this momentous debut on the exchange. As we embark on this exciting journey, we reaffirm our commitment to delivering value and driving sustainable growth, guided by our vision and fuelled by innovation."

The Market Capitalization of the Company at today’s closing price stood at Rs. 8,840.02 Crore as per BSE and Rs. 8,933.47 Crore as per NSE.

Juniper Hotels Limited (the "Company”) is a luxury hotel development and ownership company, and are the largest owner, by number of keys of “Hyatt” affiliated hotels in India as of September 30, 2023. (Source: Horwath Report). The Company is promoted by Saraf Hotels Limited and its affiliate, Juniper Investments Limited and Two Seas Holdings Limited an indirect subsidiary of a global hospitality company, Hyatt Hotels Corporation. The Company owns and manages a portfolio consisting of seven hotels and serviced apartments and operates a total 1,836 keys of "Hyatt" affiliated hotel keys in India as of September 30, 2023.

Its hotels and serviced apartments are classified under three distinct segments luxury – the Grand Hyatt Mumbai Hotel and Residences and Andaz Delhi; upper upscale – the Hyatt Delhi Residences, Hyatt Regency Ahmedabad, Hyatt Regency Lucknow and Hyatt Raipur; and upscale – Hyatt Place Hampi (source: Horwath Report). It has the largest aggregate inventory of upper tier branded serviced apartments in Mumbai and New Delhi among hotels owned by major private investors (source: Horwath Report).

As of September 30, 2023, the Grand Hyatt Mumbai Hotel and Residences had 665 keys, which represents approximately 12% of the total supply of 5.4k luxury room inventory in Mumbai; Andaz Delhi had 401 keys, which represents approximately 12% of the total supply of 3.3k luxury room inventory in New Delhi; the Hyatt Regency Ahmedabad had 211 keys, which represents approximately 26% of the total supply of 0.8k upper upscale inventory in Ahmedabad; and the Hyatt Regency Lucknow had 206 keys, which represents approximately 52% of the total supply of 0.4k upper upscale inventory in Lucknow (source: Horwath Report).

Sunday, 25 February 2024

Initial Public Offering of Mukka Proteins Limitedto open on Thursday, February 29, 2024, price band set at ₹26/- to ₹28/- per Equity Share



 Initial Public Offering of Mukka Proteins Limitedto open on Thursday, February 29, 2024, price band set at ₹26/- to ₹28/- per Equity Share

 

Mangaluru-based Mukka Proteins, manufactures fish meal, fish oil and fish soluble paste, an essential ingredient in the manufacturing of aqua feed (for fish and shrimp), poultry feed (for broiler and layer) and pet food (dog and cat food), has fixed the price band of₹26/-to ₹28/-per Equity Share of face value ₹1/- each for its maiden initial public offer. The Initial Public Offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on Thursday, February 29, 2024, for subscription and close on Monday, March 04, 2024. Investors can bid for a minimum of 535 Equity Shares and in multiples of 535 Equity Shares thereafter.

 

The issue is entirely of a fresh issue of up to 8 crore equity shares with no offer for sale component.

Of the total net proceeds to be raised through the issue, the company proposes to utilise up to Rs 120 crore towards working capital requirements, up to Rs 10 crore for investment in its associate, Ento Proteins Private Limited, for funding its working capital requirements besides general corporate purposes.

Mukka Proteins is one of the key players in India's Fish Protein sector, consistently being awarded by the Marine Products Export Development Authority (MPEDA) for its exceptional export performance. In the fiscal year 2023, the company contributed between 25% to 30% of the Indian fish meal and fish oil industry's revenue, estimated to be between ₹3,200 crore to ₹4,100 crore, as per a CRISIL report cited in the RHP.

The company also plans to expand the manufacturing footprint through its associates, Ento Proteins Private Limited. It produces insect meal from food waste and is the winner of Network 18 Sustainability Award under the category circularity for the year 2022.

Furthermore, fish oil finds diverse applications, including pharmaceuticals (particularly in EPA-DHA extraction for nutraceuticals), soap making, leather treatment, and paint manufacturing.

Mukka Proteins distributes its products both domestically and internationally, serving over 10 countries such as Bahrain, Bangladesh, Chile, Indonesia, Malaysia, Myanmar, Philippines, China, Saudi Arabia, South Korea, Oman, Taiwan, and Vietnam. Additionally, the company, in collaboration with its affiliate EPPL, has entered into the production and sale of insect meal and insect oil. Omega-3 supplements and related products derived from fish oil are gaining popularity as healthy and nutrient-rich dietary additions.

The company has six manufacturing facilities, with two held through its foreign subsidiary, Ocean Aquatic Proteins LLC, based in Oman, and four situated in India. Additionally, it operates five storage facilities and three blending facilities strategically located along the Indian coastline.

With over five decades of experience, Mukka Proteins' promoters have played a pioneering role in the Fish Protein industry, introducing innovations like the steam drying process for fish meal manufacturing in India.

As of September 30, 2023, the company had an aggregate annualized manufacturing capacity of 115050 MTPA for fish meal, 16950 MTPA for fish oil, and 20340 MTPA for fish soluble paste.

On a consolidated basis, Mukka Proteins Limited’s revenue from operations grew 52.77% from ₹770.50 crore in Fiscal 2022 to ₹1177.12 crore in Fiscal 2023 primarily due to an increase in sales volumes of fish meal and fish oil; and increase in export selling price of fish meal, resulting in high realization per kg of sale and profit after tax increased 84.07% to ₹47.52 crore in Fiscal 2023, from ₹25.82 crore in Fiscal 2022.

For the six months ended September 30, 2023, revenue from operations stood at Rs 606.09 crore and profit after tax stood at Rs 32.98 crore.

Fedex Securities Private Limited is the sole book-running lead manager and Cameo Corporate Services Limited is the registrar to the offer. The equity shares are proposed to be listed on the BSE and NSE.

Thursday, 22 February 2024

Bharat Highways InvIT’s Initial Public Offering of its units to open on Wednesday, February 28, 2024, price band set at ₹98 to ₹100 per Unit



 Bharat Highways InvIT’s Initial Public Offering of its units to open on Wednesday, February 28, 2024, price band set at ₹98 to ₹100 per Unit

 

·         Bharat Highways is issuing units aggregating up to 25,000 million

·         Bid/Issue Opening Date – Wednesday, February 28, 2024 and Bid/Issue Closing Date – Friday, March 1, 2024.

·         The price band for the Issue is ₹98 to ₹100

·         The Units are proposed to be listed on BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE), with NSE as the Designated Stock Exchange

·         The sponsor for the InvIT - Aadharshila Infratech Private Limited

·         Investment Manager for the InvIT- GR Highways Investment Manager Private Limited

·         Bidders (other than Anchor Investors) can make bids for a minimum of 150Units and in multiples of 150Units thereafter.

·         Minimum Bid Size for Bidders other than Anchor Investors is ₹ 14,700

Mumbai, 22 February, 2024: BharatHighways InvIT (the “InvIT”), an infrastructure investment trust established to acquire, manage and invest in a portfolio of infrastructure assets in India, and to carry on the activities of an infrastructure investment trust, as permissible under the SEBI InvIT Regulations has filed its offer document dated February 20, 2024 (“Offer Document”) for public issue of its units aggregating up to ₹ 25,000 million.

The price band for the Issue is ₹98 to ₹100.

The Units are proposed to be listed on BSE and NSE (collectively, the “Stock Exchanges”) with NSE as the Designated Stock Exchange for the Issue. The Issue is being made through the Book Building Process, wherein not more than 75% of the Net Issue shall be available for allocation on a proportionate basis to Institutional Investors, and not less than 25% of the Net Issue shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Investors.

 

The InvIT’s initial portfolio consists of seven road assets, all operating on HAM basis, in the states of Punjab, Gujarat, Andhra Pradesh, Maharashtra and Uttar Pradesh consisting of approximately 497.292 km of constructed and operational roads. Additionally, the InvIT has entered in a ROFO agreement with G R Infraprojects Limited (“GRIL”) pursuant to which GRIL has granted a right of first offer to the InvIT to acquire certain of its road assets.

 

The Net Proceeds are proposed to be utilized towards providing loans to the Project SPVs for repayment/ pre-payment, in part or in full, of their respective outstanding loans (including any accrued interest and prepayment penalty); and for general purposes.

 

The InvIT has received rating of ‘Provisional CRISIL AAA/Stable (Reaffirmed)’ from Crisil Ratings Limited on November 27, 2023, and ‘Provisional CARE AAA; Stable’ from CARE Ratings Limited on November 30, 2023 for its long-term bank facilities aggregating to ₹30,000 million and ‘Provisional IND AAA/Stable’ from India Ratings and Research on December 8, 2023 for its proposed rupee term loan aggregating to ₹30,000 million.

 

Lead Managers for the Issue are ICICI Securities Limited, Axis Capital Limited, HDFC Bank Limited and IIFL Securities Limited. Registrar to the Issue is KFin Technologies Limited. IDBI Trusteeship Services Limited has been appointed as the Trustee of the InvIT. GR Highways Investment Manager Private Limited has been appointed as the Investment Manager, and Aadharshila Infratech Private Limited has been appointed as the Sponsor.

Monday, 19 February 2024

Initial Public Offering of GPT Healthcare Limitedto open on Thursday, February 22, 2024, price band set at ₹177/- to ₹186/- per Equity Share

 


Initial Public Offering of GPT Healthcare Limitedto open on Thursday, February 22, 2024, price band set at ₹177/- to ₹186/- per Equity Share

 

Eastern India focused GPT Healthcare, which operates and manages mid-sized multispecialty hospitals under the ILS Hospitals brand, has fixed the price band of ₹177- to ₹186 per Equity Share of face value ₹10/- each for its maiden initial public offer.  The Initial Public Offering (“IPO” or “Offer”) of the Company will open on Thursday, February 22, 2024, for subscription and close on Monday, February 26, 2024. Investors can bid for a minimum of 80Equity Shares and in multiples of 80 Equity Shares thereafter.

 

The issue consists of a fresh issue of equity shares worth 40 crore and an offer for sale (OFS) of up to 26.08 million equity shares by investor selling shareholders.

As per the DRHP, the proceeds from the fresh issue to the extent of 30 crore will be used for prepayment or repayment of all or a portion of certain outstanding borrowings availed by the Company besides general corporate purposes.

GPT Healthcare, founded by Dwarika Prasad Tantia, Dr Om Tantia and Shree Gopal Tantia started with a 8 bed hospital at Salt Lake, Kolkata in 2000. Today it operates four full service multispecialty hospitals, with a total capacity of 561 beds and attends to over 35 specialties and super specialties such as internal medicine, diabetology, gastroenterology, orthopaedics and joint replacements, interventional cardiology, neurology, neurology, neurosurgery, paediatrics and neonatology.

Dr. Om Tantia, has over 4 decades of experience as a surgeon and is a specialist in the field of laparoscopic surgery. He has been the president of the Association of Minimal Access Surgeons of India along with multiple accolades to his credit, including the honorary professorship bestowed by the Indian Medical Association.

 

Its total income increased 7.3% to Rs 3610.37 million in fiscal year 2023 from 3374.15 million in fiscal year 2022, primarily due to the increases in income from hospital services, aided by increase in patient volume; increase in income from pharmacy sales. For the six months ended September 30, 2023, revenue from operations stood at 2,041.76 million and net profit at 234.85 million.

 

JM Financial is the sole book running lead manager and Link Intime India Private Limited is the registrar of the offer. The equity shares are proposed to be listed on the BSE and NSE.

 

Notes for Reference:

Issue Size of the IPO based on the upper and lower end of the price band

 

Fresh 

OFS (26,082,786 equity shares)

Total

Lower Band (@Rs 177)

Rs 40 crore

Rs 461.67crore

Rs 501.67crore

Upper Band (@Rs 186)

Rs 40 crore

Rs 485.14 crore

Rs 525.14 crore

 

 

Saturday, 17 February 2024

भारताची सामन्यावर पकड, गोलंदाजांनंतर यशस्वी-गिलने दिली मोठी आघाडी



 भारताची सामन्यावर पकड, गोलंदाजांनंतर यशस्वी-गिलने दिली मोठी आघाडी


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस संपला आहे. यशस्वी जैस्वालच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने ३२२ धावांची आघाडी मिळवली. १०४ धावा केल्यानंतर जैस्वाल दुखापतग्रस्त होऊन तंबूमध्ये परतला. तत्पूर्वी, इंग्लंडने पहिल्या डावात ३१९ धावा केल्या होत्या. भारताने १२६ धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाला सुरुवात केली.


आज इंग्लंडने २ बाद २०७ धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि ११२ धावा करताना उर्वरित आठ विकेट गमावल्या. शुक्रवारी जॅक क्रोली (१५) आणि ऑली पोप (३९) बाद झाले. बुमराहने शनिवारी विकेटचे खाते उघडले आणि त्याने जो रूटला तंबूमध्ये पाठवले. यानंतर पुढच्याच षटकात कुलदीप यादवने जॉनी बेअरस्टोला पायचीत बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. दरम्यान, बेन डकेटने १५० धावा पूर्ण केल्या. मात्र, यानंतर तो फार काळ टिकू शकला नाही. कुलदीपने फिरकीची जादू दाखवत शुभमन गिलकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याला १५१ चेंडूत २३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १५३ धावा करता आल्या.


शनिवारी उपाहारापर्यंत बेन स्टोक्स आणि बेन फोक्स नाबाद होते. उपाहारातून परत येताच इंग्लिश संघाला लागोपाठ दोन चेंडूत दोन धक्के बसले. इंग्लंडच्या डावाच्या ६५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रवींद्र जडेजाने बेन स्टोक्सला जसप्रीत बुमराहकरवी झेलबाद केले. त्याला ४१ धावा करता आल्या. पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर म्हणजेच ६६व्या षटकात मोहम्मद सिराजने बेन फॉक्सला रोहितकरवी झेलबाद केले. फॉक्स १३ धावा करून बाद झाला. ३१४ धावांवर इंग्लंडला आणखी दोन धक्के बसले.


सिराजने रेहान अहमदला त्रिफळाचीत  केले. त्याला सहा धावा करता आल्या. पुढच्याच षटकात जडेजाने टॉम हार्टलीला यष्टिरक्षक ध्रुव जुरेलकरवी यष्टिचित केले. यानंतर सिराजने जेम्स अँडरसनला (१) यष्टी उध्वस्त करून इंग्लंडचा डाव ३१४ धावांवर संपवला. भारताकडून सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर कुलदीप आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. बुमराह-अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.


भारताने १२६ धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावाला सुरुवात केली. जैस्वालने कारकिर्दीतील तिसरे कसोटी शतक झळकावले. याआधी त्याने विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात द्विशतक झळकावले होते. त्याचवेळी पहिल्या डावात शतक झळकावणारा भारतीय कर्णधार रोहित शर्मा १९ धावा करू शकला. सध्या शुभमन गिल १२० चेंडूत नाबाद ६५ धावा तर कुलदीप यादव १५ चेंडूत ३ धावा करून नाबाद खेळत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने ३२२ धावांची आघाडी नोंदवली होती.


राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने शानदार शतक झळकावले. शनिवारी (१७ फेब्रुवारी) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. यशस्वीने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. त्याने १०४ धावा केल्या. यशस्वीने १३३ चेंडूंच्या खेळीत नऊ चौकार आणि पाच षटकार ठोकले. त्याचा स्ट्राईक रेट ७८.२० होता. यशस्वीने १२ जुलै २०२३ रोजी कसोटी पदार्पण केले. त्यानंतर त्याने १३ डावात फलंदाजी केली आहे. त्याचे कारकिर्दीतील हे तिसरे शतक आहे. कसोटीत सर्वात जलद तीन शतके झळकावण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे सातव्या स्थानावर आहे. या बाबतीत त्याने भारताचे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि संजय मांजरेकर यांची बरोबरी केली.

राजकोट कसोटीत भारताकडून आतापर्यंत तीन फलंदाजांनी शतकी खेळी खेळली आहे. पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्माने १३१ आणि रवींद्र जडेजाने ११२ धावा केल्या. यशस्वीने या कसोटीत संघासाठी तिसरे शतक झळकावले. यापूर्वी ऑक्टोबर २०१८ मध्ये भारतासाठी एका कसोटीत किमान तीन फलंदाजांनी शतके झळकावली होती. योगायोगाने तो सामनाही राजकोटमध्येच झाला होता. त्यावेळी विराट कोहलीने १३९, नवोदित पृथ्वी शॉने १३४ आणि रवींद्र जडेजाने १०० धावा केल्या. जडेजाचे हे घरचे मैदान असून येथे त्याने सलग दोन शतके झळकावली आहेत.



देश विदेशातील कवींचा असणार सहभाग

 "भिडे वाडा बोलला" राष्ट्रीय काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन


 


देश विदेशातील कवींचा असणार सहभाग 


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : पुण्यातील भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा, स्त्री शिक्षणाचे उगमस्थान, स्त्री मुक्ती चळवळीचा जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार आहे. हा विषय घेऊन 'भिडे वाडा बोलला' या सुप्रसिद्ध कवितेचे कवी प्राथमिक शिक्षक विजय वडवेराव यांनी "भिडे वाडा बोलला" या राष्ट्रीय काव्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत भारतातीलच नव्हे तर विदेशातील कवी देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.

  

स्त्री शिक्षणाच्या उगम स्थानाची, बहुजनांच्या ऐतिहासिक प्रेरणा स्थळाची जी इतकी वर्षे दुरावस्था होती, तेव्हापासून ते आता भिडे वाड्याचे होऊ घातलेले भव्य राष्ट्रीय स्मारक इथवर भिडे वाड्याचा आत्मकथनपर प्रवास या रचनेत अपेक्षित आहे. भिडे वाडा (देशातील मुलींची पहिली शाळा) स्त्री शिक्षणाचे उगमस्थान, स्त्री मुक्ती चळवळीचा आशय केंद्रबिंदू असलेली रचना असावी. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. अक्षरछंद, वृत्तबद्ध कविता, गजल, पोवाडा, भारुड, मुक्तछंद अशा कोणत्याही काव्य प्रकारात स्वरचित ५० ओळींपर्यंतची रचना १ मार्च २०२४ पर्यंत पाठवू शकता.


स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाला पाच हजार रोख, द्वितीय क्रमांकाला तीन हजार रुपये रोख तर तृतीय क्रमांकाला दोन हजार रुपये रोख तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके ३ जणांना प्रत्येकी एक हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक असे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दि. ३१ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र साहित्य परिषद सभागृह, टिळक रोड, पुणे येथे सायं. ५ वाजता होणार आहे.

 

आलेल्या कवितांमधून काही निवडक कवितांचा "भिडे वाडा बोलला" या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात समावेश करणार असल्याचे काव्यसंग्रहाचे संपादक आणि स्पर्धेचे आयोजक प्राथमिक शिक्षक कवी विजय वडवेराव यांनी सांगितले. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आणि आपली रचना पाठवण्यासाठी विजय वडवेराव 9021097448 या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा vijaywadverao@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.


Friday, 16 February 2024

राजकोट कसोटीत बेन डकेटच्या शतकाने भारत अडचणीत


 

राजकोट कसोटीत बेन डकेटच्या शतकाने भारत अडचणीत


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्याचा दुसरा दिवस संपला. इंग्लंडने पहिल्या डावात २ बाद २०७ धावा केल्या आहेत. बेन डकेट १३३ धावांवर नाबाद असून जो रूट ९ धावांवर नाबाद आहे. भारत अजूनही २३८ धावांनी पुढे आहे.  


भारताने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला ३२६ धावांनी सुरुवात केली. सामन्याची सुरुवात रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी केली. दोघांनी सहाव्या विकेटसाठी १७ धावा जोडल्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या ध्रुव जुरेलने ४६ धावांची खेळी केली. मात्र पदार्पणाच्या कसोटीत त्याला अर्धशतक झळकावण्यात अपयश आले. त्याचवेळी भारताकडून रविचंद्रन अश्विनने ३७ धावा केल्या. या काळात त्याने सहा चौकार मारले. याशिवाय जसप्रीत बुमराहने २६ धावा जोडल्या. इंग्लंडविरुद्धची त्याची कसोटी कारकिर्दीतील ही सर्वोत्तम पाचवी खेळी आहे. भारताविरुद्ध इंग्लंडने शानदार गोलंदाजी केली. मार्क वुडने चार विकेट घेतल्या. तर रेहान अहमदला दोन यश मिळाले. याशिवाय जेम्स अँडरसन, टॉम हार्टले आणि जो रूट यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. भारतीय संघ ४४५ धावांवर सर्वबाद झाला.


लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन डकेटने चमकदार कामगिरी केली. त्याने २१ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १३३ धावा केल्या आहेत. सध्या तो नाबाद आहे. त्याचवेळी डावाला सुरुवात करणारा जॅक क्रॉली १५ धावा करून तंबूमध्ये परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ओली पोपने ३९ धावा केल्या. यादरम्यान त्याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचवेळी जो रूट नऊ धावा करून नाबाद खेळत आहे.


राजकोटमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीत बेन डकेटने इंग्लंडच्या बैजबॉल रणनीतीचे पूर्णपणे पालन केले आणि केवळ ८८ चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे भारतातील पहिले शतक असून त्यात त्याने विक्रम केला आहे. ८८ चेंडूत शतक हे भारतातील कसोटीत इंग्लिश फलंदाजाचे सर्वात जलद शतक आहे.  त्याचबरोबर परदेशी फलंदाजाचे हे तिसरे जलद शतक आहे. ॲडम गिलख्रिस्टने २००१ मध्ये भारतात ८४ चेंडूत शतक झळकावले होते. वेस्ट इंडिजच्या क्लाइव्ह लॉईडने १९७४ मध्ये ८५ चेंडूत शतक झळकावले होते. डकेटने १२ वर्षांपूर्वी बेंगळुरूमध्ये रॉस टेलरने झळकावलेल्या ९९ चेंडूंच्या शतकाला मागे टाकले आणि तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला.


इंग्लंडबाहेर इंग्लिश फलंदाजाचे हे तिसरे जलद शतक आहे. या बाबतीत त्याने केविन पीटरसनची बरोबरी केली. दोघांनी ८८ चेंडूत शतके ठोकली आहेत. पीटरसनने २००९ मध्ये वेस्ट इंडिजच्या पोर्ट ऑफ स्पेनमध्ये ही कामगिरी केली होती. त्याचबरोबर हॅरी ब्रूक या बाबतीत आघाडीवर आहे. त्याने २०२२ मध्ये रावळपिंडी येथे पाकिस्तानविरुद्ध ८० चेंडूत शतक झळकावले होते. रावळपिंडीत ८६ चेंडूत शतक झळकावणारा जॅक क्रॉली दुसऱ्या स्थानावर आहे.


सर्वात कमी कसोटी सामन्यात ५०० बळी घेणारा अश्विन दुसरा गोलंदाज ठरला. या बाबतीत त्याने अनिल कुंबळे, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न आणि ग्लेन मॅकग्रा यांना मागे टाकले.  अश्विनने ९८व्या कसोटीत ५००वी विकेट घेतली. कुंबळेने १०५, वॉर्नने १०८ आणि मॅकग्राने ११० कसोटींमध्ये ही कामगिरी केली होती. मुरलीधरन या बाबतीत आघाडीवर आहे. त्याने ८७ कसोटी सामन्यात ५०० विकेट्स घेतल्या.

सामन्यात रविचंद्रन अश्विनने मोठी चूक केली. राजकोटमधील सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) त्याच्या या निष्काळजीपणाचा फायदा इंग्लंडला झाला. या कारणास्तव इंग्लिश संघाने पहिल्या डावाची सुरुवात ५/० अशी केली. याचाच अर्थ असा की त्यांना कोणतेही प्रयत्न न करता पाच धावा मिळाल्या. वास्तविक, अश्विन त्याच्या डावात खेळपट्टीच्या मध्यभागी धावताना दिसला. पंच जोएल विल्सन यांनी इंग्लंडला पाच धावा भेट दिल्या. ही घटना भारतीय डावाच्या १०२ व्या षटकात घडली. लेगस्पिनर रेहान अहमदने उडणारा चेंडू अश्विनकडे टाकला, त्याने तो ऑफ साइडकडे ढकलला. अश्विन एकेरी धाव घेण्यासाठी गेला पण नॉन स्ट्रायकरने त्याला परत पाठवले.

ही घटना घडताच अश्विन पंचांशी बोलायला गेला. दोघांमध्ये बराच वेळ वाद झाला, पण पंच निर्णयावर ठाम राहिले. पंचांनी पेनल्टीमध्ये पाच धावा सूचित केल्या. भारताच्या एकूण धावसंख्येतून पाच धावा वजा झाल्या नाहीत. इंग्लंडच्या धावसंख्येमध्ये ही भर पडली. त्यांच्या एकाही फलंदाजाच्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये पाच धावाही जोडल्या गेल्या नाहीत. क्षेत्ररक्षण करणाऱ्या इंग्लंडला पाच धावांचा दंड ठोठावण्यात आला असता तर तो फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावसंख्येमध्ये जोडला गेला असता. हे अतिरिक्त म्हणून नोंदवले गेले असते.

अश्विन हा एकटाच दोषी नाही.  सामन्याच्या पहिल्या दिवशी रवींद्र जडेजाला खेळपट्टीच्या संरक्षित भागात धावण्याचा इशारा देण्यात आला होता. जेव्हा त्याने दुसऱ्यांदा असे केले तेव्हा पंचांनी पहिला आणि शेवटचा इशारा दिला. हा इशारा पहिल्या डावातील संपूर्ण भारतीय संघासाठी होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अश्विनने हे केले तेव्हा पंचांनी इंग्लंडला पाच धावा भेट दिल्या.

खेळपट्टीवरून धावणे 'अनफेअर प्ले'च्या कक्षेत येते.  हे एमसीसी कायदा ४१.१४ मध्ये समाविष्ट आहे. खेळपट्टीच्या मध्यभागी धावणे हा खेळपट्टी खराब करण्याचा प्रयत्न मानला जातो. खेळपट्टीच्या विशिष्ट क्षेत्राचे संरक्षण करणे हा या नियमाचा उद्देश आहे.

रविचंद्रन अश्विन तिसऱ्या कसोटी सामन्यातून अचानक बाहेर झाला आहे. कौटुंबिक कारणामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे. बीसीसीआयने शुक्रवारी महान ऑफस्पिनरला तिसऱ्या कसोटीतून वगळण्याची पुष्टी केली.

Thursday, 15 February 2024

कथा लेखक काशिनाथ माटल यांच्या "खेळ मांडियेला नवा" पुस्तकाला तिसरा पुरस्कार!

 


कथा लेखक काशिनाथ माटल यांच्या "खेळ मांडियेला नवा" पुस्तकाला तिसरा पुरस्कार! 

     

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लेखक काशिनाथ माटल यांच्या "खेळ मांडियेला नवा" या कथा संग्रहाला, नाशिकच्या साहित्यकणा फाउंडेशनच्या वतीने उत्कृष्ट कथा लेखनाबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. या पुस्तकाला मिळालेला हा तिसरा पुरस्कार आहे. नाशिक मधील नामवंत कादवा प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच नोव्हेंबर २३ मध्ये याच पुस्तकाला उत्कृष्ट लेखनाबद्दल पुरस्कार मिळाला होता. तर जुलै महिन्यात याच कथासंग्रहाला राज्यस्तरिय पुष्परत्न पुरस्कार मिळाला होता.


जडेजाने कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले, कपिल देव आणि अश्विनच्या क्लबमध्ये सामील; भारत ३२६/५

 


जडेजाने कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले, कपिल देव आणि अश्विनच्या क्लबमध्ये सामील; भारत ३२६/५


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने त्याच्या घरच्या मैदानावर राजकोटमध्ये शानदार शतक झळकावले. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने मोठी कामगिरी केली. जडेजाने सामन्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (५ फेब्रुवारी) नाबाद ११० धावा केल्या. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे चौथे शतक आहे. जडेजाने आतापर्यंत २१२ चेंडूंचा सामना केला आहे. या काळात त्याच्या बॅटमधून नऊ चौकार आणि दोन षटकार आले.


जडेजाने राजकोटमध्ये शतक झळकावून मोठी कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये तीन हजार धावा करणारा आणि किमान २०० बळी घेणारा तो तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी माजी कर्णधार कपिल देव आणि रविचंद्रन अश्विन यांनी ही कामगिरी केली आहे. कपिल देव यांनी कसोटी कारकिर्दीत ५२४८ धावा केल्या. त्यांनी गोलंदाजीत कमाल केली आणि ४३४ बळी घेतले. अश्विनबद्दल बोलायचे झाले तर त्याने ३२७१ धावा करत ४९९ विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाच्या खात्यात ३००३ धावा आणि २८० विकेट जमा आहेत.


जडेजाने १ जुलै २०२२ नंतर कसोटीत पहिले शतक झळकावले आहे. हे त्याचे कारकिर्दीतील चौथे शतक आहे. त्याचवेळी राजकोटमध्ये त्याने सात वर्षांनंतर शतक झळकावले आहे. गेल्या वेळी ऑक्टोबर २०१८ मध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १०० धावा केल्या होत्या. राजकोटमधील प्रथम श्रेणी क्रिकेटमधील जडेजाचा विक्रम उत्कृष्ट आहे. या मैदानावर त्याने आपले सहावे शतक झळकावले आहे. त्याचा या मैदानावरील हा १२ वा सामना आहे. जडेजाने १७ डावात १५६४ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी १४२.१८ इतकी आहे. जडेजाने सहा शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ३३१ आहे.


कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिवसाचा खेळ संपल्यावर त्याचा निर्णय योग्य ठरला. टीम इंडियाने पहिल्या दिवशी ५ गड्यांच्या मोबदल्यात ३२६ धावा केल्या होत्या. रोहित शर्माने १३१ धावा केल्या. तर जडेजा ११० धावा करून नाबाद राहिला. सर्फराज खानने कारकिर्दीतील पहिल्या डावात तुफानी फलंदाजी करत ६६ चेंडूत ६२ धावा केल्या. त्याने नऊ चौकार आणि एक षटकार मारला. यशस्वी जैस्वाल १० धावा करून तंबूमध्ये परतला आणि रजत पाटीदारने पाच धावा केल्या. शुभमन गिलला खातेही उघडता आले नाही. दिवसाचा खेळ संपला तेव्हा जडेजासह कुलदीप यादव (एक धाव) नाबाद राहिला. इंग्लंडकडून मार्क वुडने तीन बळी घेतले. टॉम हार्टलीला एक यश मिळाले.


Initial Public Offering of Juniper Hotels Limitedto open on Wednesday, February 21, 2024, price band set at ₹342 to ₹360 per equity share of face value of ₹10/- each (“Equity Share(s)”)



 Initial Public Offering of Juniper Hotels Limitedto open on Wednesday, February 21, 2024, price band set at ₹342 to ₹360 per equity share of face value of ₹10/- each (“Equity Share(s)”)

·         Price Band of ₹342/ to ₹360/-per Equity Share

·         Bid/IssueOpening Date – Wednesday, February 21, 2024 and Bid/IssueClosing Date – Friday, February 23, 2024.

·         Minimum Bid Lot is 40 Equity Shares and in multiples of 40 Equity Shares thereafter.

·         The Floor Price is 34.2times the face value of the Equity Share and the Cap Price is 36.0times the face value of the Equity Share.

 



Mumbai, February 15, 2024: Juniper Hotels Limited (the "Company”) is a luxury hotel development and ownership company, and are the largest owner, by number of keys of “Hyatt” affiliated hotels in India as of September 30, 2023. (Source: Horwath Report), has fixed the price band of ₹342 to ₹360 per Equity Share for its initial public offer (“IPO” or “Issue”). The Issue of the Company will open on Wednesday, February 21, 2024, for subscription and close on Friday, February 23, 2024. Investors can bid for a minimum of 40 Equity Shares and in multiples of 40 Equity Shares thereafter.

The Issue is entirely of a fresh issue of up to ₹ 18,000.00 million with no offer for sale component.

Of the total net proceeds to be raised through the Issue, the Company proposes to utilise up to ₹15,000.00 million towards repayment/ prepayment/ redemption, in full or in part, of certain outstanding borrowings availed by the Company and Subsidiaries, namely Chartered Hotels Private Limited and Chartered Hampi Hotels Private Limited along with general corporate purposes.

The Company is promoted by Saraf Hotels Limited and its affiliate, Juniper Investments Limited and Two Seas Holdings Limited an indirect subsidiary of a global hospitality company, Hyatt Hotels Corporation. The Company owns and manages a portfolio consisting of seven hotels and serviced apartments and operates a total 1,836 keys of "Hyatt" affiliated hotel keys in India as of September 30, 2023.

Its hotels and serviced apartments are classified under three distinct segments luxury – the Grand Hyatt Mumbai Hotel and Residences and Andaz Delhi; upper upscale – the Hyatt Delhi Residences, Hyatt Regency Ahmedabad, Hyatt Regency Lucknow and Hyatt Raipur; and upscale – Hyatt Place Hampi (source: Horwath Report). It has the largest aggregate inventory of upper tier branded serviced apartments in Mumbai and New Delhi among hotels owned by major private investors (source: Horwath Report). As of September 30, 2023, the Grand Hyatt Mumbai Hotel and Residences had 665 keys, which represents approximately 12% of the total supply of 5.4k luxury room inventory in Mumbai;Andaz Delhi had 401 keys, which represents approximately 12% of the total supply of 3.3k luxury room inventory in New Delhi; the Hyatt Regency Ahmedabad had 211 keys, which represents approximately 26% of the total supply of 0.8k upper upscale inventory in Ahmedabad; and the Hyatt Regency Lucknow had 206 keys, which represents approximately 52% of the total supply of 0.4k upper upscale inventory in Lucknow (source: Horwath Report).

For the Fiscal Year 2023, the revenue from operations of the Company increased by 116.03% to 6,668.54 million against 3,086.89 million in Fiscal Year 2022. The restated loss for the year narrowed to 14.97 million in Fiscal Year 2023 from 1,880.31 million in Fiscal Year 2022.

For the six months ended September 30, 2023 revenue from operations of the Company stood at 3,361.12 million.

JM Financial Limited, CLSA India Private Limited, and ICICI Securities Limited are the book-running lead managers to the Issue and KFin Technologies Limited is the registrar to the Issue. The Equity Shares are proposed to be listed on the BSE and NSE.

Thursday, 8 February 2024

*पाकिस्तानला हरवून तब्बल सहा वर्षानंतर ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत, ११ फेब्रुवारीला भारतासोबत विजेतेपदाचा सामना*



 *पाकिस्तानला हरवून तब्बल सहा वर्षानंतर ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत, ११ फेब्रुवारीला भारतासोबत विजेतेपदाचा सामना*


मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : १९ वर्षांखालील विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (११ फेब्रुवारी) होणार आहे.  भारतीय संघाने याआधीच अंतिम फेरी गाठली आहे. बेनोनी येथे त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा एका विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा जेतेपदाच्या लढतीत पोहोचला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाला तीन वेळा विजेतेपद पटकावण्यात यश आले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसऱ्यांदा अंतिम सामना होणार आहे. यापूर्वी भारताने २०१२ आणि २०१८ मध्ये पराभव केला होता. भारताच्या खात्यात एकूण पाच जेतेपदे जमा आहेत.


या सामन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ४८.५ षटकांत पाकिस्तानचा डाव १७९ धावांत गुंडाळला. पाकिस्तानकडून अझान आवेश आणि अराफत मिन्हास यांनी प्रत्येकी ५२ धावा केल्या. या दोघांशिवाय केवळ सलामीवीर शामियाल हुसेनला दुहेरी आकडा गाठता आला. तो १७ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून टॉम स्टारकरने २४ धावांमध्ये ६ विकेट घेतल्या. १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या उपांत्य किंवा अंतिम फेरीतील हे आतापर्यंतचे सर्वोत्तम आकडे आहेत. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४९.१ षटकात ९ विकेट गमावत १८१ धावा करत सामना जिंकला.


ऑस्ट्रेलियाबद्दल बोलायचे झाले तर सलामीवीर हॅरी डिक्सनने सर्वाधिक ५० धावा केल्या. ऑलिव्हर पीके ४९ धावा करून बाद झाला. या दोघांशिवाय टॉम कॅम्पबेलने २५ धावा केल्या. अली राजाने २० षटकात ३४ धावा देत सर्वाधिक ४ बळी घेतले. अराफत मिन्हासला दोन बळी मिळाले. नावेद अहमद खान आणि उबेद शाह यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली.


ऑस्ट्रेलियाच्या सात विकेट्स एका वेळी १५५ धावांवर पडल्या होत्या. ऑलिव्हर पीके बाद झाल्यानंतर कांगारू संघ हा सामना हरणार असे वाटत होते. येथून खालच्या फळीतील फलंदाजांनी धैर्य दाखवले. त्यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीचा जोरदार सामना केला. टॉम स्टारकरने राफे मॅकमिलनच्या साथीने धावसंख्या १६४ धावांवर नेली. स्टारकर तीन धावा करून बाद झाला. त्याला अली रझाने यष्टिरक्षक साद बेगच्या हाती झेलबाद केले. अली रझाने ४६व्या षटकातच महिल बियर्डमनला शून्यावर त्रिफळाचीत केले. मॅकमिलन आणि कॅलम विडलर यांनी १७ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेले. मॅकमिलन २९ चेंडूत १९ धावा करून नाबाद राहिला आणि विडलर ९ चेंडूत २ धावा करून नाबाद राहिला.